free ration yojana

1 वर्ष रेशन फ्री पैसे देण्याची गरज नाही, प्रिंट केलेली पावती नक्की घ्या सरकारचे जनतेला आव्हान पहा सर्व माहिती | Free Ration Scheme 2023 New Update

Rate this post

Free Ration Scheme 2023 – केंद्र सरकारने 01 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या. नव्या एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेचे ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” (PMGKAY) असे नामकरण करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र असलेल्या 80 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना. मोफत धान्य पुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबर या मोफत धान्य पुरवठा योजनेअंतर्गत. लाभार्थ्यांना रेशन दुकानदाराकडून मुद्रांकित पावती घेण्याचे आवाहन केले आहे. या योजनेची संपूर्ण माहिती व शासन निर्णय खाली देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यांना मिळेल 1 वर्ष साठी मोफत रेशन | Free Ration Scheme 2023 New Update

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत. पुढील एका वर्षासाठी 01 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत. अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH ) लाभार्थ्यांना. विनामूल्य अन्नधान्य पुरवण्यासाठी. नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या नव्या योजनेला “Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana” 2023) पीएमजीकेएवाय असे नाव देण्यात आले आहे. या योजनेची एक जानेवारी 2023 पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचा फायदा ८० कोटीहून अधिक गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना होणार आहे.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ची उद्दिष्टे | Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2023

नव्याने सुरू झालेली एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2023 असे नाव देण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने आणि राज्यांमध्ये एक समानता राखण्यासाठी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत पात्रतेनुसार. सर्व प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना 2023 या वर्षासाठी. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न धान्याचा विनामूल्य पुरवठा केला जाईल. गरिबांना अन्नधान्य सहजपणे पोहोचवण्यासाठी आणि उपलब्धतेसाठी ही एकात्मिक योजना. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 मधील तरतुदींना बळकट करेल. या योजनेचे एकच उद्दिष्टे आहे की देशातील सर्व गरीब व दारिद्र्यरेषेखालील लोकांना. अन्य धान्य पुरवठा मोफत केला जावा.
⬇️ मोफत रेशन बद्दल केंद्राचा शासन निर्णय पहा 👉 येथे क्लिक करा


रेशन दुकानदाराकडून प्रिंट केलेली पावती घ्या शासन निर्णय बघा

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत. लाभार्थ्यांना 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ, 2 रुपये प्रति किलो दराने गहू, 1 रुपये प्रति किलो दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु मात्र आता केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना एक जानेवारी 2023 पासून पुढील एका वर्षासाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र शासनाने संदर्भ दिन पत्राद्वारे घेतला आहे.

शासनाने दिले छायांकित पावती देण्याचे आव्हान

त्यानुसार एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरण सुचित करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचा सूचना केंद्र शासनाने संदर्भातील पत्राद्वारे दिल्या आहेत.
1) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व राज्यातील योजने करिता अन्नधान्य वितरित केल्याची स्वतंत्र पावती लाभार्थ्यांना देण्यात यावी.

2) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत वितरित अन्नधान्याचा पावतीवर मोफत अन्नधान्य वितरण भारत सरकारद्वारे दिले जाणार आहे असे ठळकपणे सूचित करावे.

3) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि राज्य योजनेअंतर्गत वितरणासाठी स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे.

खूप महत्त्वाचे : केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाबाबत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी तसेच आपल्या अधिनिस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांना व राष्ट्रभाव दुकानदारांना अवगत करण्यात यावी अशा सूचना केंद्र सरकारने या पत्राद्वारे दिल्या आहेत.
⬇️ केंद्र शासनाचे पावती बद्दल चे पत्र डाउनलोड करा 👉 येथे क्लिक करा


Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2023

Free Ration Scheme 2023 – प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचा. विनामूल्य पुरवठा करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रास्त भाव दुकानातील (FPS) तांत्रिक समस्यांचे निराकरण, रास्त भाव दुकान व्यापाऱ्यांना तफावती संबंधित मार्गदर्शक सूचना, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मुद्रित पावत्यांमध्ये शून्य किंमत इतर. यासारखे आवश्यक पावले यापूर्वी उचलण्यात आली आहेत.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे आणि भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारी. या क्षेत्रात नवीन योजना सुरळीतपणे राबवण्यासाठी. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची नियमितपणे संवाद साधत आहेत. केंद्र सरकार 2023 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत. अनुदान म्हणून दोन लाख कोटी अधिक खर्च करणार आहे. यामुळे गरीब आणि सर्वात दारिद्र्यरेषेखाली लोकांना. आर्थिक भाग दूर होण्यास मदत होणार आहे.

 

 💡

  हे पण वाचा : रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे

💡

  हे पण वाचा : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 नवीन सुरू


FAQ: Free Ration Scheme 2023 New Update

 

Q: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य किती दिवस मिळणार आहे?
Ans: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. अंतर्गत एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत. अंत्योदय धारक व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पूर्ण एका वर्षासाठी मोफत धान्य मिळणार आहे.

Q: Who is eligible for free ration?
Ans: शासनाच्या अधिकृत आलेल्या शासन निर्णयानुसार. अंत्योदय धारक कुटुंब व प्राधान्य कुटुंब फ्री रेशन योजनेचा लाभ घेऊ शकता.

Q: Which Ration Card is Eligible For free Ration?
Ans: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजेच मोफत धान्य योजनेअंतर्गत. पिवळे रेशन काळधारक व केसरी रेशन कार्ड लाभार्थी पात्र राहतील.

Q: Free Ration Yojana 2023 New Name?
Ans: मोफत रेशन धान्य वाटप योजनेचे नवीन नामकरण करण्यात आले असून. आता या योजनेला “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” असे नाव देण्यात आले आहे.

Q: PM Free Ration Yojana पूर्ण नाव काय आहे?
Ans: Pradhanmantri Garib Kalyan Ana Yojana असे नाव आहे.

Q: मोफत धान्य योजना कधीपासून सुरू होणार आहे.
Ans: मोफत धान्य योजना 01 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे.

Q: मोफत धान्य कोणत्या तारखेपर्यंत मिळेल?
Ans: 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top