Krushi Sevak Bharti 2023 Thane Maharashtra Last Date Online Application Form

कृषी सेवक भरती 2023 ठाणे महाराष्ट्र मोबाईल मधून फॉर्म भरा | Krushi Sevak Bharti 2023 Thane Maharashtra Last Date Online Application Form

4.6/5 - (30 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 Thane Maharashtra Last Date Online Application Form – महाराष्ट्र कृषी विभाग गट-क संवर्गातील कृषी सेवक भरती होणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. Krushi Sevak bharti 2023 अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 294 जागा भरल्या जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यात कृषी सेवक भरतीचा अर्ज करण्याआधी अर्जदारांनी लेखांमध्ये देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचून, त्यानंतर अर्ज करावा. कृषी सेवक भरती 2023 ठाणे साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार/वेतन, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा केला जातो. ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Maharashtra Krushi Vibhag Krushi Sevak Recruitment 2023 Online Application Form Fill up process in marathi. krushi sevak bharti 2023 information in marathi like last date education qualification details salary syllabus books question paper exam date.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti 2023 Thane Maharashtra Online Form 

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत एका पदाकरीता ठाणे जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे.
💁 पदाचे नाव – कृषी सेवक
🙋 एकूण – 294 जागा

 

कृषी सेवक भरती 2023 पुणे येथे अर्ज करा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Krushi Sevak Bharti 2023 Thane Qualifications

शिक्षण पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

💰 पगार – Krushi Sevak Bharti 2023 Thane Salary

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रतिमाह पगार मिळणार आहे.

 

कृषी सेवक भरती 2023 नाशिक येथे अर्ज करा

 

🤷 वयाची अट – Krushi Sevak Bharti 2023 Thane Age Limit

कृषी सेवक भरती 2023 ठाणे जिल्ह्यासाठी लागणारी वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता

 

कृषी सेवक भरती 2023 लातूर येथे अर्ज करा

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Thane Application Form Fee

कृषी सेवक भरती 2023 ठाणे जिल्ह्यासाठी अर्ज फी प्रवर्गा नुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग  1000/-
मागासवर्गीय  900/-


🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

कृषी सेवक भरती 2023 नागपूर येथे अर्ज करा

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – Krushi Sevak Bharti 2023 Thane Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

🌐 Krushi Sevak Bharti 2023 Thane Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

कृषी विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Thane Last Date Online Application Form

Q. कृषी सेवक भरती 2023 ठाणे जिल्ह्यात एकूण जागा किती?
Ans. महाराष्ट्र कृषी सेवक भरती अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 294 जागा भरल्या जाणार आहेत.

Q.Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Thane Last Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 ठाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

Q. ठाणे जिल्हा कृषी सेवक 2023 भरती पगार?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 16,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.

Q. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Thane Syllabus?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम पाहण्यासाठी गुगलमध्ये Krushi Sevak Bharti 2023 Syllabus by Sheti Yojana सर्च करा. या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रम आहे.

Q.महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 ठाणे जिल्ह्यात कोणत्या पदासाठी भरती निघाली आहे?
Ans. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Thane Qualifications?
Ans. कृषी सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता कृषी क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. Krishi Sevak Bharti 2023 Job Location?
Ans. कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिल्ह्यानुसार पात्र झाल्यानंतर नोकरी करू शकता.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Online Form?
Ans. कृषी सेवक भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट च्या साह्याने फॉर्म भरला जातो.

Q. कृषी सेवकाचे काय काम असते ?
Ans. शेती बद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्याची व सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम कृषी सेवक करतो.

Q. कृषी सेवक भरती परीक्षेसाठी किती वेळ दिला जाईल?
Ans. कृषी सेवक भरती परीक्षेसाठी 2 तास (120 मिनिटे) वेळ दिला जाईल.

Q. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Exam Date?
Ans. कृषी सेवक भरती 2023 परीक्षा तारीख लवकरच उपलब्ध होईल.

Q. कृषी सेवक भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून कसा भरावा ?
Ans. कृषी सेवक भरती फॉर्म मोबाईल मधून भरण्यासाठी computer world centre या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ देण्यात आलेला आहे .

मित्रांना शेअर करा
Scroll to Top