Gram Panchayat Information in Marathi – ग्रामपंचायत मध्ये येणारा पैसा, कुठे खर्च केला जातो, कोण खर्च करतो. अशी सर्व माहिती तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. ग्रामपंचायतला मिळणारे अनुदान व पैसा खर्च केला जातो का? खर्च केला जात असेल तर मग कोणत्या कामासाठी. तसेच ग्रामपंचायत मध्ये किती पैसा शिल्लक आहे. अशी सर्व माहिती तुम्ही मोबाईल मधूनच चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेला सविस्तर मजकूर वाचा.
ग्रामपंचायत येणारा पैसा कुठे खर्च केला जातो पहा मोबाईल मध्ये | Gram Panchayat Information in Marathi
प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पैसा हा गोळा होत असतो. परंतु या पैशांचा हिशोब साधारण व्यक्तींना दिला जात नसतो. परंतु ग्रामपंचायत जो पैसा खर्च करते गावाच्या विकासासाठी. कोणत्याही कामासाठी या पैशांचा हिशोब ऑनलाईन पद्धतीने नोंदविला जात असतो. तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्चा केला जात आहे. योग्य कामासाठी खर्च केला जात आहे का. जर खर्च केला जात आहे तर कोण खर्च करत आहे. अशी संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
ग्रामपंचायतचा हिशोब मोबाईल मधून चेक करा
तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या पैशांचा हिशोब मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी खाली वेबसाईट देण्यात आले आहे त्याच्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये खर्च होणारा पैशांचा हिशोब. सविस्तर पणे पाहायला मिळू शकतो. तर चला पाहूया.
ग्रामपंचायतचा हिशोब चेक करण्यासाठी येथे क्लिक करा