Ayushman Bharat Card Download – आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी. वेबसाईट चालू करण्यात आले आहे. जन आरोग्य कल्याण योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढले जाते. या योजनेला आयुष्यमान भारत योजना असे सुद्धा म्हटले जाते. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे बंद झाले होते. परंतु आता प्रत्येक साधारण व्यक्ती स्वतःच्या मोबाईलवरून हे कार्ड काढू शकतो. तर हे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
Ayushman Bharat Card Download Pdf in Mobile | आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करा
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2023 अंतर्गत. आयुष्यमान भारत कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे. याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे. आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हे कार्ड काढण्यासाठी. आधार नंबर, मोबाईल नंबर चा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये काढू शकता.
आयुष्यमान भारत कार्ड कोण डाउनलोड करू शकतो
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आयुष्यमान भारत कार्ड कोण काढू शकतो. हे कार्ड कोण डाउनलोड करू शकतो. याबद्दल सर्वात आधी माहिती पाहून घेऊ. PMJAY Card डाउनलोड करण्यासाठी. तुमचे नाव आयुष्यमान भारत योजना यादी (Ayushman Bharat Yojana List) मध्ये नाव पाहिजे तरच तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये नसेल. तर तुम्ही हे कार्ड डाऊनलोड करू शकत नाही. कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली माहिती दिली आहे.
🌐 Website Link – येथे क्लिक करा
1) कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
2) व्यवसायाच्या बाजूला 3 रेषा दिसतील त्याच्यावर क्लिक करा.
3) तुम्हाला एक ऑप्शन दिसेल Download Ayushman Card यावरती क्लिक करा.
4) आता Aadhar असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
5) येथे PMJAY हा पर्याय निवडा, तुमचे राज्य निवडा, आधार नंबर टाका आणि Generate OTP बटनावर क्लिक करा.
6) आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो टाका व Verify OTP बटनावर क्लिक करा.
7) आता तुम्हाला Download Card पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.
8) तुमच्या मोबाईल मध्ये आयुष्यमान भारत कार्ड ची पीडीएफ डाउनलोड होईल.
9) अशा पद्धतीने आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकतात.
FAQ : Ayushman Bharat Card Download Online pdf Mobile in Marathi
Q: PMJAY Ayushman Bharat Card Download Official Website Link?
Ans: PMJAY अधिकृत वेबसाईट वरती https://mera.pmjay.gov.in/search/login
Q: Ayushman Card Download PDF by Mobile Number?
Ans: हे कार्ड मोबाईल नंबर चा वापर करून डाऊनलोड करता येत नाही फक्त तुम्ही माहिती चेक करू शकता. तुम्ही आधार कार्ड नंबर चा वापर करून आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकता.
Q: Ayushman Card Download Pdf?
Ans : आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard या लिंक वरती जाऊन तुमची माहिती भरून तुम्ही हे कार्ड डाऊनलोड करू शकता.
Q: How can I check my pmjay card eligibility?
Ans: या https://mera.pmjay.gov.in/search/login लिंक वरती जाऊन तुमची माहिती भरून तुम्ही चेक करू शकता.