mkcl 10th ssc result 2024 maharashtra – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने 10 वी चा निकाल जाहीर केला आहे. तर इयत्ता 10 वी चा निकाल कसा चेक करायचा? तसेच दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईट वरून चेक करायचा? 10 वी चा निकाल चेक करण्याची वेबसाईट कोणती? दहावीचा निकाल कोणत्या तारखेला लागेल? अशी संपूर्ण माहिती पाहूया. तर चला मग दहावी रिझल्ट कसा पाहायचा ते जाणून घेऊया.
MKCL 10th SSC Result 2024 Maharashtra Link
महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल तुम्ही आता फक्त 1 मिनिटात चेक करू शकता. तर दहावीचा निकाल तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने जारी केलेल्या 6 वेबसाईट वरून चेक करू शकता. तर Maharashtra State Board ची अधिकृत वेबसाईट “maharesult.nic.in” या वेबसाईट वरून चेक करू शकता. या व्यातरिक्त अजून 5 वेबसाईट वरून तुम्ही निकाल चेक करू शकता.
10 वी चा निकाल कोणत्या तारखेला लागेल | MCKL 10th SSC Result 2024 Maharashtra Date
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळा मार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वी चा निकाल सोमवार, दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.
दहावी निकाल कसा चेक करावा | How to check MKCL SSC Result 2024 Maharashtra
- mkcl च्या वेबसाईट वरून 10 वी चा निकाल चेक करण्यासाठी खाली दिलेल्या mkcl च्या वेबसाईट वरती क्लिक करा
- आता तुमचा वैठक क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव टाका.
- त्यानंतर “View Result” या बटणावर क्लिक करा.
- तुम्ही तुमचा रिझल्ट PDF म्हणून Save करू शकता किंवा प्रिंट काढू शकता.
दहावी निकाल वेबसाईट लिंक | MKCL SSC Result 2024 Maharashtra Website Link
- http://sscresult.mkcl.org
- https://mahresult.nic.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://results.targetpublications.org
- https://www.tv9marathi.com
Maharashtra Board 10th SSC MKCL Result 2024 Download Online
महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10 वी ची परीक्षा मार्च 2024 मध्ये प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकतेस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल. तर तुम्हा http://sscresult.mkcl.org या संकतेस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकलासोबत निकलाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकतेस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
FAQ on mkcl 10th ssc result 2024 maharashtra date time website link check online on MSBSHSE
Q. दहावीचा निकाल चेक करण्याची वेबसाईट?
Ans. https://mahresult.nic.in
Q. 10 वी चा रिझल्ट कोणत्या तारखेला लागेल?
Ans. 27 मे 2024 रोज दहावीचा निकाल लागेल.
Q. दहावीचा निकाल कसा पहावा?
Ans. 10 वी चा निकाल mah board च्या अधिकृत वेबसाईट वरून पाहू शकता.