Pik Vima 2024 Last Date Required Documents List Crop Insurance Last Date – शेतकरी बंधूंनो आज आपण 1 रुपयात पिक विमा बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच 1 रुपयात पिक विमा योजना काय आहे, पिक विमा फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, Crop Insurance फॉर्म स्टेटस (Status) कसे चेक करायचे? प्रधानमंत्री फसल बीमा योजना काय आहे, 1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामार्फत सोप्या भाषेत देण्यात आलेली आहे.
1 रुपयात पिक विमा योजना काय आहे? ( What is 1 Rupay Pik Vima Yojana)
शेतकरी बंधू शेती करत असताना अनेक प्रकारचे शेतातील पिकांवर होणारे नुकसान म्हणजेच नैसर्गिक आपत्ती जसे पाऊस कमी पडणे, जास्त प्रमाणात पाऊस येणे, पिकाला कीड लागणे, पीकाला रोग लागणे अशा अनेक प्रकारच्या कारणामुळे पिकाचे नुकसान होते. पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी याकरिता भारत सरकारने शेतकरी बंधूंसाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरू केली आली आहे. या योजनेत शेतकरी बंधू फक्त 1 रूपया भरून पिक विमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कठीण परिस्थिती आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा उद्देश या योजनेचा आहे.(What is 1 rupes crop insurance yojana)
पिक विमा फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे? (Pik vima yojana required documents list marathi)
प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhanmantri Crop Insurance) जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून खूप शेतकरी बंधूंनी या विमा योजनेच्या फायदा घेतला आहे. पण अजूही काही शेतकरी बंधू असतील त्यांना या योजना बद्दलची माहिती नसेल त्यामुळे त्यांना पीक विमाचा अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी या 1 रुपयात पीक योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ही सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
1) 7/12 उतारा
2)8 अ उतारा
3) पिक पेरा घोषणापत्र
4) आधार कार्ड
5) बँक पासबुक झेरॉक्स
8) चालू मोबाईल नंबर.
पिक विमा फॉर्म स्टेटस (Status) कसे चेक करायचे? (How to check pik vima status)
1 रुपयात पीक विमा योजना (1 Rupayat Crop Insurance) अर्ज ज्या शेतकरी बंधूंनी केला असेल त्यासाठी महत्वाची माहिती आहे. पिक विमा फॉर्म स्टेटस कसे चेक करायचे ही सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.
1) पहिल्या आधी तुमच्याकडे असलेली पावती वरील नंबर डायल करा किंवा pmfby.gov.in Website वर जाऊन क्रोप लॉस वर क्लिक करा.
2)वेबसाईटओपन झाल्यावर त्या ठिकाणी कंपनीचे नंबर येथील त्यामध्ये तुमच्या कंपनीचा निवड करून तुम्ही कॉल करू शकता.
3) त्यानंतर पॉप अप ओपन होईल त्यातून नंबर नोट करून घ्या.
4) त्यानंतर आपले नाव व एप्लीकेशन नंबर टाकायचा आहे.
5) ज्या पिकासाठी क्लेम केले आहे त्या पिकाच्या क्लेम ID टाकायचे आहे.
6) त्यानंतर तिथे माहिती येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्टेटस चेक करू शकता.
1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख (pik vima last date)
शेतकरी बंधूंच्या अनेक कारणांमुळे पीकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. आणि आर्थिक दृष्ट्या कमी पडतो. त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याआधी पिक विमा (Crop Insurance) भरण्यासाठी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागत होती. मात्र आता 1 रुपयात पिक विमा काढून मिळणार आहे. आणि पीक विमा फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याची मुदत असते. कारण प्रत्येक हंगामात त्या पिकासाठी फॉर्म भरावा लागतो.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना काय आहे? (Pradhanmantri Fasal Bima Yojana)
भारतात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. कारण शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अडचणीमुळे शेतातील पीक खराब होते किंवा कमी प्रमाणात उत्पन्न येते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो काही शेतकरी आत्महत्या सुद्धा करतात. त्यामुळे भारतात 1 रुपयात पिक विमा योजना (Crop Insurance Scheme) राबविण्याचे निर्णय भारत सरकारने घेतला आहे. भारतात गेल्यावर्षी शेतकऱ्याचे अवकाळी पाऊस बदलत्या वातावरणामुळे अधिक नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्याचे मनोबल तुटू नये आणि विमा स्वरूपात आर्थिक मदत देणे हा हेतू या योजनेच्या आहे. काही शेतकरी बंधूंना अजून पर्यंत 1 रुपयात पिक विमा योजना बद्दलची माहिती नसेल. त्यांच्यासाठी हा लेख महत्वाचा ठरणार आहे. (Pradhanmantri crop insurance shceme)
ग्रांपंचायत घरकुल यादी पहा मोबाइल मधून
FAQ. Pik Vima 2024 Last Date Required Documents List Crop Insurance Last Date
Q. महाराष्ट्रात पीक विमानाच्या दावा कसा करायचा? (Maharashtrat Pik vimyacha dava kasa karayacha)
Ans. शेतकरी बंधूंसाठी कॉल सेंटर नंबर 1800 266 0700 आहे. त्यानंतर तुमचा स्थानिक कार्यालय, संबंधित बँका, स्थानिक कृषी विभाग व जिल्हा अधिकारी व माहितीमध्ये सर्वेक्षण क्रमांकावर विमा उतरवलेले पीक आणि एकरी क्षेत्रातील तपशील असणे आवश्यक राहील.
Q. मोफत पीक विमा म्हणजे काय? (mofakt pik vima mhanje kay)
Ans. प्रधानमंत्री पिक विमा योजना (Crop Insurance Scheme) म्हणजेच ज्या शेतकरी बंधूंचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे पिकाचे नुकसान होते त्यांना पिकांची भरपाई स्वरूपात आर्थिक मदत देणे हा उद्देश या योजनेचा आहे.
Q. पिक विमाची प्रक्रिया काय आहे? (pik vima prakriya kay aahe)
Ans. पिक विमाची प्रक्रिया करण्यासाठी बॅंका, तहसील कृषी कार्यालय किंवा विमा कंपनी द्वारे केले जाते. पीक नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी विमाधिकारी एका सर्वेक्षणाची नियुक्ती करतात. सुचित केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत दावे निकाली काढतो.
Q. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी कोण पात्र आहेत? (pradhanmantri fasal bima yojanesathi patr kon aahet)
Ans. शेती स्वतः मालकीचे प्रमाणपत्र किंवा वैध जमीन भाडे करार असणे आवश्यक आहे. आणि शेतकऱ्याने विमा संरक्षणासाठी अर्ज केलेला असावा जो कमीत कमी पेरणीच्या हंगाम सुरू झाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत असावा.
Q. Pmfby कोणी सुरू केली? (PMFBY Koni Suru keli)
Ans. प्रधानमंत्री फसल विमा योजना (Crop Insurance Scheme) दिनांक 18 फेब्रुवारी 2016 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाली.
Q. पीक विमा हप्ता 1 रुपये भरल्यावर बाकी रक्कम कोण भरेल? (pik vima hapta 1 rupaye bharlyavar baki rakkam kon bharel)
Ans. पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना फक्त 1 रुपये हप्ता भरावा लागणार आहे त्यानंतर उर्वरित रक्कम सरकार करणार आहे.
Q. पिक विम्यामध्ये प्रीमियम काय आहे? (pik vimyachi primiyam kay aahe)
Ans. शेतकऱ्याचा सर्व खरीप पिकांसाठी फक्त 2 टक्के तसेच रब्बी पिकांसाठी 1.5 टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागेल.