NLC India Limited Bharti 2023 Apply Online Last Date

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | NLC India Limited Bharti 2023 Apply Online Last Date

3.5/5 - (11 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NLC India Limited Bharti 2023 Apply Online Last Date – 10 वी आणि ITI झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. NCL नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत भरती निघाली आहे. या योजनेअंतर्गत एका पदाकरीता एकूण 92 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. NLC India Limited Bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची अंतिम तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

🙋 NLC India Limited Bharti 2023 Total Posts Name Of Posts No Of Vacancy

पदाचे नाव – SME ऑपरेटर
NLC इंडिया लिमिटेड भरतीचा जागा कॅटेगिरी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. कॅटेगिरी नुसार जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.

प्रवर्ग पद संख्या 
UR उमेदवार 42 जागा
EWS उमेदवार 09 जागा
OBC उमेदवार 24 जागा
अनुसूचित जाती उमेदवार 17 जागा
एकूण जागा 92 जागा

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म  भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – NLC India Limited Bharti 2023 Qualifications

NLC इंडिया लिमिटेड भरतीसाठी उमेदवार 10 वी पास किंवा ITI ट्रेड मध्ये मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल झालेला असावा. (05 वर्षे अनुभव)

 

💰 पगार (Salary) – 38,000

 

🧒 वयाची अट – NLC India Limited Bharti 2023 Age Limit

NLC इंडिया लिमिटेड भरतीसाठी उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी जास्तीत जास्त 63 वर्षे पर्यंत असावे.

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

AAI एअरपोर्ट कार्गो लॉजिस्टिक्स भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

💳 अर्ज फी – NLC India Limited Bharti 2023 Application Form Fee

NLC इंडिया लिमिटेड भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी फी कॅटेगिरी पद्धतीने खाली देण्यात आलेली आहे.

General उमेदवार 486/-
OBC उमेदवार 486/-
SC उमेदवार 236/-
ST उमेदवार 236/-
PWD उमेदवार 236/-
ExSM उमेदवार 236/-

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – NLC India Limited Bharti 2023 Application Form Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 22 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2023

 

इंडियन नेव्ही हेडक्वार्टर अंदमान आणि निकोबर कमांड भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

🌐 NLC India Limited Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

एयरपोर्ट कार्गो लोजीस्टिक भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

🤔 FAQ. NLC India Limited Bharti 2023 Apply Online Last Date

Q. NLC Full Form?
Ans. Neyveli Lignite Corporation
Q. NLC Recruitment 2023 Official Website Link?
Ans. येथे पहा
Q. NLC Recruitment 2023 Notification PDF?
Ans.
Q. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?
Ans. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला (SC,ST,EWS,OBC) व इतर आवश्यक कागदपत्रे.
Q. NCL India Limited Recruitment 2023 Application Form Last Date?
Ans. 04 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
Q. Neyveli Lignite Corporation Bharti 2023 Qualifications?
Ans. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी उमेदवार 10 वी पास आणि ITI ट्रेड मध्ये मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल झालेला असावा.
Q. NCL Recruitment 2023 Application Form Start Date?
Ans. NLC भरती 2023 अर्ज करण्याची सुरुवात 22 ऑगस्ट 2023 पासून होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top