ASRB Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

कृषी शास्त्रज्ञ भरती 2023 | ASRB Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

2.4/5 - (48 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ASRB Bharti 2023 Application Form Last Date Apply Online – कृषी विज्ञान मंडळांतर्गत भरती घेतली जाणार आहे. या कृषी विज्ञान मंडळ भरती 2023 मध्ये एकूण 368 जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती एकूण 2 पदांसाठी होणार आहे. तरी इच्छुक उमेदवार या कृषी विज्ञान मंडळ भरती (ASRB) करिता ऑनलाईन अर्ज करू शकतात.ASRB भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, तसेच नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दलची माहिती लेखात खाली दिली आहे.

सूचना –अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf वाचून अर्ज करावा.

ASRB Bharti 2023 Application Form Last Date Apply Online Total Posts Name of the Posts

अ. क्र. पदाचे नाव  जागा 
1 प्रमुख शास्त्रज्ञ (principal scientist) 80 जागा
2 ज्येष्ठ शास्त्रज्ञ (senior scientist) 288 जागा
एकूण 368 जागा

 

शैक्षणिक पात्रता – (ASRB Bharti 2023 Qualification)

कृषी विज्ञान मंडळ भरती 2023 शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.

1) प्रमुख शास्त्रज्ञ (principal scientist)
संबंधित मूलभूत विज्ञानासह कृषी रसायनातील डॉक्टरेट पदवी
संबंधित विषयातील 10 वर्षांचा अनुभव ज्यापैकी यादीत 8 वर्षे वैज्ञानिक विशेषज्ञ म्हणून समान पदावर असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी प्रकाशित कार्य/नवीन योजना आणि प्रभावाचा पुरावा म्हणून संशोधन/अध्यापन विस्तार शिक्षणामध्ये योगदान दिलेले असावे.

 

2) ज्येष्ठ शास्त्रज्ञ (senior scientist)
वैज्ञानिक विशेषज्ञ म्हणून संबंधित विषयातील 8 वर्षांच्या अनुभवासह संबंधित मूलभूत विज्ञानासह मायकोलॉजी आणि वनस्पती पॅथॉलॉजीमधील डॉक्टर आणि पदवी असणे आवश्यक आहे.

 

आरोग्य विभाग मेगा भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

पगार – (ASRB Bharti 2023 Salary)

कृषी विज्ञान मंडळ भरती 2023 पगार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र. पदाचे नाव  पगार 
1 प्रमुख शास्त्रज्ञ 1,44,200 ते 2,18,200
2 ज्येष्ठ शास्त्रज्ञ 1,31,400 ते 2,17,100

 

वयाची अट – (ASRB Bharti 2023 Age Limit)

8 सप्टेंबर 2023 रोजी वय असावे.

1 प्रमुख शास्त्रज्ञ 52 वर्ष
2 ज्येष्ठ शास्त्रज्ञ 47 वर्ष
3 मागासवर्ग 5 वर्षे सूट
4 आरक्षित वर्ग 3 वर्ष सूट

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

अर्ज फी – (ASRB Bharti 2023 Form Fee)

कृषी विज्ञान मंडळ भरती 2023 अर्ज फी खाली देण्यात आलेली आहे.

अर्ज फी 1500रु

 

नोकरीचे ठिकाण (Job Location)- संपूर्ण भारत 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – (ASRB Bharti 2023 Application Form Last Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ)  8 सप्टेंबर 2023

15 सप्टेंबर 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख 7 ऑगस्ट 2023

 

ASRB Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.asrb.org.in
⬇️ जाहिरात PDF Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

आरोग्य विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे 

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. ASRB Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

Q. कृषी विज्ञान मंडळ भरती 2023 किती जागांसाठी होणार आहे.
Ans. कृषी विज्ञान मंडळ भरती एकूण 368 जागांसाठी होणार आहे.

Q.ASRB Bharti 2023 last date?
Ans. ASRB भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे.

Q. कृषी विज्ञान मंडळ भरती 2023 वयोमर्यादा?
Ans. कृषी विज्ञान मंडळ भरती प्रवर्गानुसार लेखात देण्यात आली आहे.

Q. कृषी मंडळ विज्ञान भरती 2023 किती पदांसाठी होणार आहे?
Ans. कृषी मंडळ विज्ञान भरती 2 पदांसाठी होणार आहे.

Q. ASRB Bharti 2023 Qualification?
Ans.ASRB भरती 2023 शैक्षणिक पात्रता नुसार वरती लेखामध्ये नमूद करण्यात आली आहे.

Q.ASRB full form in English?
Ans. Agriculture science recruitment board.

Q.कृषी मंडळ विज्ञान भरती 2023 सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहेत?
Ans.कृषी मंडळ विज्ञान भरती 2023 सर्वाधिक जागा प्रमुख शास्त्रज्ञ (principal scientist) पदासाठी आहेत.

Q.ASRB Bharti 2023 form fee?
Ans.ASRB भरती 2023 अर्ज फी लेखात देण्यात आली आहे.

Q. ASRB full form in Marathi?
Ans. कृषी विज्ञान मंडळ भरती

Q.ASRB Bharti 2023 salary?
Ans.ASRB भरती 2023 पगार पदा नुसार वरती लेखांमध्ये देण्यात आली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top