AWES OST Bharti 2023 Apply online Last Date

आर्मी पब्लिक स्कूल शिक्षक पदासाठी भरती 2023 | AWES OST Bharti 2023 Apply online Last Date

2/5 - (3 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AWES OST Bharti 2023 Apply online Last Date – शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी मार्फत 03 पदांकरिता जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीचा लाभ घेऊ शकता. Army Welfare Education Society Bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, परीक्षा, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सर्व माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

AWES OST Bharti 2023 Name Of Posts

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (PRT)

 

परीक्षेचे नाव – ऑनलाइन स्किनिंग परीक्षा (OST) सप्टेंबर 2023

 

आरोग्य विभाग गट-ड भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – AWES OST Bharti 2023

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भरती 2023 लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदा नुसार खाली देण्यात आलेली आहे.

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – उमेदवार 50% गुणासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावा. (B.Ed)

2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – उमेदवार 50% गुणासह संबंधित विषयातील पदवीधर असावा. (B.Ed)

3) प्राथमिक शिक्षक (PRT) – उमेदवार 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवीधर असावा. (B.Ed)/डिप्लोमा/ कोर्स

 

वयाची अट – AWES OST Bharti 2023 Age Limit

उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी, खाली दिल्याप्रमाणे असावे.

पदव्युत्तर शिक्षक (PGT) कमाल 36 वर्षे असावे.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) कमाल 29 वर्षे असावे.
प्राथमिक शिक्षक (PRT) कमाल 29 वर्षे असावे.
फ्रेशर्स कमाल 40 वर्षे पर्यंत असावे.
अनुभवी कमाल 57 वर्षे पर्यंत असावे.

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

आरोग्य विभाग गट-क भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

अर्ज फी – Application Form Fee – 385/-

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  Application Form Start & Last Date hall Ticket, Exam, Result Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 10 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ) 10 सप्टेंबर 2023

12 सप्टेंबर 2023

हॉल तिकीट तारीख 20 सप्टेंबर 2023
परीक्षा तारीख 30 सप्टेंबर & 01 ऑक्टोंबर 2022
निकाल तारीख 23 ऑक्टोंबर 2023

 

AAI एअरपोर्ट कार्गो लॉजिस्टिक्स भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

AWES OST Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

FAQ. AWES OST Bharti 2023 Apply online Last Date

Q. AWES OST full form?
Ans. Army Welfare Education Society Online Skinning Test
Q. Army Welfare Education Society Recruitment 2023 Official Website Link?
Ans. येथे पहा
Q. AWES OST Recruitment 2023 Notification PDF?
Ans. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भरती 2023 जाहिरात पीडीएफ लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Army Welfare Education Society Recruitment 2023 Exam Date?
Ans. 30 सप्टेंबर & 01 ऑक्टोंबर 2022
Q. AWES OST Bharti 2023 Exam Hall Tiket Date?
Ans. 20 सप्टेंबर 2023
Q. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत?
Ans. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भरती 2023 अंतर्गत शिक्षक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत सविस्तर माहिती वरती लेखांमध्ये बघावी.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top