अपंगांना मिळणार मोफत रिक्षा मोफत इलेक्ट्रिक व्हेईकल योजना | Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 – राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई वेहिकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या योजनेसाठी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार 04 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अपंग मोफत …