MPSC Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख | MPSC Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

1.2/5 - (166 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Bharti 2023 Application Form Last Date Apply Online – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राज्याच्या नागरिक सेवा नोकरीसाठी भरती घेतली जाणार आहे. या MPSC भरती प्रक्रियेत 10 पदांकरता एकूण 66 जागांसाठी भरती होणार आहे. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, अर्ज फी, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दलची माहिती या लेखाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
सूचना – अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF वाचून अर्ज करावा.

MPSC Bharti 2023 Application Form Last Date Apply Online Total Posts

अ. क्र. पदाचे नाव  जागा 
1 संचालक गट (ब) 02 जागा
2 उप अभिरक्षक गट (ब) 01 जागा
3 सहसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ) 04 जागा
4 उपसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ) 34 जागा
5 सहाय्यक स्वरूपकार-नि-अवर सचिव गट (अ) 03 जागा
6 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट (अ) 02जागा
7 सहयोगी 04 जागा
8 प्राध्यापक 12 जागा
9 तंत्र शिक्षण सहसंचालक /संचालक 02 जागा
10 सहाय्यक सचिव (तांत्रिक) 03जागा
एकूण  66 जागा

 

आरोग्य विभाग गट- क भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

शिक्षण पात्रता – (MPSC Bharti 2023 Qualifications)

1) संचालक गट (ब)
भारतीय वैधानिक विद्यापीठातून डॉक्टरेट इंडोलॉजी किंवा पुरातत्त्व शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इतिहासातील/ पदव्युत्तर पदवी पुरातत्व शास्त्रातील डिप्लोमा आणि 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

2) उप अभिरक्षक गट (ब)
वैधानिक विद्यापीठातून आर्ट्स किंवा झूलॉजी किंवा बॉटनी किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा मानव वंश शास्त्र किंवा पुरातत्त्व शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका आणि सोबतच 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

3) सहसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ)
कमीत कमी 50 टक्के गुणांसह सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्स किंवा अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

 

4) उपसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ)
कमीत कमी 50 टक्के गुणांसह सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्स किंवा अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

 

5) सहाय्यक स्वरूपकार-नि-अवर सचिव गट (अ)
कनिष्ठ ड्राफ्ट्समन (अ) हे पद सामान्य करण्यात आले आहे. 3 वर्ष कमी पगारा करता, (ब) 3 वर्ष कमी नसलेल्या उमेदवारांसाठी यदा आणि न्याय विभागाकडून सरकारचे अवर सचिव किंवा समतुल्य.

 

6) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट (अ)
केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्री किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न आणि औषधे किंवा समतुल्य आणि विज्ञानासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

7) सहयोगी
Ph.D. फार्मसीतील पदवी आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण किंवा फार्मसी मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य. SCI generals/ UGC/ AICTE मान्यताप्राप्त जनरल मध्ये एकूण 6 संशोधक
अध्यापन संशोधन उद्योगात विवाद 8 वर्षाचा अनुभव त्यामधून 1किंवा 2 वर्ष पोस्ट Ph .D. अनुभव असणे आवश्यक.

 

8) प्राध्यापक
Ph.D. फार्मसीतील पदवी आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण किंवा फार्मसी मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य. अध्यापन संशोधन उद्योगात विवाद 10 वर्षाचा अनुभव आणि ज्यांचा सामना 3 वर्ष
असोसिएट प्रोफेसर पद, SCI जर्नल्स/UGC/ AICTE यांची मान्यता प्राप्त जर्नल्स मध्ये सहयोगी समर्थन स्तर 6 संशोधक आणि विवाद 2 Ph .D. पद उत्तीर्ण च्या तारखेपर्यंत SCI जर्नल्स/UGC/ AICTE मान्यता प्राप्त जर्नल्स असोसिएट प्रोफेसरच्या स्तरावर 10 संशोधक प्रकाशने.

 

9) तंत्र शिक्षण सहसंचालक /संचालक
BE/ B.tech आणि Ph.D. आणि 15 वर्षे चा अनुभव

 

10) सहाय्यक सचिव (तांत्रिक)
BE/ B.tech प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

 

पगार – (MPSC Bharti 2023 Salary)

अ. क्र. पदाचे नाव  पगार 
1 संचालक गट (ब) 41,800 ते 1,32,300
2 उप अभिरक्षक गट (ब) 41,800 ते 1,32,300
3 सहसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ) 67,700 ते 2,08,700
4 उपसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ) 56,100 ते 1,77,500
5 सहाय्यक स्वरूपकार-नि-अवर सचिव गट (अ) 56,100 ते 1,77,500
6 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट (अ) 56,100 ते 1,77,500
7 सहयोगी 1,31,400
8 प्राध्यापक 1,44,200
9 तंत्र शिक्षण सहसंचालक /संचालक 75,800 ते 2,09,200
10 सहाय्यक सचिव (तांत्रिक) 41,100 ते 1,55,800

 

आरोग्य विभाग गट- ड भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

वयाची अट – (MPSC Bharti 2023 Age Limit)

1 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्ष वय असावे.आरक्षित व मागास आणि EWS 5 वर्षे सूट

अ. क्र. पदाचे नाव  पदनुसार वय  
1 संचालक गट (ब) 19 ते 38 वर्षे
2 उप अभिरक्षक गट (ब) 19 ते 38 वर्षे
3 सहसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ) 19 ते 40 वर्षे
4 उपसंचालक सामान्य राज्यसेवा गट (अ) 19 ते 38 वर्षे
5 सहाय्यक स्वरूपकार-नि-अवर सचिव गट (अ) 19 ते 40 वर्षे
6 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट (अ) 19 ते 38 वर्षे
7 सहयोगी 19 ते 50 वर्षे
8 प्राध्यापक 19 ते 54 वर्षे
9 तंत्र शिक्षण सहसंचालक /संचालक 19 ते 45 वर्षे
10 सहाय्यक सचिव (तांत्रिक) 19 ते 38 वर्षे

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र 

 

अर्ज फी – (MPSC Bharti 2023 Form Fee)

खुला प्रवर्ग 719/-
मागासवर्गीय 449/-
EWS/अनाथ/दिव्यांग 449/-

 

अर्ज करण्याची तारीख (MPSC Bharti 2023 Application Form Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 ऑगस्ट 2023

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

MPSC Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in
⬇️ जाहिरात PDF Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. MPSC Bharti 2023 Application Form Last Date Apply Online

Q. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 किती जागांसाठी होणार आहे?
Ans. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 एकूण 66 जागांसाठी होणार आहे.

Q. MPSC Bharti 2023 last date ?
Ans. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

Q. MPSC भरती 2023 पदामध्ये किती श्रेणी आहेत?
Ans. MPSC पदांमध्ये एकूण गट अ, ब, क या तीन श्रेणी आहेत.

Q. MPSC Bharti 2023 official website?
Ans. mpsc.gov.in ही आहे.

Q.MPSC भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. सुरू होण्याची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

Q.MPSC भरती 2023 पगार?
Ans. MPSC भरती 2023 पगार पदानुसार निश्चित केलेला आहे. पदानुसार निश्चित पगार वरती लेखांमध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

Q. MPSC भरती 2023 मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहे?
Ans. MPSC भरती 2023 मध्ये उपसंचालक पदासाठी सर्वाधिक जागा आहेत.

Q. MPSC Bharti 2023 form fees?
Ans. MPSC भरती 2023 प्रवर्गानुसार लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

Q.MPSC भरती 2023 किती पदांसाठी होणार आहे?
Ans. MPSC भरती 2023 एकूण 10 पदांसाठी होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top