Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date Online Application Form

कृषी सेवक भरती 2023 पुणे मोबाईल मधून फॉर्म भरा | Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date Online Application Form

4.8/5 - (173 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date Online Application Form – महाराष्ट्र कृषी विभाग मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात भरती निघाली आहे. त्यामुळे Maharashtra Krushi Sevak bharti 2023 पुणे जिल्ह्यात एकूण 188 जागा भरल्या जाणार आहेत. कृषी सेवक पदासाठी इच्छा असणारी उमेदवार या कृषी सेवक भरती 2023 साठी पुणे जिल्ह्यात अर्ज करू शकता.कृषी सेवक भरती 2023 पुणे जिल्ह्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार/वेतन अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि या कृषी सेवक भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करावा ही सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Maharashtra Krushi Sevak Krushi Vibhag Recruitment 2023 Online Registration Application Form Fill Up Process In Marathi. Krushi Vibhag Bharti 2023 Qualification Last Date Age Limit Salary Syllabus Books Exam Date Question Paper all information in marathi

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

 

Krushi Sevak Bharti 2023 Pune Details In Marathi

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत एका पदाकरीता पुणे जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे.
💁 पदाचे नाव – कृषी सेवक
🙋 एकूण – 188 जागा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता -Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Pune Qualifications

शिक्षण पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

ग्राम सेवक भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

💰 पगार – Krushi Sevak Bharti 2023 Pune Salary

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रतिमाह पगार मिळणार आहे.

 

🤷 वयाची अट – Krishi Sevak Bharti 2023 Pune Age Limit

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता

 

कृषी सेवक भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Pune Application Form Fee कृषी सेवक भरती 2023 पुणे

जिल्ह्यासाठी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग  1000/-
मागासवर्गीय  900/-


🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

आरोग्य सेवक भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – Krushi Sevak Bharti 2023 Amravati Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

🌐 Krushi Sevak Bharti 2023 Pune Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

कृषी विभाग भरती 2023 नाशिक येथे फॉर्म भरा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date Online Application Form

Q. महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 पुणे जिल्ह्यात एकूण जागा?
Ans. महाराष्ट्र कृषी सेवक भरती अंतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण 188 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Vibhag Bharti 2023 Online Application?
Ans. www.krishi.maharashtra.gov.in

Q. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 पुणे अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

Q. पुणे जिल्हा कृषी सेवक 2023 भरती पगार?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 16,000/- हजार दरमहा मिळणार आहेत.

Q.Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Pune Exam Syllabus?
Ans. महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम पाहण्यासाठी गुगलमध्ये Krushi Sevak Bharti 2023 Syllabus by Sheti Yojana सर्च करा. या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Q. कृषी विभाग भरती 2023 पुणे महाराष्ट्र कोणत्या पदासाठी भरती निघाली आहे?
Ans. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Pune Qualifications?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता कृषी क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. Krishi Sevak Bharti 2023 Job Location?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिल्ह्यानुसार पात्र झाल्यानंतर नोकरी करू शकता.

Q. Krushi vibhag Bharti 2023 Pune exam date ?
Ans. कृषी विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच उपलब्ध होईल. 

Q.Maharastra krushi Sevak Bharti 2023 form fee?
Ans. कृषी सेवक भरती 2023 फॉर्म फी प्रवर्ग नुसार निश्चित करण्यात आली आहे. प्रवर्ग नुसार फी वरती लेखामध्ये दिलेले आहे.

Q. कृषी सेवक भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून कसा भरावा ?
Ans. कृषी सेवक भरती फॉर्म मोबाईल मधून भरण्यासाठी computer world centre या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ देण्यात आलेला आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top