Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Last Date Online Application Form

कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मोबाईल मधून फॉर्म भरा | Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Last Date Online Application Form

5/5 - (1 vote)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Last Date Online Application Form – कृषी सेवक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत भरती निघाली आहे. या Krushi Sevak bharti 2023 साठी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यात एकूण 196 जागा भरल्या जाणार आहेत. आणि कृषी सेवक भरतीसाठी मुले-मुली दोघी अर्ज करू शकता. तरी इच्छुक उमेदवार या कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) साठी अर्ज करू शकता. भरतीचा अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी लेखांमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचावी मगच अर्ज करावा. कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Last Date Online Application Form

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत एका पदाकरीता छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे.

💁 पदाचे नाव – कृषी सेवक

🧒 एकूण – 196 जागा

 

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Krishi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Qualification

शिक्षण पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

💰 पगार – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Salary

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रति माह पगार मिळणार आहे.

 

कृषी सेवक भरती 2023 फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 

🤷 वयाची अट – Krishi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Age Limit

कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यासाठी लागणारी वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता

 

कृषी सेवक भरती 2023 पुणे

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Application Form Fee

कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग  1000/-
मागासवर्गीय  900/-

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

कृषी सेवक भरती 2023 ठाणे

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

कृषी सेवक भरती 2023 नाशिक

 

Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

कृषी सेवक भरती 2023 नागपुर

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Last Date Online Application Form

Q. कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा महाराष्ट्र एकूण जागा?
Ans. कृषी सेवक भरती अंतर्गत छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यात एकूण 196 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Maharashtra Last Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

Q. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा कृषी सेवक 2023 भरती पगार?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 16,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.

Q. Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Syllabus?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम पाहण्यासाठी गुगलमध्ये Krushi Sevak Bharti 2023 Syllabus by Sheti Yojana सर्च करा. पूर्ण अभ्यासक्रम मिळून जाईल.

Q. कृषी विभाग भरती 2023 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) महाराष्ट्र कोणत्या पदासाठी भरती निघाली आहे?
Ans. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Qualifications?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता कृषी क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. Krishi Sevak Bharti 2023 Job Location?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिल्ह्यानुसार पात्र झाल्यानंतर नोकरी करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top