12 वी परीक्षा वेळापत्रक 2024 आले येथे पहा संपूर्ण टाईम टेबल | 12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link
12th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link – 12 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. HSC Board Maharashtra 2024 अंतर्गत संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, HSC 12 वी परीक्षा पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे 12 वी मध्ये असलेल्या विद्यार्थर्थ्यांनााठी अभ्यास करायला खूप वेळ मिळणार आहे. 12वी HSC …