PCMC Recruitment 2023 Last Date Qualifications Documents

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 येथे अर्ज करा | PCMC Recruitment 2023 Last Date Qualifications Documents

4.2/5 - (60 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Recruitment 2023 Last Date Qualifications Documents – पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत भरती निघाली आहे. Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 मार्फत 03 पदांकरिता एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. आणि भरतीचा अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही आहे. तरी इच्छुक उमेदवार या PCMC भरतीसाठी अर्ज करू शकता. PCMC Bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 Online Application Form Fill Up Process in marathi. PCMC Bharti 2023 Apply Online and Education Qualification, Salary, Age Limit, Last Date to Form Fill Up all related information about recruitment available here below

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

PCMC Recruitment 2023 Total Posts & Name Of Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी एकूण 03 पदांकरिता भरल्या जाणाऱ्या जागा पदानुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक रेडिओलॉजी 01 जागा
2 सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा 05 जागा
3 सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन 10 जागा
एकूण जागा  16 जागा

 

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

शिक्षण पात्रता – PCMC Recruitment 2023 Qualifications

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.

1) प्राध्यापक रेडिओलॉजी

1) परवानगी अधीन/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षासाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक. 2) किमान चार संशोधन प्रकाशने (असोसिएट प्रोफेसर म्हणून किमान दोन) असणे आवश्यक आहे. 3) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 4) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 5) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यता प्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

2) सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा 

1) परवानगी अधीन/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षासाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक. 2) किमान दोन संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे. 3) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 4) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 5) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यता प्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

3) सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन 

1) परवानगी अधीन/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षासाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक. 2) किमान दोन संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे. 3) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 4) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 5) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यता प्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

 

वयाची अट – PCMC Recruitment 2023 Age Limit

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.
1) प्राध्यापक रेडिओलॉजी – खुला प्रवर्ग उमेदवार (कमाल) वय – 50 वर्षे आणि मागास प्रवर्ग उमेदवार (कमाल) – 55 वर्षे असावे.

2) सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा – खुला प्रवर्ग उमेदवार (कमाल) वय – 45 वर्षे आणि मागास प्रवर्ग उमेदवार (कमाल) – 50 वर्षे असावे.

3) सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन – खुला प्रवर्ग उमेदवार (कमाल) वय – 45 वर्षे आणि मागास प्रवर्ग उमेदवार (कमाल) – 50 वर्षे असावे.

 

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लि. भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – पिंपरी – चिंचवड

 

अर्ज करण्याची पद्धत 
1) सर्व प्रथम भरतीची जाहिरातीच्या पीडीएफ ओपन करायची आहे. ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला भरतीच्या फॉर्म मिळून जाईल. तो फॉर्मची प्रिंट काढायची आहे.
2) त्यानंतर अर्जाची प्रिंट म्हणजेच अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे. त्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्रांची प्रतावर Self Attested करून फार्म सोबत जोडायची आहेत.

3) त्यानंतर पोस्टाचे पाकीट आणून त्यामध्ये अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे ठेवून त्या पॉकेटवर तुमच्या पत्ता व अर्ज पाठवण्याच्या पत्ता टाकून पोस्टाने पाठवायचे आहे. (भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज पाठवण्याच्या पत्ता खाली लेखांमध्ये देण्यात आलेली आहे)

 

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 
1) जातीचे प्रमाणपत्र प्रत
2) शैक्षणिक प्रमाणपत्र प्रत
3) जात वैधता प्रमाणपत्र प्रत
4) अनुभव प्रमाणपत्र प्रत
5) पासपोर्ट साईज फोटो
6) महाराष्ट्र वैद्यक परिषद अथवा केंद्रीय वैद्यक परिषद चे नोंदणी प्रमाणपत्र प्रत

 

सूचना – उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना वरील दिलेले मूळ कागदपत्रांच्या प्रति व सही केलेल्या प्रति उदा. प्रमाणपत्रे, फोटो इत्यादी सादर करणे बंधनकारक आहे.

 

स्टेट बँक PO भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

PCMC Recruitment 2023 Address to submit Application Form & Last Date

अर्ज पाठवण्याच्या पत्ता Hon. Commissioner, PimpariChinchawad Municipal Corporation Pimpari, Pune – 411018
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 (10:00 ते 01:00)

 

PCMC Recruitment 2023 Official Website Notification PDF

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

FAQ. PCMC Recruitment 2023 Last Date Qualifications Documents

Q. PCMC full form?
Ans. Pimpri Chinchwad Municipal Corporation
Q. PCMC Recruitment 2023 Official Website?
Ans. www.pcmcindia.gov.in
Q. PCMC recruitment 2023 Application Form Last Date?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत भरतीसाठी 15 सप्टेंबर 2022 (10:00 ते 01:00) पर्यंत अर्ज करू शकता.
Q. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करायचा आहे?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे. सविस्तर माहिती वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023 Qualifications?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. PCMC Recruitment 2023 Age Limit?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 साठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा पदानुसार वरती लेखांमध्ये वेगवेगळी देण्यात आलेली आहे.
Q. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 जागा किती आहेत?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत 03 पदासाठी एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Pcmc recruitment 2023 Apply online link?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता वरती लेखामद्धे देण्यात आलेला आहे.

Q. Pcmc recruitment 2023 notification pdf?

Ans. Download PDF

Q. Pcmc bharti 2023 salary?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत सर्व पदांना मिळणारे वेतन हे 7 व्या वेतन आयोगानुसार  महाराष्ट्र निर्णय अन्वये करार पद्धतीने दर महिन्याला मानधन देण्यात येणार आहे.

Q. pcmc bharti 2023 Application Form?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 फॉर्म तुम्हाला वरती देण्यात आलेल्या जाहिरात PDF मध्ये मिळून जाईल.

 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top