Jilha Parishad Bharti 2023 Gadchiroli Application Form Link Last Date Apply Online

जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली मोबाईल मधून फॉर्म भरा | Jilha Parishad Bharti 2023 Gadchiroli Application Form Link Last Date Apply Online

4.9/5 - (47 votes)
Jilha Parishad Bharti 2023 Gadchiroli Application Form Link Last Date Apply Online – Zp जिल्हा परिषद अंतर्गत मेगा भरती निघाली आहे. या Zilha Parishad भरतीमध्ये गडचिरोली जिल्हामध्ये 23 पदांसाठी एकूण 581 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि या भरतीसाठी महिला व पुरुष दोघी अर्ज करू शकणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या Zp भरतीच्या लाभ घेऊ शकता. Zp जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची अंतिम तारीख, अधिकृत वेबसाईट, पगार ही सर्व माहिती आणि भरतीच्या अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली देण्यात आलेली आहे.

Jilha Parishad Bharti 2023 Gadchiroli Total Posts, Name Of Posts & No. Of Vacancy

पदाचे नाव व पदानुसार भरल्या जाणाऱ्या जागा – जिल्हा परिषद गडचिरोली भरतीसाठी भरली जाणारी पदे व जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.
अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1) आरोग्य पर्यवेक्षक 07 जागा
2) आरोग्य सेवक (पुरुष) 40% 02 जागा
3) आरोग्य सेवक (पुरुष) 50%
123 जागा
पेसा – 79 जागा
4) आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला)
259 जागा
पेसा – 154 जागा
5) औषध निर्माण अधिकारी 24 जागा
6) कंत्राटी ग्रामसेवक
44 जागा
पेसा – 44 जागा
7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा 30 जागा
8) कनिष्ठ आरेखक 10 जागा
9) कनिष्ठ लेखाअधिकारी 01 जागा
10) कनिष्ठ सहाय्यक 69 जागा
11) कनिष्ठ सहाय्यक लेखा 15 जागा
12) पशुधन पर्यवेक्षक
27 जागा
पेसा – 27 जागा
13) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03 जागा
14) रिगमन (दोरखंडवाला) 01 जागा
15) लघुलेखक (उच्च श्रेणी) 01 जागा
16) लघुलेखक (निम्न श्रेणी) 01 जागा
17) वरिष्ठ सहाय्यक 01 जागा
18) वरिष्ठ सहाय्यक लेखा 01 जागा
19) विस्तार अधिकारी (कृषी) 07 जागा
20) विस्तार धिकारी (शिक्षण) 01 जागा
21) यांत्रिकी
01 जागा
पेसा – 08 जागा
22) पर्यवेक्षिका 10 जागा
23) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) 11 जागा
एकूण जागा 581 जागा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

 

शिक्षण पात्रता- Jilha Parishad Bharti 2023 Gadchiroli Qualifications

  जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.
1) आरोग्य पर्यवेक्षक
 ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

 

2) आरोग्य सेवक (पुरुष) 40%
विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा परीक्षा पास झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर परीक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

3) आरोग्य सेवक (पुरुष) 50%
विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांच्या अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

4) आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला)
ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रासविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

 

5) औषध निर्माण अधिकारी
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार

 

6) कंत्राटी ग्रामसेवक
किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तीन वर्षाच्या अभ्यासक्रम किंवा शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी BSW किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका दोन वर्षांच्या अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेच्या अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

 

7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा
स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाच्या पाठ्यक्रम किंवा तुल्य अहर्ता धारण करत असतील असे उमेदवार

 

8) कनिष्ठ आरेखक
माध्यमिक शाळा प्रकल्प उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अहर्ता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखाच्या पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार

 

9) कनिष्ठ लेखाअधिकारी
ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणत्याही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षाच्या अखंड सेवेच्या ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत लेखा शास्त्र आणि लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल. किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा कार्याच्या अनुभव असणाऱ्या अधिक पसंती दिली जाईल.

 

10) कनिष्ठ सहाय्यक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतु असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील परंतु उक्त दोन भाषण पैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दोन मिनिटात 40 शब्द होऊन कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळतील असे उमेदवार

 

11) कनिष्ठ सहाय्यक लेखा
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतु असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील परंतु उक्त दोन भाषण पैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दोन मिनिटात 40 शब्द होऊन कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळतील असे उमेदवार

 

12) पशुधन पर्यवेक्षक
ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवन शास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण केले असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र शास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

 

13) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवन शास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण केले असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र शास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

14) रिगमन (दोरखंडवाला)
शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहीर शैक्षणिक अहर्ता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाच्या जड वाहन कामाच्या वैद्य परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाच्या अथवा जड प्रवासी वाहनाचा चालविण्याचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. ज्याच्याकडे विभिन्न यंत्राद्वारे खुदाईचा दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. परंतु विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्थ अथवा ही दोन्हीही असाधारण अहर्ता किंवा असाधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या शिफारशीनुसार शिथील करू शकेल.

 

15) लघुलेखक (उच्च श्रेणी)
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा पास असतील असे उमेदवार, तसेच आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशर पूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी

 

16) लघुलेखक (निम्न श्रेणी)
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा पास असतील असे उमेदवार, तसेच आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशर पूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी

 

17) वरिष्ठ सहाय्यक – सांविधिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार.

 

18) वरिष्ठ सहाय्यक लेखा
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखा शास्त्र व लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणातील वर्षाहून कमी नसेल इतके अखंड कालावधी पर्यंत लेखाविषयक कामांच्या पदवी नंतरच्या प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

 

19) विस्तार अधिकारी (कृषी)
ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतेही समतुल्य अहर्ता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु कृषी विषयातील उच्च शैक्षणिक अहर्ता आणि कृषी विषयक कामाच्या अनुभव किंवा कृषी पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाच्या अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

 

20) विस्तार धिकारी (शिक्षण)
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.A./B.Com/B.Sc ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एड अथवा समकक्ष पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम अधिकाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाच्या अध्यापनाच्या किंवा प्रशासनाच्या अनुभव आहे असे उमेदवार

 

21) यांत्रिकी
शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी अथवा शासनाने तिच्याशी समतोल्य म्हणून जाहीर केलेली अन्य कोणतेही अहर्ता असावी त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्थांमध्ये यांत्रिक विद्युत अथवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे. वरील नमूद केलेली शिक्षण अहर्ता संपादन केल्यानंतर त्यास ऑटोमोबाईल व न्यूमॅटिक मशीनच्या देखभाली व दोस्तीच्या एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. तो जड वाहन चालविण्याच्या वैद्य परवानाधारक असावा परंतु विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्त अथवा ही दोन्हीही व साधारण अहर्ता किंवा साधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या शिफारशीनुसार शिथिल करू शकेल.

 

22) पर्यवेक्षिका
ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या सांविधिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे तसेच महिला व बालविकास विभागाकडे शासनाची सूचना दिनांक 04 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार

 

23) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या एक वर्षाच्या पाठ्यक्रम परीक्षा पास झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाच्या पाठ्यक्रम पास किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन वास्तुशास्त्री आरेखक स्थापत्य हा दोन वर्षाच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा सैनिक सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार.

 

सूचना – वरील नमूद केलेले शिक्षण पात्रता यामध्ये काही विसंगती असल्यास सेवा प्रवेश नियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासन अधिसूचना या अंतिम राहतील.

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

पगार – Zp Bharti 2023 Gadchiroli Salary

जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली पदानुसार पगार खाली देण्यात आलेला आहे.
अ. क्र.  पदाचे नाव  पगार 
1) आरोग्य पर्यवेक्षक 35,400 ते 1,12,400
2) आरोग्य सेवक (पुरुष) 40% 25,500 ते 81,100
3) आरोग्य सेवक (पुरुष) 50% 25,500 ते 81,100
4) आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) 25,500 ते 81,100
5) औषध निर्माण अधिकारी 29,200 ते 92,300
6) कंत्राटी ग्रामसेवक 16,000
7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा 38,600 ते 1,22,800
8) कनिष्ठ आरेखक 25,500 ते 81,100
9) कनिष्ठ लेखाअधिकारी 35,400 ते 1,12,400
10) कनिष्ठ सहाय्यक 19,900 ते 63,200
11) कनिष्ठ सहाय्यक लेखा 19,900 ते 63,200
12) पशुधन पर्यवेक्षक 25,500 ते 81,100
13) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 35,400 ते 1,12,400
14) रिगमन (दोरखंडवाला) 21,700 ते 69,100
15) लघुलेखक (उच्च श्रेणी) 41,800 ते 1,32,300
16) लघुलेखक (निम्न श्रेणी) 38,600 ते 1,22,800
17) वरिष्ठ सहाय्यक 25,500 ते 81,100
18) वरिष्ठ सहाय्यक लेखा 25,500 ते 81,100
19) विस्तार अधिकारी (कृषी) 35,400 ते 1,12,400
20) विस्तार धिकारी (शिक्षण) 41,800 ते 1,32,300
21) यांत्रिकी 25,500 ते 81,100
22) पर्यवेक्षिका 35,400 ते 1,12,400
23) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) 25,500 ते 81,100

 

वयाची अट – Zilla Parishad Bharti 2023 Gadchiroli Age Limit

जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
1) खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 40 वर्षे
2) मागासवर्गीय उमेदवार 18 वर्षे ते 45 वर्षे
3) दिव्यांग उमेदवार 18 वर्षे ते 47 वर्षे
4) प्रकल्पग्रस्त 18 वर्षे ते 47 वर्षे
5) भूकंपग्रस्त 18 वर्षे ते 47 वर्षे
6) अंशकालीन 18 वर्षे ते 57 वर्षे
7) माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा + 5 वर्षे सूट
8) माजी सैनिक (दिव्यांग) 47 वर्षे
9) खेळाडू 18 वर्षे ते 45 वर्षे
10) अनाथ 18 वर्षे ते 43 वर्षे
11) स्वतंत्र सैनिकाचे पाल्य, 1991 चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी 18 वर्षे ते 47 वर्षे
संवर्गनिहाय वयोमर्यादा
1) आरोग्य सेवक (महिला) खुला  प्रवर्ग 18 वर्षे ते 45 वर्षे
2) आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 वर्षे ते 45 वर्षे
3) आरोग्य सेवक (पुरुष) 50% 18 वर्षे ते 47 वर्षे
4) पर्यवेक्षिका (सरळ सेवा)
खुला प्रवर्ग 21 वर्षे ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग 21 वर्षे ते 45 वर्षे

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – गडचिरोली (महाराष्ट्र)

 

अर्ज फी – Jilha Parishad Bharti 2023 Gadachiroli Application Form Fee

 जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली अर्ज फी खाली देण्यात आलेली आहे.
1) खुला प्रवर्ग
1000/-
2) मागास प्रवर्ग 900/-
3) अनाथ वर्ग 900/-
4) माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक फी नाही

 

आरोग्य सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

Zilla Parishad Bharti 2023 Gadchiroli Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023

 

Zilla Parishad Bharti 2023 Gadchiroli Official Websits Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.zpgadchiroli.in
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Jilha Parishad Bharti 2023 Gadachiroli Application Form Link Last Date Apply Online

Q. जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2023 एकूण जागा?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली जिल्ह्यात एकूण 581 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2023 एकूण पदे?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली जिल्ह्यात एकूण 23 पदांसाठी जागा भरली जाणार आहे.
Q. Zilla Parishad Gadachiroli Bharti 2023 Official Websits?
Ans. www.zpgadchiroli.in
Q. Jilha parishad Gadchiroli Bharti 2023 last date?
Ans. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
Q. Zp Gadachiroli Bharti 2023 form fee?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज फी प्रवर्गानुसार वरती देण्यात आलेली आहे.
Q. Zp Bharti 2023 Gadachiroli age limit?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 वयोमर्यादा पदानुसार वरती देण्यात आलेली आहे.
Q. Zp Jilha bharti 2023 Gadchiroli Syllabus?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 Syllabus (पाठ्यक्रम) वरती लेखांमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषद भरतीच्या पूर्ण Syllabus चेक करू शकता.
Q. Jilha Parishad Bharti Gadachiroli?
Ans. Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिल्हा परिषद भरतीची पूर्ण सविस्तर माहिती बघू शकता.
Q. Zilla Parishad Bharti 2023 Gadachiroli Qualifications?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी शिक्षण पात्रता वरती लेखांमध्ये पदानुसार देण्यात आलेली आहे. किंवा Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023 पूर्ण पदांची शिक्षण पात्रता बघू शकता.
Q. Zilla Parishad Bharti 2023 Gadachiroli Apply Online?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज करण्याकरिता लेखांमध्ये देण्यात आलेल्या लिंकचा वापर करून भरतीच्या अर्ज करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली Pdf?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 पीडीएफ वरील लेखांमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्या वापर करून तुम्ही भरतीची पूर्ण माहिती बघू शकता किंवा Computer world centre या वेबसाईटवर जिल्हा परिषद भरती 2023 ची पीडीएफ मिळेल.
Q. Zilla Parishad Bharti Gadachiroli last date to Apply?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसेवक पदासाठी जागा आहेत का?
Ans. हो. जिल्हा परिषद भरती 2023 मार्फत गडचिरोली जिल्ह्यात कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी जागा आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 महिलांसाठी जागा आहे का?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मेगा भरती निघाली असून या भरतीमध्ये सर्वाधिक जागा महिलांच्या आहेत.
मित्रांना शेअर करा
Scroll to Top