Sanchar Saathi Portal Information in Marathi – आपल्या भारत सरकारने संचार साथी पोर्टल (Sanchar Sathi Portal) लॉन्च केले आहे. या संसार साठी पोर्टलचा एकच उद्देश आहे की दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षा आणि जबाबदारी वाढवणे. आता यापुढे तुमचा मोबाईल जर हरवला, किंवा कोणी गहाळ केला, तर तुम्ही Sanchar Sathi Portal च्या साह्याने त्याला Track व Block करू शकता. तसेच तुमच्या नावावर कुण्या दुसऱ्या व्यक्तीने सिम कार्ड तर नाही घेतलं. तुमचा सिम कार्ड खूप दिवसांपूर्वी हरवला असेल. अशा परिस्थितीत तुमचा सिम कार्ड सुद्धा तुम्ही. Sanchar Saathi Portal च्या साह्याने बंद करू शकता. किंवा त्याचा Report करू शकता. तर या संचार साथी पोर्टल चा वापर कसा करायचा संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
संचार साथी पोर्टल काय आहे | What is Sanchar Saathi Portal
संचार साथी पोर्टल हा मोबाईल ग्राहकांना सक्षम करण्यासाठी, त्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दूरसंचार विभागाचा एक नागरिक केंद्रित उपक्रम आहे.
About Sanchar Saathi Portal highlights and overview
पोर्टल चे नाव | Sanchar Saathi Portal |
कोणी जारी केले | केंद्रीय टेलिकॉम मंत्री श्री अश्विन वैष्णव यांनी |
विभाग | दूरसंचार विभाग भारत सरकार |
लाभार्थी देशाचे सर्व नागरिक | देशाचे सर्व नागरिक |
उद्देश |
हरवलेला मोबाईल शोधून काढणे, तुमच्या नावावर किती मोबाईल रजिस्टर आहेत त्याची माहिती देणे. |
वर्ष | 2023 |
तारीख | 16 मे 2023 |
नोंदणी प्रकार | ऑनलाईन (online) |
अधिकृत वेबसाईट | https://www.sancharsaathi.gov.in/ |
संचार साथी म्हणजे काय | Sanchar Saathi Meaning in Marathi
संतासाठी नागरिकांना त्यांच्या नावाने जारी केलेले मोबाईल कनेक्शन जाणून घेण्याची परवानगी देते. त्याचबरोबर त्यांना आवश्यक नसलेले कनेक्शन डिस्कनेक्ट करून. त्याचबरोबर हरवलेला मोबाईल फोन ब्लॉक तसेच ड्रेस करून आणि नवीन किंवा जुना मोबाईल फोन खरेदी करताना उपकरणांची खरी ओळख करून त्यांना सक्षम करते. संचार साथी मध्ये CEIR, TAFCOP इत्यादी विविध मॉडेल आहेत. या मॉडेल बद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
CEIR मॉड्युल काय आहे | What is CEIR Module in Marathi
सीईआयआर मॉड्युल हरवलेल्या तसेच चोरी झालेल्या मोबाईल फोन ट्रेसिंग सुलभ करण्यासाठी कामात येते. CEIR Module हे सर्व दूरसंसार (उदा Airtel, Jio, Vi,BSNL) ऑपरेटर्सच्या नेटवर्क मध्ये हरवलेले/चोरी झालेले मोबाईल फोन ब्लॉक करण्याची सुविधा देते. जेणेकरून चोरी झालेले व हरवलेले मोबाईल फोन डिव्हाइसेस भारतात वापरले जाऊ शकत नाही. जर कोणी ब्लॉक केलेला मोबाईल वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याची ट्रेसिबिलिटी निर्माण होते. एकदा जर का मोबाईल फोन सापडला तर तो नागरिकांच्या सामान्य वापरासाठी CEIR Sanchar Saathi Portal वरून Unblock सुद्धा करता येतो.
Tafcop मॉड्युल काय आहे | What is Tafcop Module in Marathi
TAFCOP मॉड्युल हे सुध्दा नागरिकांसाठी उपयुक्त असं मॉड्युल आहे. TAFCOP Sanchar Saathi Portal हे मोबाईल ग्राहकांना त्यांच्या नावावर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनची संख्या किती आहे. ते तपासण्याची सुविधा देते.TAFCOP Sancha Saathi Portal आवश्यक नसलेले किंवा ग्राहकाने घेतलेले नसलेले मोबाईल कनेक्शन तक्रार करण्याची सुविधा प्रदान करते. जेणेकरून मोबाईल ग्राहकांना मोबाईल कनेक्शन घेत असताना पारदर्शकता मिळते. व त्यांची दुसऱ्यांकडून फसवणूक होत नाही.
संचार साथी पोर्टल चा वापर कसा करायचा | How to use sanchar saathi portal to track and block Mobile
तुमचा मोबाईल जर का हरवला असेल. तर तो ब्लॉक करण्यासाठी तसेच ट्रॅक करण्यासाठी. तुम्ही Sanchar Saathi Portal चा वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवावी लागेल. त्या कंप्लेंट नंबर च्या मदतीने. संचार साथी पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला Tracking Number मिळेल त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या हरवलेल्या मोबाईलचे स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला मोबाईल परत मिळाल्यानंतर तुम्ही याच पोर्टलचा वापर करून त्याला अनब्लॉक सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही sanchar saathi portal चा वापर करू शकता.
संचार साथी चे फायदे | Sanchar Saathi Portal Benefits
संसार साथी या सरकारी वेबसाईटचे खूप सारे फायदे आहेत.
1) आपला हरवलेला/गहाळ झालेला मोबाईल सहजपणे ट्राय करू शकतो.
2) तसेच त्या मोबाईलला तुम्ही ब्लॉक /unblock करू शकता.
3) ही वेबसाईट सरकारी असल्यामुळे कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही.
4) तुमचा गहाळ झालेला मोबाईल दुसरा कोणी वापरू शकत नाही.
5) सरकारी वेबसाईट असल्यामुळे तुमची कोणत्याही कारणामुळे फसवणूक होणार नाही
संसार साथी वेबसाईटचा वापर कसा करायचा | How to use Sanchar Saathi Website
एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला अशावेळी तुम्ही संसार सार्थीचा वापर करू शकता. तुमचा मोबाईल हरवल्यानंतर तुम्ही संसार साथीचा वापर करून मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवू शकता. तुमचा मोबाईल येथे ब्लॉक करू शकता. संचासाठी वेबसाईटचा वापर करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.
मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर कसा ब्लॉक करायचा | How to Block Your Lost/Stolen mobile Sanchar Saathi
तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तो ब्लॉक करण्यासाठी व ट्रॅक करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
1) सर्वात आधी तुम्हाला भारत सरकारचे अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे त्याच्यावर क्लिक करा.
🌐 Website Link – येथे क्लिक करा
2) आता येथे Block Stolen/Lost Mobile या पर्यायावर क्लिक करा.
3) तुमच्या हरवलेल्या मोबाईलची माहिती भरा जसे की , मोबाईल नंबर, IMEI नंबर, Device Brand Name, Device Model, मोबाईल विकत घेतल्याची पावती.
4) आता मोबाईल कुठे हरवला त्याची माहिती भरा जसे की, स्थळ, तारीख, राज्य, जिल्हा, पोलिस स्टेशन, पोलीस कंप्लेंट नंबर, पोलीस कम्प्लेंट नोंदवल्याची पावती.
5) ज्या व्यक्तीचा मोबाईल आहे त्याचे वैयक्तिक माहिती भरावी लागेल जसे की, ज्या व्यक्तीचा मोबाईल होता त्याचे नाव, पत्ता, ओळखपत्र (उदा, आधार कार्ड, मतदान कार्ड) , ईमेल आयडी, मोबाईल नंबर (OTP साठी) तुमच्या जवळच्या व्यक्तीचा असेल तरी चालेल.
6) वरील दिलेल्या बाबींची सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर Get OTP बटनावर क्लिक करा. आलेला ओटीपी टाका.
7) आता खाली काही डिक्लेरेशन दिल असेल त्याच्यावर क्लिक करा. परत एकदा सर्व माहिती चेक करून घ्या. आता Submit बटनावर क्लिक करा.
8) तुम्हाला Request ID दिला जाईल. त्याला सांभाळून ठेवा. तुमचा मोबाईल परत मिळाल्यानंतर Unblock करण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल.
9) तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल Block करू शकता.
तक्रारीची स्थिती कशी तपासायची | How to Check Mobile Block/Unblock Request Status Sanchar Saathi CEIR
तुम्ही नोंदविलेल्या तक्रारीचे स्थिती (Status) तुम्ही खाली दिलेल्या अनुसरणाचा वापर करून चेक करू शकता.
1) तुम्ही नोंदवलेल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.
🌐 Website Link – येथे क्लिक करा
2) आता येथे Check Request Status या पर्यायावर क्लिक करा.
3) तुमच्या मोबाईल नंबर वरती किंवा मेल वरती आलेल्या तक्रार आयडी आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर दिलेल्या फॉर्ममध्ये टाका.
4) नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती 5 अंकी OTP आला असेल तो टाका
5) त्यानंतर सबमिट वाटणार क्लिक करा तुमच्या आता करावी ची स्थिती स्टेटस तुम्हाला दाखवले जाईल.
मोबाईल मिळाल्यावर Unblock कसा करायचा | How to Unblock/Recovered/Found Mobile On Sanchar Saathi
तुमचा मोबाईल परत मिळाल्यानंतर त्याला Unblock करून चालू कसा करायचा त्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
1) तुमचा मोबाईल परत मिळाल्यावर खाली दिलेल्या वेबसाईटवर भेट द्या
🌐 Website Link – येथे क्लिक करा
2) आता येथे UnBlock Found Mobile या पर्यायावर क्लिक करा.
3) तुम्हाला मोबाईल Block करतांना मिळालेला Request ID टाका
4) Complaint Registration करताना दिलेला मोबाईल नंबर टाका.
5) मोबाईल Unblock करण्याचे कारण निवडा जसे की, Recovered by police/ Found by self/ Blocked by mistake/ Other reason यापैकी योग्य पर्याय निवडा.
6) आता दिलेला Captcha Code टाका, OTP येण्यासाठी मोबाईल नंबर टाका.
7) मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाका submit बटनावर क्लिक करा.
8) तुमची माहिती चेक केल्यानंतर तुमचा मोबाईल Unblock करण्यात येईल
मोबाईल हरवल्यावर/चोरी झाल्यावर लाईव्ह लोकेशन कसे पाहायचे | Sanchar Saathi Portal Stolen Phone Tracking Live Location
तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही आता त्याचे Live Location पाहू शकता. आणि तुमचा मोबाईल परत मिळू शकतात. यासाठी आपल्या भारत सरकार संचार साथी नावाने पोर्टल चालू केले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल परत मिळू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईल हरवल्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करावी लागेल. त्यानंतर संचार साथी या पोर्टलवर येऊन मोबाईल ब्लॉक करावा लागेल. आता तुमचा मोबाईल संचार साठी पोर्टल द्वारे ट्रॅक केला जाईल. जेवण तुमचा मोबाईल Active होईल तेव्हा तुम्हाला त्याचे Live Location संचार साठी पोर्टल वरती पाहायला मिळून जाईल. तर संचार साथी पोर्टलचा वापर कसा करायचा संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
संसार साथी पोर्टल कसे काम करते | How Sanchar Saathi Works
संचार साठी पोर्टल सर्व दूरसंचार कंपन्याशी जुळले आहे. तुमचा मोबाईल चोरीला जातो किंवा गान होतो तेव्हा संचारसाठी पोर्टल वरती नोंदणी केल्यानंतर. संसार साथी पोर्टल दूरसंचार कंपन्यांशी संपर्क साधून तुमचा ग्राहक किंवा चोरी झालेला मोबाईल ट्रॅक करत असते.
Sanchar Saathi Portal Website Review
संसार साथी ही भारत सरकारचे दूर संसार विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या मदतीने तुमचा हरवलेला किंवा गहाळ झालेला मोबाईल तुम्ही सहजरीत्या मिळवू शकता. तसेच त्याला ब्लॉक सुद्धा करू शकता. हे सरकारी वेबसाईट असल्यामुळे नागरिकांना याचा लाभ फ्री मध्ये मिळणार आहे. सरकारचा हा एक चांगला उपक्रम आहे. Sanchar Saathi Website आल्यामुळे चोरी झालेल्या मोबाईल मुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
संचार साथी पोर्टल चे ॲप आहे का | Sanchar Saathi Portal App Download
अजून अधिकृतपणे संचार सातवी वेबसाईटचे अँप आलेले नाही. परंतु तुम्ही नवीन मोबाईल विकत घेण्याआधी Know Your Mobile (KYM) या ॲपचा वापर करून IMEI नंबर टाकून मोबाईल चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा मोबाईल डुप्लिकेट किंवा ब्लॅक लिस्टमध्ये आहे का. जर का असे असेल तर तुम्ही तो मोबाईल घेणे टाळावे.
Some Extra Information about Sanchar Saathi
Can I check how many active numbers link with my aadhar
हो, तुम्ही चेक करू शकता की तुमच्या नावावर आधार कार्ड वरती किती सिम कार्ड घेण्यात आले आहेत. यासाठी आपल्या भारत सरकारने tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/ हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. यावरून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चा वापर करून. तुमच्या आधार कार्डचा वापर करून तुमच्या नावावर किती सिम कार्ड घेण्यात आले आहेत ते चेक करू शकता.
If my mobile is stolen can I block my IMEI form any where?
तुमचा मोबाईल कुठे हरवला तरी तुम्ही त्याचा IMEI Number/Mobile भारतातून कुठून ही CEIR Sanchar Saathi Portal च्या मदतीने ब्लॉक करू शकता.
If my sim card is lost then I can report for this sim card on Tafcop sanchar saathi portal?
तुमचं सिम कार्ड जर का हरवलं. त्या सिम कार्ड चा नंबर तुम्हाला परत मिळत नाहीये. तर तुम्ही अशा परिस्थितीत त्या सिम कार्डचा दुरुपयोग होऊ नये त्यासाठी. एक तर त्याला telecom कंपनीकडून तोच नंबर घेऊ शकता. किंवा Tafcop sanchar saathi portal च्या मदतीने बंद करू शकता.
हरवलेला मोबाईल IMEI चा वापर करून कसा शोधायचा | How to track lost mobile with IMEI number in India
तुमचा मोबाईल जर का हरवला असेल. तर त्याला तुम्ही सहजरीत्या IMEI नंबरचा वापर करून शोधू शकता. भारत सरकार CEIR Sanchar Saathi Portal लॉन्च केले आहे. ज्याचा वापर करून. तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल IMEI Number चा वापर करून ट्रॅक करू शकता.
संचार साथी ही सुविधा Free / Paid आहे. | Sanchar saathi service is free or paid
भारत सरकारने संचार साथी ही सुविधा सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. म्हणून या सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा नागरिक फ्री मध्ये वापरू शकता.
जिओ फोन ब्लॉक करू शकतो का | Can I block jio phone on sanchar saathi
तुमच्याकडे जर का jio phone असेल. तो हरवल्यानंतर तुम्ही ceir sanchar saathi portal चा वापर करून ब्लॉक करू शकता.
Can I block Samsung/OnePlus/Redmi/vivo/oppo/realme/iPhone on sanchar saathi
जर का तुमचा वरील कंपनीं पैकी कोणताही मोबाईल हरवला असेल. तर तुम्ही तुमचा मोबाईल संचार साथी या पोर्टलच्या मदतीने ब्लॉक करू शकता.
जर माझा मोबाईल हरवला तर काय करायच | If i lost my mobile what to do?
तुमचा मोबाईल जर का हरवला असेल. तर तुम्ही त्याला samchar saathi या वेबसाईट वरून ब्लॉक करू शकता. त्याचबरोबर त्याला ट्रॅक सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल परत सुद्धा मिळू शकतात.
FAQ : sancharsaathi.gov.in information in marathi
Q1. What is Sanchar Saathi in Marathi?
Ans. टेली कम्युनिकेशन डिपार्टमेंट सामान्य नागरिकांसाठी त्यांचा चोरी झालेला हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी तसेच त्याच्या नावाने जारी केलेले मोबाईल कनेक्शन जाणून घेण्याची परवानगी देते. सोबतच पण आवश्यक असलेले कनेक्शन बंद करण्यास मदत करते.
Q2. What is CEIR in Marathi?
Ans. सीईआयआर हे चोरी झालेले तसेच गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी तयार करण्यात आलेले नागरिकांच्या उपयोगी येणारे पोर्टल आहे. या पोर्टलच्या मदतीने ग्राहक त्यांचा मोबाईल ट्रॅक करू शकता ब्लॉक करू शकता व शोधू शकता.
Q3. When to block your phone IMEI in Marathi?
Ans. जेव्हा तुमचा मोबाईल चोरीला जाईल किंवा गहाळ होईल अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलचा IMEI number Block करू शकता.
Q4. How I can block a lost/stolen mobile phone in Marathi?
Ans. तुम्ही तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यानंतर संचार साथी या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ब्लॉक करू शकता.
Q5. When I can unblock my mobile phone IMEI Number in Marathi?
Ans. तुमचा चोरी/हरवलेला मोबाईल परत मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा IMEI Number Unblock करू शकता.
Q6. Which is sanchar saathi portal official website link?
Ans. संचार साथी पोर्टल अधिकृत वेबसाईट लिंक sancharsaathi.gov.in ही आहे.
Q7. Is sanchar saathi a government site?
Ans. हो, संचार साथी ही भारत सरकारची दूरसंचार क्षेत्रातील एक अधिकृत वेबसाईट आहे.
Q8. TAFCOP Sanchar saathi service available for Maharashtra in marathi?
Ans. हो, TAFCOP संचार साथी ही सुविधा महाराष्ट्र सुद्धा उपलब्ध आहे.
Q9. CEIR Sanchar saathi service available for Maharashtra in marathi?
Ans. हो, CEIR संचार साथी ही सुविधा महाराष्ट्र सुद्धा उपलब्ध आहे.
Q10. Launch Date Of Sanchar Saathi Portal?
Ans. संचार साथी पोर्टल हे 16 मे 2023 रोजी केंद्रीय टेलिकॉम मंत्री श्री अश्विन वैष्णव यांनी लॉन्च केले.
Q11. How do I check my sanchar saathi status in Marathi?
Ans. तुम्ही Sanchar Saathi Status Sanchar Saathi Portal वरून चेक करू शकता.