Indian Navy HQ ANC Bharti 2023 Apply Online Last Date

इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | Indian Navy HQ ANC Bharti 2023 Apply Online Last Date

4.3/5 - (69 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy HQ ANC Bharti 2023 Apply Online Last Date – 10 वी आणि ITI झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. भारतीय नौदल मुख्यालय ANC अंतर्गत भरती निघाली आहे. इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड भरतीसाठी एका पदाकरीता एकूण 362 जागा भरल्या जाणार आहेत. आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही फी लागणारी नाही आहे. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. Indian Navy Headquarters Andaman and Nicobar Command भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. Indian Navy HQ ANC Recruitment 2023 Apply Online

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Indian Navy Headquarters Andaman and Nicobar Command Bharti 2023 Apply Online Last Date

भारतीय नौदल मुख्यालय ANC अंतर्गत निघालेली भरतीसाठी एका पदाकरिता जागा भरल्या जाणार आहेत आणि त्या जागा कॅटेगिरी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे खाली तपशील मध्ये कॅटेगिरी नुसार जागा देण्यात आलेल्या आहेत.

पदाचे नाव – ट्रेडसमन मेट

अ. क्र. प्रवर्ग पद संख्या 
1 UR उमेदवार 151 जागा
2 OBC उमेदवार 97 जागा
3 अनुसूचित जाती उमेदवार 53 जागा
4 ST उमेदवार 26 जागा
5 EWS उमेदवार 35 जागा
एकूण जागा  362 जागा

 

फ्री टॅबलेट योजना 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – Bhartiy Vayudal HQ Andaman and Nicobar Command Bharti 2023 Qualifications

भारतीय नौदल मुख्यालय ANC अंतर्गत निघालेली भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.

 

पगार (Salary) – 18,000 ते 56,900

 

वयाची अट – Indian Navy HQ ANC Bharti 2023 Age Limit

भारतीय नौदल मुख्यालय ANC अंतर्गत निघालेली भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा कॅटेगिरी पद्धतीने खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असावे.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.
माजी सैनिक उमेदवार सर्विस केल्यानंतर + 3 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

पोस्ट ऑफिस भरती निकाल मोबाईल मध्ये डाऊनलोड करा

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – अंदमान आणि निकोबार (Andaman and Nicobar)

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Indian Navy HQ ANC Bharti 2023 Application Form Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख  26 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023

सूचना – मोबाईल मधून फॉर्म भरण्याचा व्हिडिओ फॉर्म सुरू झाल्यावर लवकरच Computer World Center या YouTube चॅनल वर उपलब्ध करण्यात येईल

 

📚 अभ्यासक्रम  व पुस्तके (Syllabus & Books)येथे क्लिक करा

 

Indian Navy Headquarters Andaman and Nicobar Command Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.andaman.gov.in
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

मुंबई महानगरपालिका भरती मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) वैयक्तिक माहिती –
2) फोटो (20-50kb)
3) सही (10-20kb)
4) डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठसा (10-20kb)
5) 10 वी मार्कशीट (50-200kb)
6) ITI पास सर्टिफिकेट (50-200kb)

 

इंडियन नेव्ही भरती 2023 साठी लागणारी आवश्यक ITI ट्रेड खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

अ. क्र. ट्रेड कालावधी
1 Carpenter 2 Sem/ 1 Year
2 Computer Hardware & Network Maintenance 2 Sem/ 1 Year
3 Computer Operator and Programming Assistant (VI) 2 Sem/ 1 Year
4 Computer Operator and Programming Assistant 2 Sem/ 1 Year
5 Electrician 4 Sem/ 2 Year
6 Electrician (DST) 2 Year
7 Electrician Power Distribution 2 Year
8 Electronics Mechanics 4 Sem/ 2 Year
9 Electroplater 4 Sem/ 2 Year
10 Fitter 4 Sem/ 2 Year
11 Fitter (DST) 2 Year
11 Foundryman 2 Sem/ 1 Year
12 Industrial Painter 2 Sem/ 1 Year
13 Information Communication Technology System Maintenance 4 Sem/ 2 Year
14 Information Technology 4 Sem/ 2 Year
15 Instrument Mechanic 4 Sem/ 2 Year
16 Machinist 4 Sem/ 2 Year
17 Machinist (Grinder) 4 Sem/ 2 Year
18 Mechanic Maintenance (Chemical Plant) 4 Sem/ 2 Year
19 Marine Engine Fitter 4 Sem/ 2 Year
20 Marine Fitter 4 Sem/ 2 Year
21 Mech. Repair & Maintenance of Heavy Vehicle 2 Sem/ 1 Year
22 Mechanic (Refrigeration and Air Conditioning) 2 Sem/ 1 Year
23 Mechanic Auto Electrical and Electronics 4 Sem/ 2 Year
24 Mechanic Computer Hardware 2 Sem/ 1 Year
25 Mechanic Consumer Electronics 4 Sem/ 2 Year
26 Mechanic cum oprator Electronics Communication System 4 Sem/ 2 Year
27 Mechanic Diesel 4 Sem/ 2 Year
28 Mechanic Industrial Electronics 2 Sem/ 1 Year
29 Mechanic Machine Tool Maintenance 4 Sem/ 2 Year
30 Mechanic Mechatronics 4 Sem/ 2 Year
31 Mechanic Ratio & TV 4 Sem/ 2 Year
32 Metal Cutting Attendant (VI) 4 Sem/ 2 Year
33 Operator Advanced Mechine Tools 4 Sem/ 2 Year
34 Painter General 4 Sem/ 2 Year
35 Plumber 2 Sem/ 1 Year
36 Pump Operator cum Mechanic 2 Sem/ 1 Year
37 Sheet Metal Worker 2 Sem/ 1 Year
38 Sheet Metal Worker (DA) 2 Sem/ 1 Year
39 Technician Power Electronics System 4 Sem/ 2 Year
40 Tool & Die Maker (Die & Moulds) 4 Sem/ 2 Year
41 Tool & Die Maker (Press Tools, Jigs & Fixtures) 4 Sem/ 2 Year
42 Welder 2 Sem/ 1 Year
43 Welder (DA) 2 Sem/ 1 Year
44 Welder (Fibrication & GTAW) 2 Sem/ 1 Year
45 Welder (Pipe) 2 Sem/ 1 Year
46 Welder (Structural) 2 Sem/ 1 Year
47 Welder (Welding & Inspection) 2 Sem/ 1 Year
48 Wirman 4 Sem/ 2 Year
49 Tailor (General) 2 Sem/ 1 Year
50 Civil Engineer Assistant 4 Sem/ 2 Year

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. Indian Navy Headquarters Andaman and Nicobar Command Bharti 2023 Apply Online Last Date
Q. Indian Navy Bharti 2023 Notification PDF?
Ans. भारतीय नौदल मुख्यालय ANC अंतर्गत निघाली भरतीची जाहिरात पीडीएफ लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ वर क्लिक करून तुम्ही भरतीची सविस्तर माहिती बघू शकता.
Q. इंडियन नेव्ही भरती 2023?
Ans. भारतीय नौदल अंतर्गत नवीन भरती निघाली आहे ती म्हणजे इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंडमार आणि निकोबार कमांड भरती 2023 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता सविस्तर माहिती वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Indian Navy Recruitment 2023 Official Website Link?
Ans. www.andaman.gov.in
Q. Indian Navy Bharti 2023 Name Of the Posts?
Ans. इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंडमार आणि निकोबार कमांड भरती 2023 साठी ट्रेडसमन मेट पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.
Q. भारतीय नौदल ट्रेडसमन मेट पगार?
Ans. भारतीय नौदल ट्रेडसमन मेट पदाला दर महिन्याला 18,000 ते 56,900 पर्यंत वेतन मिळणार आहे.
Q. Indian Navy Bharti 2023 Application Form Last Date?
Ans. इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंडमार आणि निकोबार कमांड भरती 2023 भरतीसाठी अर्ज 25 सप्टेंबर 2023 पर्यंत करू शकता.
Q. इंडियन नेव्ही भरती 2023 शिक्षण पात्रता?
Ans. इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंडमार आणि निकोबार कमांड भरती 2023 साठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.
Q. इंडियन नेव्ही भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा?
Ans. इंडियन नेव्ही हेड क्वार्टर अंडमार आणि निकोबार कमांड भरती 2023 साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने परतीची अधिकृत वेबसाईट वापरून करायचा आहे.

Q. Indian Navy Tradsaman Mate bharti 2023 syllabus?

Ans. भारतीय नौदल ट्रेडसमन मेट भरती 2023 अभ्यासक्रम वरती लेखा मध्ये देण्यात आलेला आहेत.

Q. इंडियन नेव्ही ट्रेडसमन मेट भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Ans. भारतीय नौदल ट्रेडसमन मेट भरती 2023 साठी अर्ज 25 सप्टेंबर 2023 पर्यंत करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top