Panvel Municipal Corporation Bharti 2023 Online Application Form

पनवेल महानगरपालिका भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | Panvel Municipal Corporation Bharti 2023 Online Application Form

4/5 - (32 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panvel Municipal Corporation Bharti 2023 Online Application Form – पनवेल नगरपालिका भरतीसाठी वाट बघणाऱ्या मुला-मुलीसाठी आनंदाची बातमी. पनवेल महानगरपालिका (Panvel Mahanagar palika) अंतर्गत 377 जागांची भरती निघाली आहे. या महानगरपालिका भरती 2023 साठी मुलं-मुली दोघी अर्ज करू शकता. Panvel Mahanagar palika bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता तसेच वयाची अट, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पात्र झाल्यानंतर पगार किती मिळणार ही सर्व माहिती आणि पनवेल महानगरपालिका भरती 2023 अधिकृत वेबसाईट चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा ही सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. माहितीचा वापर करून तुम्ही स्वतः मोबाईल मधून अर्ज करू शकता.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Panvel Municipal Corporation Recruitment 2023 Total Posts

💁 पदाचे नाव – पनवेल महानगरपालिका 2023 साठी भरली जाणारी पदे व पदानुसार भरल्या जाणाऱ्या जागा खाली तपशील मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 माता व बाल संगोपन 01 जागा
2 क्षयरोग अधिकारी 01 जागा
3 हिवताप अधिकारी 01 जागा
4 वैद्यकीय अधिकारी 05 जागा
5 पशुशल्य चिकित्सक 01 जागा
6 महापालिका उप सचिव 01 जागा
7 महिला व बालकल्याण अधिकारी 01 जागा
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी  01 जागा
9 सहाय्यक नगररचनाकार 02 जागा
10 सांखिकी अधिकारी 01 जागा
11 उप मुख्य अग्निशमन 01 जागा
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी 04 जागा
13 प्रमुख अग्निशमन विमोचाक 08 जागा
14 अग्निशामक 72 जागा
15 चालक यंत्र चालक 31 जागा
16 औषध निर्माता 01 जागा
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका 02 जागा
18 अधि. परिचारिका 07 जागा
19 परिचारिका 25 जागा
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 07 जागा
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 06 जागा
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) 01 जागा
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 16 जागा
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग) 01 जागा
25 सर्व्हेअर/भूमापक 04 जागा
26 आरेखक (ड्राफ्ट्समन/स्थापत्य/तांत्रिक) 03 जागा
27 सहाय्यक विधी अधिकारी 01 जागा
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 01 जागा
29 सहाय्यक क्रीडा अधिकारी 01 जागा
30 सहाय्यक ग्रंथपाल 01 जागा
31 स्वच्छता निरीक्षक 08 जागा
32 लघू लिपिक टंकलेखक 02 जागा
33 लघुलेखक (निम्न श्रेणी/इंग्रजी/मराठी) 01 जागा
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) 05 जागा
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण) 03 जागा
36 लिपिक टंकलेखन 118 जागा
37 वाहन चालक (जड) 10 जागा
38 वाहन चालक (हलके) 09 जागा
39 व्हाॅलमन/कि- किपर 01 जागा
40 उद्यान पर्यवेक्षक 04 जागा
41 माळी 08 जागा
🙋 एकूण जागा  377 जागा

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 लवकर फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Panvel Municipal Corporation Bharti 2023 Qualifications

पनवेल  महानगरपालिका भरती 2023 साठी शिक्षण पात्रता पाहण्यासाठी खाली जाहिरातीची PDF दिली आहे. तिथे तुम्हाला पदानुसार शिक्षण पात्रता दिली आहे.

शिक्षण पात्रता – येथे क्लिक करा

 

💰 पगार – Panvel Municipal Corporation Bharti 2023 Salary

पनवेल महानगरपालिका भरती 2023 पगार पदानुसार खाली तपशील मध्ये देण्यात आलेला आहे.

अ. क्र. पदाचे नाव पगार
1 माता व बाल संगोपन 56,100 ते 1,77,500
2 क्षयरोग अधिकारी 56,100 ते 1,77,500
3 हिवताप अधिकारी 56,100 ते 1,77,500
4 वैद्यकीय अधिकारी 56,100 ते 1,77,500
5 पशुशल्य चिकित्सक 56,100 ते 1,77,500
6 महापालिका उप सचिव 41,800 ते 1,32,300
7 महिला व बालकल्याण अधिकारी 41,800 ते 1,32,300
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी 41,800 ते 1,32,300
9 सहाय्यक नगररचनाकार 41,800 ते 1,32,300
10 सांखिकी अधिकारी 41,800 ते 1,32,300
11 उप मुख्य अग्निशमन 41,800 ते 1,32,300
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी 35,400 ते 1,12,400
13 प्रमुख अग्निशमन विमोचाक 29,200 ते 92,300
14 अग्निशामक 21,700 ते 69,100
15 चालक यंत्र चालक 29,200 ते 92,300
16 औषध निर्माता 38,600 ते 1,22,800
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका 35,400 ते 1,12,400
18 अधि. परिचारिका 35,400 ते 1,12,400
19 परिचारिका 29,200 ते 92,300
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 38,600 ते 1,22,800
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 38,600 ते 1,22,800
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) 38,600 ते 1,22,800
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 38,600 ते 1,22,800
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग) 38,600 ते 1,22,800
25 सर्व्हेअर/भूमापक 25,500 ते 81,100
26 आरेखक (ड्राफ्ट्समन/स्थापत्य/तांत्रिक) 25,500 ते 81,100
27 सहाय्यक विधी अधिकारी 38,600 ते 1,22,800
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 35,400 ते 1,12,400
29 सहाय्यक क्रीडा अधिकारी 35,400 ते 1,12,400
30 सहाय्यक ग्रंथपाल 19,900 ते 63,200
31 स्वच्छता निरीक्षक 25,500 ते 81,100
32 लघू लिपिक टंकलेखक 29,200 ते 92,300
33 लघुलेखक (निम्न श्रेणी/इंग्रजी/मराठी) 35,400 ते 1,12,400
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) 19,900 ते 63,200
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण) 19,900 ते 63,200
36 लिपिक टंकलेखन 19,900 ते 63,200
37 वाहन चालक (जड) 21,700 ते 69,100
38 वाहन चालक (हलके) 19,900 ते 63,200
39 व्हाॅलमन/ कि- किपर 19,900 ते 63,200
40 उद्यान पर्यवेक्षक 38,600 ते 1,22,800
41 माळी 15,000 ते 47,600

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🤷 वयाची अट – Panvel Municipal Corporation Bharti 2023 Age Limit

पनवेल महानगरपालिका 2023 साठी लागणारी वयोमर्यादा खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग उमेदवार कमाल वय 38 वर्षे पर्यंत
मागासवर्गीय उमेदवार कमाल वय 43 वर्षे पर्यंत
दिव्यांग उमेदवार कमाल वय 45 वर्षे पर्यंत
दिव्यांग माजी सैनिक उमेदवार कमाल वय 45 वर्षे पर्यंत
माजी सैनिक उमेदवार सेवेतील कालावधी + 3 वर्षे सूट
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार कमाल वय 45 वर्षे पर्यंत
अंशकालीन उमेदवार कमाल वय 55 वर्षे पर्यंत
अनाथ उमेदवार कमाल वय 43 वर्षे पर्यंत

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – पनवेल (Panvel) (Maharashtra)

 

💳 अर्ज फी | Panvel Municipal Corporation Bharti 2023 Form Fee

पनवेल महानगरपालिका भरतीसाठी अर्ज फी पदानुसार व कॅटेगिरी पद्धतीने खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

पद क्र. 1 ते 11 1000/- मागासवर्गीय व अनाथ: 900/-
पद क्र. 12 ते 40 800/- मागासवर्गीय व अनाथ: 700/-
पद क्र. 41 600/- मागासवर्गीय व अनाथ: 500/-

 

आरोग्य सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – Panvel Municipal Corporation Bharti 2023 Application Last Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023
मुदतवाढ झाली 31 ऑगस्ट 2023 (11: 55 PM)
अर्ज सुरू होण्याची तारीख 13 जुलै 2023

 

Panvel Municipal Corporation Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट – येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Panvel Municipal Corporation Bharti 2023 Online Application Form

Q. पनवेल महानगरपालिका भरती 2023 एकूण जागा?
Ans. पनवेल महानगरपालिकेत एकूण 377 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Panvel Mahanagar palika bharti 2023 application form last date?
Ans. पनवेल महानगरपालिका भरतीची मुदतवाढ झाली असून आता 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. Panvel Mahanagar palika exam date?
Ans. पनवेल महानगरपालिका भरती 2023 परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे.

Q. पनवेल महानगरपालिका मध्ये 10 वी पास वर भरती आहे का?
Ans. हो. पनवेल महानगरपालिका 2023 अंतर्गत 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी एका पदाकरीता 08 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Panvel Mahanagar palika bharti 2023 Official Website Link?
Ans. https://www.panvelcorporation.com/

Q. Panvel municipal corporation recruitment Vacancy 2023?
Ans. पनवेल महानगरपालिका भरती 2023 मार्फत एकूण 377 जागा भरणार आहेत.

Q. Panvel municipal corporation website?
Ans. https://www.panvelcorporation.com/

Q. पनवेल महानगरपालिका 2023 मध्ये महिलांसाठी जागा आहे का?
Ans. हो. पनवेल महानगरपालिका 2023 अंतर्गत महिला व पुरुष दोघी अर्ज करू शकता.

Q. पनवेल महानगरपालिका भरती 2023 मध्ये फार्मसी साठी जागा आहे का?
Ans. हो. पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत बी.फार्म झालेल्या उमेदवारांसाठी औषध निर्माता गट-क या पदाकरिता जागा भरली जाणार आहे.

Q. Panvel Mahanagar palika bharti 2023 Qualifications?
Ans. पनवेल महानगरपालिका 2023 अंतर्गत वरती लेखांमध्ये पदानुसार वेगवेगळी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top