AAI Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 | AAI Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

1.4/5 - (137 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Bharti 2023 Application Form Last Date Apply Online – भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेत 6 पदांसाठी एकूण 342 जागा भरल्या जाणार आहेत.AAI या भरतीसाठी पद्धतीने अर्ज केले जातील. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, आणि नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दलची माहिती या लेखात दिलेली आहे.

सूचना – अर्ज करण्यापूर्वी pdf वाचून अर्ज करावा.

AAI Bharti 2023 Application Form Last Date Apply Online Total Posts Name of the Posts

अ. क्र. पदाचे नाव  जागा 
1 जूनियर असिस्टंट (ऑफिस) 09 जागा
2 सीनियर असिस्टंट (अकाउंटस) 09 जागा
3 जूनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) 237 जागा
4 जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) 66 जागा
5 जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायर सर्व्हिस) 03 जागा
6 जूनियर एक्झिक्युटिव्ह (लॉ) 18 जागा
एकूण  342 जागा

 

NCS भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

शैक्षणिक पात्रता – (AAI Bharti 2023 Qualification)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आले आहे.

1) जूनियर असिस्टंट (ऑफिस) – पदवीधर (graduation)

 

2) सीनियर असिस्टंट (अकाउंटस) – B.com शाखेतील पदवीधर, 2 वर्षाचा अनुभव

 

3) जूनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) – कोणत्याही शाखेतील पदवीधर

 

4) जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) – B.com, ICWA/CA/MBA फायनान्स

 

5) जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायर सर्व्हिस) – B.E/ B.Tech डिग्री फायर/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल

 

6) जूनियर एक्झिक्युटिव्ह (लॉ) – विधी पदवी LLB

 

पगार – (AAI Bharti 2023 Salary)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 पदानुसार पगार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र. पदाचे नाव  पगार 
1 जूनियर असिस्टंट (ऑफिस) 31,000 ते 92,000
2 सीनियर असिस्टंट (अकाउंटस) 36,000 ते 1,10,000
3 जूनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) 40,000 ते 1,40,000
4 जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) 40,000 ते 1,40,000
5 जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायर सर्व्हिस) 40,000 ते 1,40,000
6 जूनियर एक्झिक्युटिव्ह (लॉ) 40,000 ते 1,40,000

 

आरोग्य विभाग गट ड भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

वयाची अट – (AAI Bharti 2023 Age Limit)

उमेदवार 4 सप्टेंबर 2023 रोजी वर्ष वय असावे.पदानुसार वय खाली दिलेली आहे.

अ. क्र. पदाचे नाव  वय
1 जूनियर असिस्टंट (ऑफिस) 30 वर्ष
2 सीनियर असिस्टंट (अकाउंटस) 30 वर्ष
3 जूनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) 27 वर्ष
4 जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) 27 वर्ष
5 जूनियर एक्झिक्युटिव्ह (फायर सर्व्हिस) 27 वर्ष
6 जूनियर एक्झिक्युटिव्ह (लॉ) 27 वर्ष
7 SC / ST 5 वर्ष सूट
8 OBC 3 वर्ष सूट

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

 

अर्ज फी – (AAI Bharti 2023 Form Fee)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 अर्ज फी खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग 1000/-
SC/ST महिला फी नाही
PWD महिला फी नाही

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – (AAI Bharti 2023 Application Form Last Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 5 ऑगस्ट 2023

 

आरोग्य विभाग भरती 2023 पदानुसार पगार येथे पहा

 

AAI Bharti 2023 official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.aai.aero
⬇️ जाहिरात PDF Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. AAI Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

Q. AAI Bharti 2023 last date?
Ans. AAI भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

Q.भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 किती जागा साठी होणार?
Ans. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 भरती एकूण 342 जागांसाठी होणार आहे.

Q. AAI Bharti 2023 salary?
Ans. AAI भरती 2023 पगार पदानुसार लेखात देण्यात आली आहे.

Q.भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 किती पदांसाठी होणार?
Ans.भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 एकूण 6 पदांसाठी होणार आहे.

Q.AAI भरती 2023 सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहेत?
Ans. AAI भरती 2023 सर्वाधिक जागा जूनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) पदासाठी आहेत.

Q.AAI Bharti 2023 age limits?
Ans. AAI भरती 2023 वयोमर्यादा लेखामध्ये देण्यात आली आहे.

Q. AAI भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans.अर्ज सुरू होण्याची तारीख 5 ऑगस्ट 2023 ही आहे.

Q. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 अर्ज फी किती असेल?
Ans. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 अर्ज फी लेखात नमूद केलेली आहे.

Q. AAI Bharti 2023 Job Location?
Ans. AAI भरती 2023 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.

Q. AAI full form in English?
Ans. Airport Authority of India

मित्रांना शेअर करा
Scroll to Top