SSC JHT Bharti 2023 Apply Online Last Date

SSC मार्फत ज्युनिअर आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी भरती 2023 | SSC JHT Bharti 2023 Apply Online Last Date

4.1/5 - (15 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC JHT Bharti 2023 Apply Online Last Date – कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ज्युनिअर आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी भरती निघाली आहे. SSC JHT भरती 2023 मार्फत 06 पदांकरीता एकूण 307 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक अर्जदार या भरतीचा लाभ घेऊ शकता. भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, परीक्षा, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सविस्तर माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (SSC JHT Recruitment 2023 Apply Online Junior Translator Application Form Last Date Junior Translator Subordinate Office Official Website Link Senior Translator Job Location Age Limit Junior Hindi Translator bharti Syllabus Application Form Fill up Process in Marathi)

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

🙋 SSC JHT Bharti 2023 Apply Online Last Date Total Posts 

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरल्या जाणाऱ्या जागा पदानुसार खाली तपशील मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 Junior Translator (Subordinate Office) 14 जागा
2 Junior Translator 263 जागा
3 Junior Translator Officer 10 जागा
4 Senior Translator 01 जागा
5 Junior Hindi Translator 10 जागा
6 Senior Hindi Translator 09 जागा
एकूण जागा 307 जागा

सूचना – पदानुसार जागा पाहण्यासाठी जाहिरात PDF आवश्य पहा

 

इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – SSC JHT Bharti 2023 Qualifications

कर्मचारी निवड आयोग अंतर भरती 2023 साठी लागणारे आवश्यक शिक्षण पात्रता खाली देण्यात आलेली आहे.
पद क्र. 1 ते 5
इंग्रजी विषय ते हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र. 6
इंग्रजी विषय ते हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

💰 पगार (Salary) – 35,400 ते 1,42,400

 

फ्री टॅबलेट योजना 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🧒 वयाची अट – SSC JHT Bharti 2023 Age Limit

अर्जदाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

💳 अर्ज फी – SSC JHT Bharti 2023 Application Form Fee

UR उमेदवार  100/-
OBC उमेदवार  100/-
SC उमेदवार  फी नाही
ST उमेदवार  फी नाही
PWD उमेदवार  फी नाही
ExSM उमेदवार  फी नाही
महिला उमेदवार  फी नाही

 

पोस्ट ऑफिस भरती निकाल मोबाईल मध्ये डाऊनलोड करा

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – (SSC JHT Bharti 2023 Application Form Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख  22 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख  12 सप्टेंबर 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT पेपर I)  2023

 

मुंबई महानगरपालिका भरती मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🌐 SSC JHT Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.ssc.in 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा
📜 रजिस्ट्रेशन करा व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

🤔 FAQ. SSC JHT Bharti 2023 Apply Online Last Date

Q. SSC JHT Bharti 2023 Application Form Last Date?

Ans. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरतीचा अर्ज 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM) पर्यंत करू शकता.
Q. कर्मचारी निवड आयोग भरती 2023 पगार?
Ans. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती 2023 साठी एकूण 06 पदांचा पगार 35,400 ते 1,42,400 पर्यंत दिला जाणार आहे.
Q. SSC JHT bharti Official Website Link?
Ans. ssc.nic.in
Q. What is the qualification for SSC JHT 2023?
Ans. कर्मचारी निवड आयोग भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Junior Hindi Translator Notification PDF?
Ans. SSC JHT भरती 2023 जाहिरात पीडीएफ वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. SSC JHT Salary?
Ans. 35,400 ते 1,42,400
Q. SSC JHT भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. 22 ऑगस्ट 2023
Q. SSC JHT भरती 2023 महिलांसाठी फी आहे?
Ans. कर्मचारी निवड आयोग भरती 2023 अंतर्गत महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top