Brihanmumbai Mahanagarpalika Junior Stenographer Bharti 2023 Apply Online

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Brihanmumbai Mahanagarpalika Junior Stenographer Bharti 2023 Apply Online

4.6/5 - (23 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Brihanmumbai Mahanagarpalika Junior Stenographer Bharti 2023 Apply Online – बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक म्हणजेच जूनियर स्टेनोग्राफर या पदासाठी 226 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 04 सप्टेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर या भरतीचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने मोबाईल मधून भरू शकता याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

BMC Recruitment 2023 For Junior Stenographer. Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Kanisht Laghulekhak Online Application and Registration Process in Marathi. BMC Bharti 2023 Last Date Salary Age Limit Notification PDF Apply Online All Related information in Marathi.

Brihanmumbai Mahanagarpalika Junior Stenographer Bharti 2023 Apply Online

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदासाठी भरती निघाली आहे आणि या भरतीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ लघुलेखक 

एकूण जागा – 226 जागा

 

BMC Bharti 2023 Education Qualification Details

शिक्षण पात्रता – प्रथम प्रयत्नात 10 वी पास व प्रथम प्रयत्नात 45 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. तसेच मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी आणि मराठी लघुलेखन 80 श. प्र. मी व इंग्रजी लघुलेखन 80 श. प्र. मी सोबतच MS-CIT झालेली असावी.
सूचना – शिक्षण पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी जाहिरातीची पीडीएफ नक्की वाचा.

 

कृषी सेवक भरती 2023 येथे अर्ज करा

 

BMC Bharti 2023 Age Limit

वयाची अट – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्ष मागासवर्गीय 05 वर्षे


पगार (Salary) – 25,500 ते 81,100


नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

 

पनवेल महानगरपालिका भरती 2023 मोबाइल मधून फॉर्म भरा

 

Mumbai Mahanagarpalika Bharti Form Fee

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी फी – खुला प्रवर्ग – 1000/- मागासवर्गीय – 900/-

 

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2023 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2023

 

कृषी सेवक भरती पुणे 2023 येथे फॉर्म भरा

 

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2023 Official Website Notification PDF & Apply online

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
जाहिरात PDF Download PDF
मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा
डॉक्युमेंट size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Document List In Marathi)

1) फोटो (50kb)
2) सही (20kb)
3) डाव्या हाताचा अंगठा ठसा (50kb)
4) Hand Writing Declaration (50kb ते 100kb)
5) Email ID/ मोबाईल नंबर
6) 10 वी मार्कशिट / पदवी मार्कशिट

 

कृषी सेवक भरती नाशिक 2023 येथे फॉर्म भरा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ – Brihanmumbai Mahanagarpalika Junior Stenographer Bharti 2023 Apply Online

Q. BMC Junior Stenographer Salary?
Ans. 25,500 to 81,100
Q. BMC Bharti 2023 Last Date?
Ans. 04 Subtember 2023
Q. BMC Bharti 2023 Apply Online?
Ans. Visit BMC Official Website and You can Apply Online
Q. Brihanmumbai Mahanagarpalika Bharti Official Website Link?
Ans. www.mcgm.gov.in

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अधिकृत वेबसाइट?

Ans. www.mcgm.gov.in

Q. BMC भरती 2023 अर्ज कसा करायचा?

Ans. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. तसेच भरतीची अधिकृत वेबसाइट वापरुन तुम्ही मोबाइल मधून सुद्धा अर्ज करू शकता. त्यासाठी सविस्तर माहिती वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरण्यासाठी आवश्यक  कागदपत्रे?

Ans. बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती वरती लेखा मध्ये देण्यात आलेली आहे.

 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top