CWC Bharti 2023 Apply Online Last Date

CWC केंद्रीय वखार महामंडळ भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | CWC Bharti 2023 Apply Online Last Date

3.5/5 - (21 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CWC Bharti 2023 Apply Online Last Date – केंद्रीय वखार महामंडळात भरती निघाली आहे. CSC भरतीसाठी 08 पदांकरिरा एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक महिला पुरुष उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता. Central Warehousing Corporation Bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

CWC Bharti 2023 Total Posts, Name Of Posts & No. of Vacancy

केंद्रीय वखार महामंडळात भरल्या जाणाऱ्या जागा पदा नुसार खाली देण्यात
आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 असिस्टंट इंजिनियर (सिव्हील) 18 जागा
2 असिस्टंट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 05 जागा
3 अकाउंटंट 24 जागा
4 सुपररिटेंडेंट (जनरल) 11 जागा
5 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट 81 जागा
6 सुपररिटेंडेंट (जनरल) SRD (NE) 02 जागा
7 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) 10 जागा
8 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (UT of Ladakh) 02 जागा
एकूण जागा 153 जागा

 

इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – CWC Bharti 2023 Qualifications

केंद्रीय वखार महामंडळ भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र. पदाचे नाव  शिक्षण पात्रता
1 असिस्टंट इंजिनियर (सिव्हील) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
2 असिस्टंट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
3 अकाउंटंट B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (03 वर्षे अनुभव)
4 सुपररिटेंडेंट (जनरल) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
5 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट कृषी पदवी किंवा झूलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री पदवी असणे आवश्यक आहे.
6 सुपररिटेंडेंट (जनरल) SRD (NE) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
7 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) कृषी पदवी किंवा झूलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री पदवी असणे आवश्यक आहे.
8 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (UT of Ladakh) कृषी पदवी किंवा झूलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री पदवी असणे आवश्यक आहे.

 

पगार – CWC Bharti 2023 Salary

केंद्रीय वखार महामंडळ भरतीमध्ये पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन पदा नुसार खाली देण्यात आलेल आहे.

अ. क्र.  पदाचे नाव  पगार 
1 असिस्टंट इंजिनियर (सिव्हील) 40,000 – 1,40,000
2 असिस्टंट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 40,000 – 1,40,000
3 अकाउंटंट 40,000 – 1,40,000
4 सुपररिटेंडेंट (जनरल) 40,000 – 1,40,000
5 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट 29,000 – 93,000
6 सुपररिटेंडेंट (जनरल) SRD (NE) 40,000 – 1,40,000
7 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) 29,000 – 93,000
8 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (UT of Ladakh) 29,000 – 93,000

 

SSC मार्फत हिन्दी ट्रांसलेटर भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

वयाची अट – CWC Bharti 2023 Age Limit

अर्जदाराचे वय 24 सप्टेंबर 2023 रोजी खाली दिलेल्या प्रमाणे असावे.

पद क्र. 1 ते 5 28 वर्षापर्यंत
पद क्र. 6 30 वर्षापर्यंत
पद क्र. 7 ते 8 28 वर्षापर्यंत
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

अर्ज फी – CWC Bharti 2023 Age Limit Application Form Fee

केंद्रीय वखार महामंडळ भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा प्रवर्ग नुसार खाली देण्यात आलेली आहे.

General उमेदवार 1250/-
OBC उमेदवार 1250/-
SC उमेदवार 400/-
ST उमेदवार 400/-
PWD उमेदवार 400/-
ExSM उमेदवार 400/-
महिला उमेदवार 400/-

 

इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख (CWC Bharti 2023 Application Form Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख 26 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023

 

CWC Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.cewacor.nic.in
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

फ्री टॅबलेट योजना 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

FAQ. CWC Bharti 2023 Apply Online Last Date

Q. CWC Full Form?
Ans. Central Warehousing Corporation.
Q. CWC Recruitment 2023 Official Website?
Ans. www.cewacor.nic.in
Q. Central Warehousing Corporation Recruitment 2023 Application Form Last Date?

Ans. 24 सप्टेंबर 2023

Q. CWC Bharti 2023 Salary?
Ans. केंद्रीय वखार महामंडळ भरती 2023 मिळणारे वेतन पदानुसार वरती लेखामध्ये देण्यात आलेल आहे.
Q. केंद्रीय वखार महामंडळ भरती 2023 जाहिरात PDF?
Ans. केंद्रीय वखार महामंडळ भरती 2023 जाहिरात पीडीएफ वरती लेखांमध्ये लिंक देण्यात आलेली आहे.
Q. CWC Bharti 2023 Documents?
Ans. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शिक्षणाचे प्रमाणपत्र.
Q. CWC Bharti 2023 Qualifications?
Ans. केंद्रीय वखार महामंडळ भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता सविस्तर माहिती वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top