Nagpur Fire Department Bharti 2023

नागपूर अग्निशमन विभागात 350 जागांसाठी भरती 2023 | Nagpur Fire Department Bharti 2023 Apply Online

4.5/5 - (13 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Fire Department Bharti 2023 Apply Online – नागपूर अग्निशमन विभागात रिक्त असलेले पदे भरून काढण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण 350 एवढी रिक्त पदे आहेत. नागपूर अग्निशमन विभागात सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशमन विमोचक या पदांकरिता जागा भरल्या जाणार आहेत. तरी या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची वेबसाईट अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहेत.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती स्वतः खात्री करून घ्या त्यानंतर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात का हे चेक करा. मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायला सुरुवात करा. ऑनलाइन अर्ज सादर करत असताना संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा. शेवटी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी माहिती चेक करा. फॉर्म एकदा सबमिट झाल्यानंतर एडिट करता येत नाही किंवा त्याच्यात सुधारणा करता येत नाही.

 

Nagpur Fire Department Bharti 2023

Nagapur Municipal Corportion (NMC) Nagapur Mahanagarpalika Fire Department Bhaarti 2023 Nagapur Fire Brigade Bharti 2023 for 350 Poss Assistant Fire Station Officer, Sub Officer, Driver Operator, Fitter cum Driver and Fireman Rescuer Posts All Detail Available Given Below like Last date, Education Qualification, Age limit Apply Online Official Website and Pay scale Salary.

 

💁 पदाचे नाव व पद संख्या

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक अग्निशामन केंद्र अधिकारी 07
2 उप-अग्निशमन अधिकारी 13
3 यंत्र चालक 28
4 फिटर कम ड्रायव्हर 05
5 अग्निशामक विमोचक 297
एकुण जागा  350

 

💡  लेक लाडकी योजना अर्ज कसा करायचं

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification)

1) सहाय्यक अग्निशामन केंद्र अधिकारी
कोणत्याही शाखेतील पदवी व स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर कोर्स किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स आणि MS-CIT आणि 03/05 वर्ष सेवा पूर्ण

2) उप-अग्निशमन अधिकारी
कोणत्याही शाखेतील पदवी व उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स आणि MS-CIT आणि 05/07 वर्ष सेवा पूर्ण

3) यंत्र चालक
10 वी पास आणि जड वाहन चालक परवाना व 03 वर्ष अनुभव

4) फिटर कम ड्रायव्हर
10 वी पास व ITI (मोटर मेकॅनिकल/डिझेल मेकॅनिक) व MS-CIT आणि 03 वर्ष अनुभव.

5) अग्निशामक विमोचक
10 वी पास आणि राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोर्स पास आणि MS-CIT.

 

💡  7 वी पास Distict Court मेगा भरती

 

🧒 शारीरिक पात्रता (Physical Education)

ऊंची/छाती/वजन पुरुष महिला
ऊंची 165 सेमी 162 सेमी
छाती 81/86 फुगवून
वजन किमान 50kg किमान 50kg

 

💁‍♀️ वयाची अट (Age Limit)

पदाचे नाव वयाची अट
सहाय्यक अग्निशामन केंद्र अधिकारी 18 ते 42 वर्ष
उप-अग्निशमन अधिकारी 18 ते 37 वर्ष
यंत्रचालक 18 ते 32 वर्ष
फिटर कम ड्रायव्हर 18 ते 35
अग्निशामक विमोचक 18 ते 32

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) – नागपूर (महाराष्ट्र)

 

💵 पगार – Nagpur Fire Department Bharti 2023 Pay Scale

पदाचे नाव वयाची अट
सहाय्यक अग्निशामन केंद्र अधिकारी 38,600 – 1,22,800
उप-अग्निशमन अधिकारी 35,400 – 1,12,400
यंत्रचालक 25,500 – 81,100
फिटर कम ड्रायव्हर 25,500 – 81,100
अग्निशामक विमोचक 19,900 – 63,200

 

💰 अर्ज शुल्क (Fees) – अराखीव 1000 रू (मागासवर्गीय/अनाथ/आ. दु. घ – 900 रू)

 

🗓️ अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख (Application Form Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख 06 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023

Nagpur Fire Department Recruitment 2023 Apply Online

🌐 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
⬇️ जाहिरात (Notification) PDF) येथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज करा येथे अर्ज करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

अर्ज कसा करावा (How to Apply Online)

1) उमेदवारांनी नागपूर अग्निशामन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेले आहे.
3) अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
4) त्यानंतर पुढील माहिती भरून अर्ज भरावा लागेल. अर्ज भरत असताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
5) फॉर्ममध्ये भरली जाणारी माहिती अचूक असेल याची खात्री करा.
6) त्यानंतर आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क अदा करून माहिती एकदा चेक करून फॉर्म सबमिट करा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top