ZP Bharti 2023 Online Application Form

जिल्हा परिषद भरती 2023 मोबाईल मधून अर्ज करा | ZP Bharti 2023 Last Date Qualification Salary Eligibility Required Documents Online Application Form

4.6/5 - (47 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2023 Last Date Online Application Form – ZP भरतीची वाट बघणाऱ्या उमेदवार मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी. जिल्हा परिषद 2023 अंतर्गत मेगा भरती निघाली आहे. या Zilla परिषद भरतीसाठी महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात म्हणजेच एकूण 34 जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक अर्जदार मुलं-मुली अर्ज करू शकता. Jilha Parishad Bharti 2023 साठी अर्ज करण्याकरिता लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, जिल्ह्यानुसार जागा, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, भरतीची अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती आणि ZP Bharti 2023 चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून करण्याची पद्धत सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

🧑‍🎓 ZP Bharti Total Posts Name Of Posts & Qualifications

जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात पूर्ण 34 जिल्ह्यांत 31 पदांसाठी एकूण 19460 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदानुसार शिक्षण पात्रता वेगवेगळी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ZP bharti 2023 शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.

🙋 एकूण जागा – 19460 जागा

 

🧑‍🎓 पदाचे नाव व शिक्षण पात्रता – येथे क्लिक करा

 

🙋 जिल्ह्यानुसार जागा – ZP Bharti 2023 District Wise Posts

जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत एकूण 34 जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यानुसार भरल्या जाणाऱ्या जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.

 

📜 जिल्ह्यानुसार जागा – येथे क्लिक करा

 

🤷 वयाची अट – ZP Bharti 2023 Age Limit

जिल्हा परिषद भरती 2023 साठी वयाची अट प्रवर्ग नुसार खाली तपशील देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
मागासवर्गीय उमेदवार 18 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.
दिव्यांग उमेदवार 18 वर्षे ते 47 वर्षे दरम्यान असावे.
प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 वर्षे ते 47 वर्षे दरम्यान असावे.
भूकंपग्रस्त उमेदवार 18 वर्षे ते 47 वर्षे दरम्यान असावे.
अंशकालीन उमेदवार 18 वर्षे ते 57 वर्षे दरम्यान असावे.
माजी सैनिक उमेदवार सशस्त्र दलात केलेली सेवा + 5 वर्षे सूट
माजी सैनिक (दिव्यांग) उमेदवार 47 वर्षे दरम्यान असावे.
खेळाडू उमेदवार 18 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.
अनाथ उमेदवार 18 वर्षे ते 43 वर्षे दरम्यान असावे.
स्वतंत्र सैनिकाचे पाल्य, 1991 चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी 18 वर्षे ते 47 वर्षे दरम्यान असावे.

🤷 संवर्गनिहाय वयोमर्यादा

आरोग्य सेवक (महिला) खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 42 वर्षे
आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 वर्षे ते 45 वर्षे
आरोग्य सेवक (पुरुष) 50% 18 वर्षे ते 47 वर्षे
पर्यवेक्षिका (सरळ सेवा) खुला प्रवर्ग 21 वर्षे ते 40 वर्षे
पर्यवेक्षिका (सरळ सेवा) मागास प्रवर्ग 21 वर्षे ते 45 वर्षे

 

💳 अर्ज फी – ZP Bharti 2023 Application Form Fee

जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग  1000/-
मागास प्रवर्ग  900/-
अनाथ वर्ग  900/-
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक फी नाही.

 

💰 पगार – ZP Bharti 2023 Online Salary

जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये पात्र झाल्यानंतर मिळणारा पगार खाली पदानुसार देण्यात आलेला आहे.

 

💰 पदानुसार मिळणारा पगार – येथे क्लिक करा

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ZP Bharti 2023 Application Form Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🌐 ZP Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा  येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

🤔 FAQ. ZP Bharti 2023 Last Date Online Application Form

Q. ZP Bharti 2023 Official Website link?
Ans. https://rdd.maharashtra.gov.in/en

Q. Zp bharti 2023 Ahmednagar Total Vacancy?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात एकूण 937 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Zp bharti 2023 application form last date?
Ans. जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता.

Q. जिल्हा परिषद जालना जिल्ह्यात जागा?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत जालना जिल्ह्यात एकूण 467 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 Notification PDF?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 जाहिरात pdf वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 शिक्षण पात्रता?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

Q. Zp आरोग्य सेवक भरती 2023 एकूण जागा?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत आरोग्य सेवक पदासाठी एकूण 10,521 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेसाठी किती विषयांचा अभ्यासक्रम?
Ans. जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी एकूण 5 विषयांचा अभ्यास केला जातो.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 महिला आरोग्य सेवक वयाची अट?
Ans. महिला आरोग्य सेवक पदासाठी 18 ते 40 वयोमर्यादा आहे.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 महिलांसाठी सर्वाधिक जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Ans. महिलांसाठी सर्वाधिक जागा नाशिक जिल्ह्यात आहेत.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 शैक्षणिक पात्रता?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आलेली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top