MPSC PSI Recruitment 2023 Apply Online Last Date Salary

PSI पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | MPSC PSI Recruitment 2023 Apply Online Last Date Salary

4.2/5 - (18 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC PSI Recruitment 2023 Apply Online Last Date Salary – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्यासाठी आनंदाची बातमी. MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत भरती निघाली आहे. या MPSC PSI Recruitment 2023 साठी एकूण 615 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, परीक्षा, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, परीक्षा फी, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

MPSC PSI Recruitment 2023 Total Posts & Name Of Posts

पदाचे नाव – पोलीस उपनिरीक्षक
एकूण जागा – 615 जागा

 

पात्रता – MPSC PSI Recruitment 2023 Eligibility

MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 साठी उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई असावा.

 

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

शिक्षण पात्रता – MPSC PSI Recruitment 2023 Qualifications Details

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी + 04 वर्षे रेगुलर सेवा किंवा 12 वी पास + 05 वर्षे रेगुलर सेवा किंवा 10 वी पास + 06 वर्षे वर्ष रेगुलर सेवा केलेली असावी.

 

परीक्षा – MPSC PSI Recruitment 2023 Examination Details

परीक्षेचे नाव पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023
पूर्व परीक्षा दिनांक 02 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड आणि नाशिक.

 

वयाची अट – MPSC PSI Recruitment 2023 Age Limit

उमेदवाराचे वय 03 ऑक्टोंबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत असावे.
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहेत.

 

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

पगार (Salary) – 38,600 – 1,22,800 (अधिक महागाई भत्ता व नियप्रमाणे देय इतर भत्ते)

 

परीक्षा फी – PSI Recruitment 2023 Exam Fee

खुला प्रवर्ग उमेदवार 544/-
मागासवर्गीय उमेदवार 344/-
आ.दू.घ. उमेदवार 344/-
अनाथ उमेदवार 344/-

सूचना – PSI भरतीसाठी परीक्षा फी भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे भरायची आहे.

 

स्टेट बँक PO भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – MPSC PSI Recruitment 2023 Application Form Last Date & Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023 (2:00 PM)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोंबर 2023 (11:59 PM)
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा फी भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख 05 ऑक्टोंबर 2023 (11:59 PM)
चलानाद्वारे परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोंबर 2023

 

MPSC PSI Recruitment 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

FAQ. MPSC PSI Recruitment 2023 Apply Online Last Date Salary

Q. PSI Full Form?
Ans. Police Sub Inspector
Q. psi recruitment 2023 maharashtra Official Website?
Ans. https://mpsconline.gov.in
Q. psi bharti 2023 maharashtra form Last Date?
Ans. पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 साठी 03 ऑक्टोंबर 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता.
Q. पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 जाहिरात PDF?
Ans. पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 जाहिरात PDF लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. MPSC PSI Exam 2023 Apply Online Link
Ans. Apply Online
Q. MPSC PSI Bharti 2023 Exam Centre?
Ans.पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड आणि नाशिक आहे.
Q. MPSC PSI Recruitment 2023 Documents?
Ans. अर्जातील नावाच्या पुरावा SSC किंवा शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वयाचा पुरावा प्रमाणपत्र, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
Q. PSI Recruitment 2023 Documents Size?
Ans. पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे अपूर्ण करताना कागदपत्रांची Size किमान 50KB आणि कमाल 500KB असावी.
Q. MPSC PSI परीक्षा पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?
Ans. MPSC PSI परीक्षा पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 साठी अर्ज भरतीची अधिकृत वेबसाईट च्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे.

Q. mpsc psi exam date 2023?

Ans. पूर्व परीक्षा 02 डिसेंबर 2023 आहे.

Q. mpsc psi salary?

Ans. MPSC PSI परीक्षा पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारला 38,600 – 1,22,800 (अधिक महागाई भत्ता व नियप्रमाणे देय इतर भत्ते) अशा पद्धतीने वेतन मिळणार आहे.

Q. Police upnirikshak bharti 2023 maharashtra last date?

Ans. 03 ऑक्टोंबर 2023 (11:59 PM)

Q. Police upnirikshak bharti 2023 apply online link?

Ans. पोलीस उपनिरीक्षक भरती 2023 परीक्षा अर्ज करण्याची वेबसाइट वरती लेखामद्धे देण्यात आलेली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top