👩‍🎓 10 वी निकाल 2024 तारीख जाहीर या वेबसाईट चेक करा रिझल्ट | 10th result 2024 maharashtra date link online

👩‍🎓 10 वी निकाल 2024 तारीख जाहीर या वेबसाईट चेक करा रिझल्ट | 10th result 2024 maharashtra date link online

5/5 - (1 vote)

10th result 2024 maharashtra date link online – दहावी परीक्षा आटोपल्या नंतर आता 10 वी चा निकाल कधी लागेल?, याची सर्व जण वाट पाहत आहेत. तर महाराष्ट्र चा दहावीचा निकाल कोणत्या तारखेला लागेल आणि कोणत्या वेबसाईट वरून चेक करावा. तसेच महाराष्ट्र बोर्डाने 10 वी रिझल्ट वेळेवर लावण्याचे नियोजन केले आहे. दहावीचा निकाल कसा चेक करायचा व कोणत्या वेबसाईट वरून चेक करायचा पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th result 2024 maharashtra date link online

महाराष्ट्राचा दहावीचा निकाल सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार लवकरच लागणार आहे. तसेच 10 वी निकाल 2024 महाराष्ट्र तारखा सुध्दा जाहीर झाल्या आहेत. दर वर्षा प्रमाणे यावर्षी सुध्दा दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. तसेच 10 वी च्या विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका तपासणी चालू आहे आणि ते काम पूर्ण झाले आहे. उत्तरपरिका तपासणी पूर्ण झाल्यावर लवकर निकाल जाहीर होईल.

10th result 2024 maharashtra date link check online

 

या तारखेला लागेल 10 वी निकाल 2024

10 वी निकाल या वर्षी जरा लवकर लागणार आहे. सूत्रांच्या माहिती नुसार 10 वी चा निकाल हा 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. परंतु बोर्डाने अधिकृतपणे त्याची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु तरीही संभाव्य तारखेच्या जवळ पास निकाल लागेल.

10 वी निकालाची तारीख 27 मे 2024

 

10 वी निकाल 2024 चेक करण्याच्या वेबसाईट

दहावी निकाल चेक करण्याच्या महत्त्वाच्या दोन वेबसाईट आहे, परंतु अधिकृत आणि इतर वेबसाईट पहिल्या तर एकुण 5 वेबसाईट वरून तुम्ही दहावी निकाल चेक करू शकता. तर दहावी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट खाली दिलेल्या लिंक वरती उपलब्ध करून दिल्या आहेत.

👇🏻👇🏻👇🏻

📢 या वेबसाईट वरून चेक करा 10 वी निकाल

 

FAQ – Maharashtra SSC 10th Board Exam Result 2024 Download Website Link Date Check Online in Marathi

Q. 10 वी निकाल 2024 महाराष्ट्र कोणत्या तारखेला लागेल?

Ans. दहावीचा निकाल 27 मे 2024 लागेल.

Q. दहावीचा निकाल कोणत्या महिन्यात लागेल?

Ans. दहावीचा निकाल मे महिन्यात लागेल.

Q. 10 वी निकाल चेक करण्याची वेबसाईट कोणती?

Ans. https://mahresult.nic.in/

मित्रांना शेअर करा
Scroll to Top