Maharashtra District Court Recruitment 2023

7 वी पास आणि पदवी वरती महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात मेगा भरती 2023 | Maharashtra District Court Recruitment 2023 Application Form Fill Up

4.3/5 - (21 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra District Court Recruitment 2023 – महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख कशी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

Maharashtra District Court Bharti 2023. Jilha Nyayalay Bharti 2023 online application form fill up process and registration process. For stenographer, junior clerk & peon posts in dhule, ahmednagar Pune, chhatrapati sambhaji nagar (Aurangabad) Akola, parbhani, buldhani, jalna, latur, nadurbar, jalgaon, dhule, bhandara, nagpur, wardha, yavatmal, nashik, Washim, gondia, chandrapur, Nanded, Osmanabad, Raigad alibag, Beed, Kolhapur, Satara, Sangli, Thane, Sindhudurg, Solapur, Amravati, Ratnagiri, Gadchiroli, division bharti 2023 education qualification Age Limit last date.

 

Maharashtra District Court Recruitment 2023

💁 पदाचे नाव व संपूर्ण माहिती

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (श्रेणी 3) 714
2 कनिष्ठ लिपिक 3495
3 शिपाई/हमाल 1584
एकुण जागा 5793

 

👇👇👇

जिल्हा नुसार जागा येथे क्लिक करा

 

 👉 ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्च होतो कोण खर्च करतो पहा

 

💵 पगार (Pay Scale)

पदाचे नाव पगार (Salary)
लघुलेखक (श्रेणी 3) 38,600 ते 1,22,800
कनिष्ठ लिपिक 19,900 ते 63, 200
शिपाई/हमाल 15,000 ते 47,600

Education Qualification Age Limit

🧑‍🎓 शिक्षण पात्रता –

1) लघुलेखक (श्रेणी 3) – कोणत्याही शाखेतील पदवी व इंग्रजी लखुलेखक 100 श. प्र.मि. आणि मराठी लखुलेखक 80 श. प्र.मि आणि इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र.मि आणि मराठी टंकलेखन 30 श. प्र.मि व MS-CIT किवा संतुल्य.

2) कनिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी व इंग्रजी लखुलेखक 40 श. प्र.मि. आणि मराठी लखुलेखक 30 श. प्र.मि MS-CIT किवा संतुल्य.

3) शिपाई/हमाल – किमान 7 वी पास आणि शरीरयष्टि चांगली असावी.

 

🧒 वयाची अट – 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्ग : 05 वर्ष सूट)

 

👉 रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे पहा

 

Job Location Fees and Last Date Notification

🏢 नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

 

💵 अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग 1000/- आणि राखीव प्रवर्ग 900/-

 

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023
📃 जाहिरात PDF येथे क्लिक करा
🌐 ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे अर्ज करा
🔗 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top