ग्रामपंचायतचा हिशोब मोबाईल मध्ये चेक करा | Gram Panchayat Hishob Mobile Madhun Check Kara

Gram Panchayat Hishob – तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा हिशोब. तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्च केला जातो. कोणत्या कामासाठी खर्च केला जातो. ग्रामपंचायतचा पैसा कोण खर्च करते अशी संपूर्ण माहिती मिळून जाईल.

🌐 E Gramswaraj Portal Linkयेथे क्लिक करा


ग्रामपंचायत चा हिशोब मोबाईल मधील चेक करा

1) सर्वात आधी वरती दिलेल्या E Gramswaraj Portal Link वरती क्लिक करा.

2) तुमच्यासमोर ई ग्राम स्वराज पोर्टल उघडेल. येथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील.3) आता Accounting Entity Wise Report या पर्यायावर क्लिक करा.

4) त्यानंतर Cash Book Report नावाचा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.

5) Cash Book Report मध्ये तुमची आवश्यक असलेली माहिती भरा.

जसे की, Month Wise > Month-Wise > Financial Year > State > Accounting Entity > Distinct Name > Block > Village > Month > Captcha Code > Get Report

अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे.

6) Get Report बटनावर क्लिक केल्यानंतर. तुमच्या मोबाईल मध्ये एक PDF उघडेल.

7) येथे तुमच्या गावातील ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

8) येथे खर्च होणारा पैसा, त्याचबरोबर पैसा कोण खर्च करत आहे. कोणत्या कामासाठी खर्च केला गेला अशी संपूर्ण माहिती मिळेल.

 

Scroll to Top