शेताची मोजणी होणार फक्त 30 मिनिटात पहा | Agriculture Land Will be Counted in 30 Minutes

Rate this post

 Agriculture Land Will be Counted in 30 Minutes –  शेतकरी बंधूंनो आतापर्यंत शेत मोजणी साठी शेतकऱ्यांना खूप वाट पाहावी लागायची शेत मोजणी साठी आधी खुप दिवस लागत होते परंतु आता कृषी तंत्रज्ञानात सुद्धा वाढ होत आहे. आता महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने शेत मोजणी साठी नवीन उपाय योजना केली आहे. आतापर्यंत शेत मोजणी साठी खूप दिवस लागत होते परंतु ते काम आता फक्त 30 मिनिटात होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

शेतकरी मित्रांनो आता जमीन मोजणी होणार फक्त 30 मिनिटात. – Agriculture Land Will be Counted in 30 Minutes

 

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात आरोह मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनीची मोजणी करणार आहे. त्या मशीन द्वारे एक हेक्टर क्षेत्राची मोजणी फक्त तीस मिनिटात मोजली जाणार आहे असा महाराष्ट्र भुमिअभिलेख विभागाचा दावा आहे.

पण रोव्हर मशीन काय आहे ? रोव्हर मशीन कसं काम करतं ? रोव्हर मशीन सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणी च्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशिन पेक्षा वेगळे कसे आहे त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रोवर मशीनला जमीन मोजणी करण्याच्या पद्धती विषयी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांची मुलाखत घेतली.(Agriculture Land Will be Counted in 30 Minutes)

 

रोव्हर मशीन म्हणजे काय ?

रोव्हर हा एक मोहीम सेट आहे जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो. रोव्हर कनेक्शन सॅटॅलाइटशी असतं त्यामुळे कुठे सुद्धा गेल्यावर पूर्व वर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूक ता दर्शवतो हेरो वर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी जाऊ शकता.

 

रोव्हर मशिनच्या सहाय्याने शेत मोजणी कशी केली जाते ? (Agriculture Land Will be Counted in 30 Minutes)

आधी प्लेन टेबल किंवा ईटीएस मशीनच्या मदतीने शेत मोजणी केली जात होती. शेतकरी वहिवाटीच्या खुणा जशा दाखवेल त्याप्रमाणे चालत चालतच रोव्हर त्याठिकाणची रेडींग लगेच घेतो. जोपर्यंत आपलं क्षेत्र फिरुन होतं त्याच वेळेमध्ये रोव्हर शेत मोजणी पूर्ण करता. ईटीएस मशीन ला अर्धा दिवस लागायचा. आता तेज शेत मोजणीचे काम सुरू रोव्हर व्दारे अर्ध्या तासात होतं.

 

रोव्हर मशीन मोजणी चे फायदे काय ?

रोवर मशीन वापरून जी मोजणी केली जाणार आहे त्याचे अंशांश रेखांश मशीनमुळे मिळणार. ते कायमस्वरूपी जतन केले जातील भूकंप आला पूर आला दगड पुन्हा वाहून गेल्यास तरी अशावेळी या रेखांश असल्यामुळे शेत जमिनीचे पूर्वीच्या हद्दी सहजरीत्या नवीन दाखवू शकता. अतिक्रमण करताना लोक बांध करतात त्यामुळे जमीन समोरच्याची असल्याचं वाटतं पण रेखांश यामुळे बांध कोरणारे उघडे पडतील आणि या पद्धतीने मोजणी करून घेतली तर समोरच्या नक्की ती बांध कोरला हे स्पष्ट होईल आणि अतिक्रमणाला आळा घालता येईल.(Agriculture Land Will be Counted in 30 Minutes)

संदर्भ : BBC News Marathi

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top