10 वी पास AAI एअरपोर्ट कार्गो लॉजिस्टिक्स भरती 2023 | AAICLAS Bharti 2023 Apply Online Last Date

4.3/5 - (222 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAICLAS Bharti 2023 Apply Online Last Date – 10 वी पास असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत एका पदाकरीता एकूण 105 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. AAICLAS भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, शारीरिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

🙋 AAICLAS Bharti 2023 Total Posts Name Of Posts

पदाचे नाव – ट्रॉली रिट्रीवर

AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरती मार्फत एका पदासाठी भरलेल्या जागा कॅटेगिरी पद्धतीने खाली देण्यात आलेल्या आहेत.

प्रवर्ग    पद संख्या 
UR उमेदवार 44 जागा
OBC उमेदवार 28 जागा
SC उमेदवार 15 जागा
ST उमेदवार 07 जागा
EWS उमेदवार 11 जागा
एकूण जागा  105 जागा

 

SSC मार्फत हिन्दी ट्रांसलेटर भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

🧑‍🎓AAICLAS Bharti 2023 Qualifications Details

शिक्षण पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

 

🏋️ AAICLAS Bharti 2023 Physical Qualifications

शारीरिक पात्रता – AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीसाठी लागणारे आवश्यक शारीरिक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.

उंची 167 से.मी.
वजन 55 KG
छाती (पुरुष) 81 से.मी./ + 05 से.मी.

 

🧒 AAICLAS Bharti 2023 Age Limit

वयाची अट – अर्जदाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्ष खाली दिलेल्या प्रमाणे सूट मिळेल.

SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – चेन्नई (Chennai)

 

💰 पगार (Salary) – 21,300

 

💳 AAICLAS Bharti Application Form Fee

अर्ज फी – AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

General उमेदवार 250/-
OBC उमेदवार 250/-
ST उमेदवार फी नाही
SC उमेदवार फी नाही
महिला उमेदवार फी नाही

 

🗓️ AAICLAS Bharti 2023 Application Form Start Date & Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  02 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023

 

फ्री टॅबलेट योजना 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🌐 AAICLAS Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.aaiclas.aero 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

मुंबई महानगरपालिका भरती मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🤔 FAQ. AAICLAS Bharti 2023 Apply Online Last Date?

Q. AAICLAS Full Form?
Ans. Airport Authority of India Cargo Logistics Allied Service
Q. AAICLAS Recruitment 2023 Official Website Link?
Ans. www.aaiclas.aero 
Q. AAICLAS Bharti 2023 Qualifications Details?
Ans. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 पास असणे आवश्यक आहे.
Q. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरती 2023 पगार?
Ans. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीमध्ये पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 21,300 रुपये पगार दिला जाणार आहे.
Q. AAICLAS Recruitment 2023 Last?
Ans. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीचा अर्ज 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकता.
Q. AAICLAS Bharti 2023 Notification PDF?
Ans. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीची जाहिरात PDF वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. AAICLAS भरतीसाठी शारीरिक पात्रता आहे का?
Ans. हो. कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरतीसाठी लागणारी आवश्यक शारीरिक पात्रता वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top