MECL Bharti 2023 Apply Online Last Date

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | MECL Bharti 2023 Apply Online Last Date

2.1/5 - (54 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MECL Bharti 2023 Apply Online Last Date – MECL मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीमध्ये 02 पदांकरिता एकूण 94 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक अर्जदार भरतीच्या लाभ घेऊ शकता. Mineral Exploration Corporation Limited Bharti 2023 फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अधिकृत वेबसाईट, अर्ज करण्याची शेवटची तारीख, ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

💁 MECL Bharti 2023 Total Posts Name Of Posts

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी 02 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 एक्झिक्युटिव्ह 41 जागा
2 नॉन-एक्झिक्युटिव्ह 53 जागा
एकूण जागा  94 जागा

 

आरोग्य विभाग गट-ड भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – MECL Bharti 2023 Qualifications Details

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी लागणारे औषध शिक्षण पात्रता पदा नुसार खाली देण्यात आलेली आहे.
1) एक्झिक्युटिव्ह – CA/ICWA, MBA/M.Sc/M.Tech./M.Sc.Tech./B.Tech./B.E./B.Sc.Engg/MBA HR/MSW/MMS HR/CWA किंवा समतुल्य (अनुभव)
2) नॉन-एक्झिक्युटिव्ह – CA/ICWA, हिंदी-इंग्रजी पदव्यूत्तर पदवी/ 10 वी पास + ITI सर्व्हे/ड्रॉफ्टसमनशिप/इलेक्ट्रिकल/ BA/B.Sc/BBA/BSW (03 वर्षे अनुभव)

 

💰 पगार – MECL Bharti 2023 Salary

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी पात्र झाल्यानंतर मिळणारा पगार पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र.  पदाचे नाव  पगार 
1 एक्झिक्युटिव्ह 30,000 – 2,60,000
2 नॉन-एक्झिक्युटिव्ह 18,700 – 59,000

 

🧒 वयाची अट – MECL Bharti 2023 Age Limit

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 21 जुलै 2023 रोजी खाली दिल्याप्रमाणे असावे.
पद क्र. 1 अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 30 वर्षे, 40 वर्षे, 45 वर्षे, 50 वर्षापर्यंत असावे.
पद क्र. 2 अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

आरोग्य विभाग गट-क भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

💳 अर्ज फी – MECL Bharti 2023 Application Form Fee

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

General उमेदवार 100/-
OBC उमेदवार 100/-
EWS उमेदवार 100/-
SC उमेदवार फी नाही
ST उमेदवार फी नाही
PWD उमेदवार फी नाही
ExSM उमेदवार फी नाही

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – MECL Bharti 2023 Application Form Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (मुदतवाढ) 13 सप्टेंबर 2023

20 सप्टेंबर 2023

 

AAI एअरपोर्ट कार्गो लॉजिस्टिक्स भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🌐 MECL Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) पद क्र. 1पद क्र. 2
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म  भरा 

 

🤔 FAQ. MECL Bharti 2023 Apply Online Last Date

Q. MECL Full Form?
Ans. Mineral Exploration Corporation Limited
Q. MECL Recruitment 2023 Official Website Link?
Ans. येथे पहा
Q. MECL Bharti 2023 Qualifications Details?
Ans. मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Mineral Exploration Corporation Limited Recruitment Last Date?
Ans. मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरतीचा अर्ज 13 सप्टेंबर 2023 पर्यंत करू शकता.
Q. MECL Recruitment 2023 Notification PDF?
Ans. मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरतीची जाहिरात पीडीएफ लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे तिच्या वापर करून तुम्ही भरतीची सविस्तर माहिती बघू शकता.
Q. MECL Recruitment 2023 Salary?
Ans. मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरतीसाठी पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन पदानुसार वेगवेगळे दिले जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह – 30,000-2,60,000 आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह – 18,700-59,000.
Q. MECL Bharti 2023 Apply Online Link?
Ans. मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरतीसाठी अर्ज करण्याची वेबसाईट लिंक वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे. लिंक वर क्लिक करून तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top