Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Last Date

कृषी सेवक भरती 2023 नागपूर मोबाईल मधून फॉर्म भरा | Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Last Date Online Application Form

3.8/5 - (98 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Last Date Online Application Form – महाराष्ट्र कृषी विभाग मार्फत कृषी सेवक भरती निघाली आहे. या भरतीसाठी जिल्ह्या नुसार जागा भरल्या जाणार आहेत. Krushi Sevak bharti 2023 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा भरल्या जाणार आहेत म्हणजेच एकूण 448 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या कृषी सेवक भरती 2023 नागपूर साठी अर्ज करू शकता. कृषी सेवक भरतीचा अर्ज करण्याअगोदर अर्जदारांनी लेखांमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचावी, मगच अर्ज करावा. कृषी सेवक भरती 2023 नागपूर अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

krushi vibhag krushi sevak bharti 2023 nagpur Maharashtra Agriculture Department Recruitment 2023 Maharashtra Patrata Application Form Date Age Limit Salary Link Required Documents List Official Website Link Pagar Exam Date Syllabus krushi maharashtra gov in  mahiti in marathi question paper

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Details

कृषी सेवक भरती अंतर्गत एका पदाकरीता नागपूर जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे.

🙋 पदाचे नाव कृषी सेवक

💁 एकूण – 448 जागा

 

ग्राम सेवक भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Qualifications

शिक्षण पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

💰 पगार – Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Salary

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रति माह पगार मिळणार आहे.

 

कृषी सेवक भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

 

🙋 वयाची अट – Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Age Limit

कृषी सेवक भरती 2023 नागपूर जिल्ह्यासाठी लागणारी वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता

 

आरोग्य सेवक भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Application Form Fee

कृषी सेवक भरती 2023 नागपूर जिल्ह्यासाठी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय 900/-

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

कृषी विभाग भरती 2023 नाशिक येथे फॉर्म भरा

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Last Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Last Date Online Application Form

Q. कृषी सेवक भरती 2023 नागपूर जिल्हा महाराष्ट्र एकूण जागा?
Ans. कृषी सेवक भरती अंतर्गत नागपूर जिल्ह्यात एकूण 448 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Kolhapur Maharashtra Last Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 नागपूर अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

Q. नागपूर जिल्हा कृषी सेवक 2023 भरती पगार?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 16,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.

Q. Nagpur Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Syllabus?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम पाहण्यासाठी गुगलमध्ये Krushi Sevak Bharti 2023 Syllabus by Sheti Yojana सर्च करा. पूर्ण अभ्यासक्रम मिळून जाईल.

Q. कृषी विभाग भरती 2023 नागपूर महाराष्ट्र कोणत्या पदासाठी भरती निघाली आहे?
Ans. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Nagpur Qualifications?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता कृषी क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. Krishi Sevak Bharti 2023 Job Location?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिल्ह्यानुसार पात्र झाल्यानंतर नोकरी करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top