पीक पेरा पीक विमा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2024-25 करा | Pik Vima Swayam Ghoshna Patra Download Pik Pera 2024-25 PDF Form

पीक पेरा पीक विमा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2024-25 करा | Pik Vima Swayam Ghoshna Patra Download Pik Pera 2024-25 PDF Form

2.5/5 - (4 votes)

Pik Vima Swayam Ghoshna Patre Download Pik Pera PDF Form – तुम्हाला जर का पिक विमा काढायचा असेल. परंतु पिक विमा काढत असताना तुम्ही पिक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली नसेल. अशावेळी पिक विमा फॉर्म भरताना. तुम्हाला पिक तेरा बाबत स्वयंघोषणापत्र लागते. हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला खाली डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता पीक विमा फॉर्म भरू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिक पेरा स्वयंघोषणापत्र रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम या दोघी हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही ज्याही हंगामात पिक विमा काढत असाल त्या हंगामाचे पीक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करून घ्या.

 

(Pik Vima Svayam ghoshana Patra Download. pik vima form pdf download, pik pera form pdf, pik pera praman patra download link. pik pera self declaration)

पीक पेरा पिक विमा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड कसे करावे?

शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर का पीक पेरा पिक विमा स्वयंघोषणापत्र (pik Pera pramanpatre) लागणार असेल. तर तुम्ही अचूक ठिकाणी आले आहात. पिक विमा भरण्यासाठी लागणारे pik pera praman patra डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेले आहे. याचा वापर करून तुम्ही पिक विमा ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

 

रब्बी व खरीप पिक पेरा स्वयंघोषणापत्र (Sowing Certificate pdf download)

रब्बी व खरीद पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेला आहे ज्याचा वापर करून तुम्ही पिक विमा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करू शकता (pik pera 2024-25 pdf)

रब्बी पीक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड
खरीप पीक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड
पीक विमा फॉर्म असा भरा येथे क्लिक करा
मित्रांना शेअर करा
Scroll to Top