10 वी निकाल 2024 मोबाईल मध्ये चेक करा | SSC 10 vi Nikal 2024 Maharashtra Check Online

SSC 10 vi Nikal 2024 Maharashtra Check Online – दहावीचा निकाल लागल्यानंतर तुम्ही तो मोबाईल मधून कसा चेक करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे. 10 वी निकाल 2024 चेक करण्यासाठी संपूर्ण स्टेप खाली दिल्या आहेत. या स्टेप चा वापर तुम्ही निकाल लागल्यानंतरच करू शकता लक्षात ठेवा. तर चला मग 10 वी निकाल 2024  कसा चेक करायचा पाहूया.


10 वी निकाल लागल्यावर कसा चेक करायचा पहा | How to Check SSC Result 2024 Maharashtra


1) सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

🌐 Website Link – येथे क्लिक करा

2) आता SSC Examination Result March 2024 या वरती क्लिक करा

3) आता तुमचा Seat No टाका तसेच Mothers Name नाव टाका View Result या बटनावर क्लिक करा.

4) आता तुम्ही वरती दिलेली सर्व माहिती अचूक टाकली असेल तर तुमचा निकाल दिसेल.

5) जर माहिती मध्ये चूक आढळल्यास रिझल्ट दिसणार नाही.

सूचना : वरती देण्यात आलेल्या माहितीचा वापर तुम्ही निकाल लागल्यावरच करू शकता.

 

FAQ : SSC 10 vi Nikal 2024 Maharashtra Check Online

Q. How to check 10th Result 2024 Maharashtra in marathi?

Ans. You can check ssc board result 2024 maharashtra on ssc board official website link

Q. SSC 10th Resul Maharashtra board Official Website link?

 Ans. https://mahresult.nic.in/

Q. 10th Result 2024 Maharashra Date?

Ans. 02 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Scroll to Top