Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Last Date Online Application Form

कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर मोबाईल मधून फॉर्म भरा | Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Last Date Online Application Form

4.4/5 - (31 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Last Date Online Application Form – महाराष्ट्र कृषी विभाग मार्फत कृषी सेवक भरती निघाली आहे. या भरतीसाठी जिल्ह्या नुसार जागा भरल्या जाणार आहेत. Krushi Sevak bharti 2023 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर साठी अर्ज करू शकता. कृषी सेवक भरतीचा अर्ज करण्याअगोदर अर्जदारांनी लेखांमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचावी, मगच अर्ज करावा. कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Online Application Form Fill Up Process in marathi. Krushi Sevak recruitment 2023 online registration required documents list in marathi. salary age limit education qualification exam date books syllabus in marathi.

सूचना भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

 

Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Last Date Online Application Form Total Posts, Name Of the Posts

कृषी सेवक भरती अंतर्गत एका पदाकरीता कोल्हापूर जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे.

💁 पदाचे नाव – कृषी सेवक

🙋 एकूण जागा 250 जागा

 

कृषी सेवक भरती 2023 ठाणे येथे अर्ज करा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Krishi Sevak Bharti 2023 Kolhapur Qualifications

शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

💰 पगार – Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Salary

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रतिमाह पगार मिळणार आहे.

 

कृषी सेवक भरती 2023 पुणे येथे अर्ज करा

 

🤷 वयाची अट – Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Age Limit

कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर जिल्ह्यासाठी लागणारी वयोमर्यादा खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.
मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे.
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Application Form Fee

कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर जिल्ह्यासाठी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली तपशीलमध्ये देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग उमेदवार 1000/-
मागासवर्गीय उमेदवार 900/-

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र  (All Maharashtra)

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – (Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

कृषी सेवक भरती 2023 नागपूर येथे अर्ज करा

 

🌐 Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

कृषी विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Last Date Online Application Form
Q. कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र एकूण जागा?
Ans. कृषी सेवक भरती अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत.

 

Q. Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Maharashtra Last Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 कोल्हापूर अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

 

Q. कोल्हापूर जिल्हा कृषी सेवक 2023 भरती पगार?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 16,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.

 

Q. Kolhapur Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Syllabus?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम पाहण्यासाठी गुगलमध्ये Krushi Sevak Bharti 2023 Syllabus by Sheti Yojana सर्च करा. पूर्ण अभ्यासक्रम मिळून जाईल.

Q. कृषी विभाग भरती 2023 कोल्हापूर महाराष्ट्र कोणत्या पदासाठी भरती निघाली आहे?
Ans. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

 

Q. Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Qualifications?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता कृषी क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

Q. Krishi Sevak Bharti 2023 Job Location?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिल्ह्यानुसार पात्र झाल्यानंतर नोकरी करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top