50 Hajar Niyamit Karjmafi Anudan Credited

50 Hajar Niyamit Karjmafi Anudan Credited | 50 हजार नियमित कर्जमाफी अनुदान आज पासून जमा होईल

3/5 - (2 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

50 Hajar Niyamit Karjmafi Anudan – शेतकरी बंधूंनो 50 हजार प्रोत्साहन नियमित कर्ज माफी अनुदान. योजनेअंतर्गत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार आज घेणार आहे. आज रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार नियमित कर्जमाफी जमा होणार आहे.

आता कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील. आज किती शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळेल. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आज पासून पन्नास हजार प्रोत्साहन हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.


50 Hajar Niyamit Karjmafi Anudan Jama

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात. आज रोजी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2022 पासून एक वाजून 30 मिनिटांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पन्नास हजार प्रोत्साहन शेतकऱ्यांना देणार आहेत.
तरी काही शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन प्रमाणपत्र देखील या ठिकाणी वाटप केले जाणार आहे.


आज किती शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार कर्ज माफी अनुदान पहा

आज रोजी 20 ऑक्टोंबर आहे. तर पन्नास हजार प्रोत्साहन जवळपास साडेसात लाख शेतकऱ्यांच्या खात्या जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची खाती आधारला लिंक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत डाटा बरोबर आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

 

कोणत्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल 50 हजार अनुदान

ज्या शेतकर्‍यांचे नाव 50 हजार कर्ज माफी अनुदान यादी मध्ये आले आहे. तसेच असे शेतकरी ज्यांनी यादी मध्ये नाव आल्या नंतर ekyc पूर्ण केली आहे. मग फक्त अशाच शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे 50 हजार नियमित कर्ज  माफी अनुदान जमा होईल. 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top