Nine Disadvantages of Investing in FDs – जेव्हाही आपल्याला पैशांची Investment करायचे असते. तेव्हा आपण bank fixed deposit (FDs) हा पर्याय निवडत असतो. जास्तीत जास्त लोक FD (fixed deposit) वरती विश्वास ठेवतात. परंतु बँक फिक्स डिपॉझिट ठेवणे चांगले आहे की वाईट आहे. Bank fixed deposit मध्ये पैसे ठेवणे कोणत्या कारणांमुळे नुकसानदायक आहे. याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर मे 2024 पासून FD Interest rate वाढले आहेत. परंतु भविष्याचा विचार केला तर. Fixed deposit हे नुकसानदायक आहे. तर आपण FDs चे 9 अशी ठोस कारण पाहणार आहोत. जे तुम्ही वाचल्यानंतर FDs मध्ये कधीच पैसे ठेवणार नाहीत. तर चला मग पाहूया.
Disadvantages of Investing in FDs (bank fixed deposit)
1) कमीतकमी परतावा (Lower Return)
आपल्या सर्वांना वाटते की FDs मध्ये पैसे Invest केल्यावर आपल्याला चांगले रिटर्न भेटेल. परंतु असे नाहीये fixed deposit चा हाच एक मोठा Disadvantage आहे की fixed deposit मध्ये व्याजदर हा खूप कमी असतो. तुम्हाला जास्त वाटत असला तरी, तो फिक्स असतो त्यापेक्षा जास्तच व्याजदर तुम्हाला stocks आणि matual funds मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने मिळतो. ज्या पद्धतीने महागाई वाढते त्या पद्धतीने Interest rate वाहने गरजेचे आहे. तरच तुमचा पैसा हा वाढत असतो. Fixed deposit मध्ये fixed intrest rate असल्यामुळे ज्या पद्धतीने मागे वाढते. त्यानुसार तुमचा पैसा हा कमी होत असतो लक्षात ठेवा.
2) न वाढणारा व्याजदर (Fixed Intrest Rate)
FDs मध्ये पैसे नाही टाकण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे. सुरुवातीपासून तर FDs ची मुदत संपेपर्यंतचा मिळणारा एकसारखा व्याजदर. तुम्हाला जर का एकसारखा परतावा मिळत राहिला. तर तुमचे पैसे वाढत नसून ते दिवसेंदिवस कमी होत आहेत लक्षात ठेवा. एक चांगला परतावा मेळावा त्याच्यासाठी तुम्ही stocks किंवा mutual fund मध्ये पैसे invest करू शकता याच्यात काळानुसार व्याजदर वाढत राहतो.
Why not to invest in fixed deposit?
3) एका ठोस मुदतीपर्यंत न मिळणारा पैसा (Lock in period)
जर का तुम्ही एकदाच fixed deposit मध्ये investment केली तर. तुमचा पैसा हा FDs च्या locking period पर्यंत मला मिळू शकत नाही. म्हणजेच तुमच्या FDs ची मुदत संपत नाही तोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही. जरी तुम्हाला तुमचा पैसा emergency मध्ये किंवा अडचणीत लागणार असेल. या परिस्थितीत तुम्हाला स्टॉक मार्केट किंवा mutual fund मधून केव्हाही पैसा withdraw करता येतो.
4) FDs ला लागणार टॅक्स (TDS)
तुम्ही जो भी पैसा FDs मध्ये Invest केलेला असेल. त्याला तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. म्हणजेच आधीच तुम्हाला fixed intrest rate मिळतो. त्यावर तुम्ही अजून tax pay करतात. तुम्हाला फिक्स डिपॉझिट मधून मिळणारा परतावा त्यापेक्षाही कमी होतो. कारण FDs हे Income Form Other Source मध्ये गणले जाते. त्यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा ठेवताना एकदा नक्की विचार करा.
5) वाढती महागाई (The unbeatable inflation)
तुम्ही जे आहे ठिकाणी पैशांचे गुंतवणूक करत आहात. त्या ठिकाणी तुमचा पैसा महागाई पेक्षा जास्त पटीने वाढत असेल. तरच तुमचा पैसा वाढत आहे असे समजले जाते. जर का तुमचा पैसा ज्या पद्धतीने मागे वाढत आहे त्यानुसारच वाढत असेल तर तुमचा पैसा हा स्थिर आहे असे समजले जाते. किंवा तुमचा पैसा मागे पेक्षा कमी परतावा देत असेल तर तुमचा पैसा कमी होत आहे लक्षात ठेवा. त्यामुळेच fixed deposit मध्ये fixed intrest rate असतो. त्यामुळे कालांतराने मागे वाढत जाते परंतु व्याजदर वाढत नाही. अशा परिस्थितीत तुमचा पैसा कमी होत असतो.
➡ तुमचा Credit Score असा वाढवा
6) पैसा सहजतेने काढता येत नाही (Liquidity)
Fixed deposit मध्ये तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळेस पैसा काढता येऊ शकत नाही. तुम्हाला तुमचाच पैसा कोणत्याही परिस्थितीत वेळेवर मिळत नाही. FDs मध्ये गुंतवलेला पैसा तिजोरीत ठेवला आहे आणि त्याचे चावी हरवली आहे अशी परिस्थिती होते. तुम्हाला एखाद्या कामासाठी अर्जंट पैसा लागणार असेल त्यावेळी तुम्ही लगेच जाऊन तुमची एकटी बोलू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा. त्यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेला पैसा तुम्हाला वेळेवर कामात येत नाही.
What are the risks associated with FD?
7) तुम्ही जेवढा पैसा गुंतवला आहे त्यानुसार तुम्हाला परतावा मिळत नाही (No capital gains)
तुम्ही जेवढा पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवला आहे त्यानुसार तुम्हाला परतावा मिळत नसतो. कारण फिक्स डिपॉझिट मध्ये तुम्हाला सीमित व्याजदर मिळतो. त्यातच तुमचा टॅक्स सुद्धा कापला जातो. महागाईच्या हिशोबाने मला पैसे कमी होत असते. याचाच अर्थ तुम्ही जेवढा पैसा गुंतवला आहे त्यानुसार तुम्हाला पाहता व मिळत नाही.
8) बँक तुमचा पैसा बुडवू शकते (Bank could be bankrupt)
तुम्हाला वाटतं की बँकेत तुमचा पैसा सुरक्षित आहे. जर विचार केला तर तुमचा पैसा सुरक्षित असतो. परंतु तुम्ही जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर मोठमोठे लोक बॅंकांकडून पैसे देऊन पळून जातात. अशा वेळेस बँकेचे दिवाळीच निघते. अशा परिस्थितीत बँक तुम्हाला तुमचा परतावा देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा पैसा बोलून सुद्धा शकतो.
9) वेळ आधी पैसा काढल्यावर दंड लागतो (Penalty on premature withdrawal)
Fixed deposit मध्ये तुमचा पैसा हा काही कालावधीसाठी ठेवण्यात आलेला असतो. तू कालावधी पूर्ण होण्याआधी तुम्ही तुमचा पैसा काढू शकता. परंतु येथे तुमच्या पैशातून कपात केली जात असते. म्हणजेच तुम्ही तुमचा पैसा जेवढ्या ही कालावधीसाठी fixed deposit मध्ये ठेवला असेल त्यातून मिळालेल्या व्याजदर वरती एक टक्क्यांपासून तीन टक्क्यांपर्यंत पैशांची कपात केली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही ठेवलेला पैसा कोणत्याही कामात येत नसतो.
सूचना : वरती देण्यात आलेली माहिती अधिकृत नाही. त्यामुळे तुम्हाला जर पैशांची गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही चांगल्या एक्स्पर्टचा सल्ला घ्या स्वतः माहिती चेक करा त्यानंतर पैशांची गुंतवणूक करा.