स्टेट बँक PO भरती 2023 मोबाईल मधून अर्ज करा | SBI PO Recruitment 2023 Apply Online Last Date

स्टेट बँक PO भरती 2023 मोबाईल मधून अर्ज करा | SBI PO Recruitment 2023 Apply Online Last Date

1.6/5 - (147 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI PO Recruitment 2023 Apply Online Last Date – स्टेट बँक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघाली आहे. या SBI Bharti 2023 मार्फत एका पदाकरीता एकूण 2000 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. State Bank of India Recruitment 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, परीक्षा, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

SBI PO Recruitment 2023 Apply Online Last Date

पदाचे नाव – PO प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer)

भारतीय स्टेट बँक भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या जागा कॅटेगिरी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. कॅटेगिरी नुसार जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.

प्रवर्ग पद संख्या
General उमेदवार 810 जागा
EWS उमेदवार 200 जागा
OBC उमेदवार 540 जागा
ST उमेदवार 150 जागा
SC उमेदवार 300 जागा
एकूण जागा 2000 जागा

 

पोस्ट ऑफिस भरती निकाल मोबाईल मध्ये डाऊनलोड करा

 

शिक्षण पात्रता – State Bank of India PO Recruitment 2023 Qualifications

1) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. (आर्ट/ कॉमर्स/ सायन्स)
2) उमेदवार पदवीचा शेवटचा वर्षी असेल तरी अर्ज करू शकता

 

वयाची अट – State Bank of India PO Bharti 2023 Age Limit

भारतीय स्टेट बँक भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा प्रवर्ग नुसार खाली देण्यात आलेली आहे.

उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म  भरा

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

अर्ज फी – SBI PO Bharti 2023 Application Form Fee

भारतीय स्टेट बँक भरतीसाठी लागणारी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

General उमेदवार 750/-
EWS उमेदवार 750/-
OBC उमेदवार 750/-
ST उमेदवार फी नाही
SC उमेदवार  फी नाही
PWD उमेदवार फी नाही

 

पगार (Salary) – 41,960

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – SBI PO Recruitment 2023 Application Form Last Date & Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  07 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023
परीक्षा तारीख नोव्हेंबर/डिसेंबर 2023

 

आरोग्य विभाग भरती 2023 मोबाईल  मध्ये फॉर्म भरा

 

State Bank of India PO Recruitment 2023 Official Website Notification PDF Online Website Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. SBI PO Recruitment 2023 Apply Online Last Date

Q. SBI फुल फॉर्म?
Ans. State Bank of India
Q. State Bank of India Recruitment 2023 Official Website Link?

Ans. https://bank.sbi/web/careers/current-openings
Q. State Bank of India Bharti Last Date?
Ans. भारतीय स्टेट बँक भरतीसाठी अर्ज 27 सप्टेंबर 2023 पर्यंत करू शकता!
Q. SBI Recruitment 2023 Total Vacancy?
Ans. भारतीय स्टेट बँक भरती 2023 अंतर्गत एकूण 2000 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. भारतीय स्टेट बँक भरती 2023 जाहिरात PDF?
Ans. भारतीय स्टेट बँक भरती 2023 जाहिरात पीडीएफ लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. State Bank of India Bharti 2023 Qualifications?
Ans. भारतीय स्टेट बँक भरती 2023 उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. सविस्तर माहिती वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 वेबसाईट?
Ans. www.bank.sbi/careers/current-openings
Q. भारतीय स्टेट बँक भरती 2023 अर्ज सुरू झाले का?
Ans. भारतीय स्टेट बँक भरती 2023 अर्ज दिनांक 07 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाले आहेत.
Q. SBI Bharti 2023 Probationary officer Salary?
Ans. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 अंतर्गत पात्र झाल्यानंतर 41,960 रुपये दर महिन्याला मिळणार आहे.
Q. SBI Recruitment 2023 Posts Name?
Ans. PO (Probationary officer)
Q. sbi recruitment 2023 notification pdf?
Ans. Download PDF
Q. sbi recruitment 2023 last date to apply?
Ans. 27 सप्टेंबर 2023

मित्रांना शेअर करा
Scroll to Top