घरकूल यादी मोबाईल मध्ये कशी पहावी | Gharkul Yadi 2023 List PDF Download Kashi Karayachi

Gharkul Yadi 2023 List PDF Download Kashi Karayachi – तुमच्या गावाचे ग्रामपंचायत घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस खाली देण्यात आली आहे. खाली दिलेल्या माहितीचा वापर करून. तुम्ही तुमच्या गावाचे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मध्ये चेक करू शकता व डाउनलोड करू शकता.


घरकुल यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

 


🌐 Gharkul Yadi Website link – येथे क्लिक करा

 

आधी हा विडियो पहा


1) ग्रामपंचायत घरकुल यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) किंवा Google मध्ये Search करा rhreporting.nic.in आणि पहिल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

3) आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी चेक करण्याची वेबसाईट उघडेल.

4) आता येथे तुम्हाला A,B,C,D,E,F,G,H असे खूप सारे बॉक्स दिसतील.

5) या बॉक्स मध्ये F ब्लॉक मध्ये Beneficiares registered, account frozen and verified या पर्यावर क्लिक करा.

6) आता Selection Filters मध्ये वरचे दोन पर्याय तसेच राहू द्या.

7) आता State या ठिकाणी तुमचे राज्य निवडा,

8) तसेच जिल्हा, तालुका ब्लॉक, गावाचे नाव निवडा. आणि Captch code टाका व Submit बटनावर क्लिक करा.

9) आता तुम्ही तुमच्या गावाची घरकुल यादी पाहू शकता. तसेच पीडीएफ फाईल सुद्धा मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

 

💁 WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा

Scroll to Top