Nashik Police Patil Recruitment 2023 Apply Online Last Date

नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | Nashik Police Patil Recruitment 2023 Apply Online Last Date

4.9/5 - (42 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Police Patil Recruitment 2023 Apply Online Last Date – 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती निघाली. या भरतीमर्फत नाशिक जिल्ह्यातील एकूण 09 तालुक्यात जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या पोलीस पाटील भरती करिता अर्ज करू शकता. नाशिक जिल्हा पोलिस पाटील भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Nashik Police Patil Recruitment 2023 Apply Online Information in Marathi. Nashik Police Patil Bharti 2023 Application Form Fillup Process in Marathi. Sub-Divisional Officer Nashik for 666 Posts Niphad, Balgan, Chandwad, Igatpuri-Trimbakeshwar, Malegaon, Dindori, Yewla, Kalvan-Surgana Nashik District. Nashik Police Patil Bharti 2023 Application Form Last Date, Official Website Link, Qualifications Details, Salary, Job Location, age limit, Notification PDF Available Here.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Nashik Police Patil Recruitment 2023 Total Posts & Name Of Posts

पदाचे नाव – पोलीस पाटील
नाशिक जिल्हा पोलिस पाटील पदासाठी पदासाठी भरल्या जाणाऱ्या जागा तालुका नुसार खाली लेखामध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. तालुका  पद संख्या 
1 इगतपुरी-त्र्यंबकेश्वर 100 जागा
2 कळवण 119 जागा
3 चांदवड 59 जागा
4 दिंडोरी 116 जागा
5 बागलाण 57 जागा
6 मालेगाव 63 जागा
7 येवला 61 जागा
8 निफाड 69 जागा
9 नाशिक 22 जागा
एकूण जागा  666 जागा

 

NCS राष्ट्रीय बियाणे महामंडळ ऑफिसर भरती 2023 मोबाईल मधून येथे फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – Nashik Police Patil Recruitment 2023 Qualifications

उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. आणि उमेदवार स्थानिक रहिवाशी असावा.

 

वयाची अट – Nashik Police Patil Recruitment 2023 Age Limit

उमेदवाराचे वय 26 सप्टेंबर 2023 रोजी, 25 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – नाशिक जिल्हा

 

तलाठी भरती 2023 निकाल येथे चेक करा 

 

पगार (Salary) – 6500

 

अर्ज फी – Nashik Police Patil Recruitment 2023 Application Form Fee

खुला प्रवर्ग उमेदवार  600/-
मागासवर्गीय उमेदवार  500/-

 

जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – Nashik Police Patil Recruitment 2023 Application Form Last Date & Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  26 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख  08 ऑक्टोबर 2023 (05:45 PM)

 

Nashik Police Patil Recruitment 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक 2023 आले येथे पहा संपूर्ण टाईम टेबल

 

FAQ. Nashik Police Patil Recruitment 2023 Apply Online Last Date

Q. Nashik Police Patil Recruitment 2023 Official Website?
Ans. https://nashik.ppbharti.in
Q. Nashik Police Patil Bharti 2023 Notification PDF Link?
Ans. Download PDF
Q. Nashik Police Patil Recruitment 2023 Last Date?
Ans. 08 Octobar 2023 (05:45 PM)
Q. Nashik Police Patil Bharti 2023 Total Vacancy?
Ans. नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी एकूण 666 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. नाशिक जिल्हा पोलीस पाटील भरती 2023 अर्ज करण्याची पद्धत?
Ans. नाशिक जिल्हा पोलीस पाटील भरती 2023 अर्ज भरतीचा अधिकृत वेबसाईट चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Q. पोलीस पाटील भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट लिंक?
Ans. येथे क्लिक करा.
Q. Police Patil Salary?
Ans. 6500
Q. पोलीस पाटील दिंडोरी भरती 2023 एकूण जागा?
Ans. पोलीस पाटील भरती 2023 मार्फत दिंडोरी तालुक्यात एकूण 116 जागा भरल्या जाणार आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top