स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी भरती 2023 | SBI Clerk Bharti 2023 Apply Online

4.3/5 - (16 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Clerk Bharti 2023 Apply Online – भारतीय स्टेट बँकेत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी लिपिक या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी स्टेट बँकेत लिपिक पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक पात्र असलेले उमेदवार दहा डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहितीची खाता जमा करून घ्या. खाली दिलेली माहिती अधिक काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर भरतीची जाहिरातीची Notification PDF चेक करा, मग त्यानंतर अर्ज करा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा चेक करा. नंतर फॉर्म एडिट होत नाही.

IBPS SBI Clerk Bharti 2023 Online Application form fill up process in marath. all the detail of state bank of india bharti like education qualification age limit salary last date

SBI Clerk Bharti 2023 Apply Online

💁 पदाचे नाव: जूनियर असोसिएट (लिपिक)(कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)

 

🧒 एकुण जागा – 8283 जागा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education)  – कोणत्याही शाखेतील पदवी

 

💡  लेक लाडकी योजना असा करा अर्ज

 

💰 पगार (Salary)  – 19,900 ते 37,000

 

🧒 वयाची अट (Age Limit)  – 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

 

💵 अर्ज शुल्क (Fees)  – General/OBC/EWS: 750/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) – 10 डिसेंबर 2023

 

💡  7 वी पास जिल्हा न्यायालयात भरती

 

🧑‍💻 परीक्षा (Exam) : 
1) पूर्व परीक्षा : जानेवारी 2024
2) मुख्य परीक्षा : फेब्रुवारी 2024

 

SBI Clerk Bharti 2023 Apply Online

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट (Apply Online) येथे अर्ज करा
⬇️ जाहिरात PDF (NOtification) Download PDF

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top