Military Bharti Taining 2023-24 Mahajyoti Apply Online :
मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षक 2023-24 साठी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाइन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची वेबसाईट लिंक – Apply Online
मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ पहा
Military Bharti Taining 2023-24 Mahajyoti Apply Online