💰 SBI पर्सनल लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | SBI Personal Loan Documents In Marathi

💰 SBI पर्सनल लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | SBI Personal Loan Documents In Marathi

2/5 - (1 vote)

SBI Personal Loan Documents In Marathi – तुम्हाला “स्टेट बँक ऑफ इंडिया” कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल. तर आपल्याला महत्वाचे असते ते म्हणजे “कागदपत्रे” SBI Personal Loan घेण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स कोणती? त्यांची लिस्ट आपण येथे पाहणार आहोत. जेणे करून तुम्ही जेव्हा पर्सनल लोन घेणार आहात. तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Personal Loan Documents In Marathi

पर्सनल लोन घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे? त्यांची लिस्ट तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. जर का, तुम्हाला स्टेट बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल. तर तुम्हाला माहीत असायला हवे की लोन घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. State Bank of India Personal Loan Documents List In Marathi Given Below.

 

SBI पर्सनल लोन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पर्सनल लोण घ्यायचे असेल तर खाली दिलेले आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागतील. जे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

प्रत्येकाला लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड (Aadhaar Card)
 • पॅन कार्ड (PAN Card)
 • मतदान कार्ड (Voter ID Card)
 • पर्सनल लोन साठी तुमचा CIBIL Score 650 किंवा 750 पेक्षा जास्त असावा
 • तुमचे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त असावे.

नोकरी किंवा जॉब करणाऱ्यांसाठी (Documents For Salaried Person)

 • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
 • दोन लेटेस्ट सॅलरी स्लीप व फॉर्म नंबर 16
 • टॅक्स भरत असतील तर ITR फाईल

व्यावसायिक किंवा स्वयंरोजगार यांच्यासाठी (Documents For Business Person or Self Employed)

 • 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
 • टॅक्स भरत असतील तर ITR फाईल
 • व्यवसायाचा पुरावा शॉप ॲक्ट किंवा उद्योग आधार

📢 हे पण नक्की पहा –

तुमचा Cibil Score कमी असेल तर असा वाढवा

Cibil Score किती आहे असा चेक करा

या आहेत सर्वात जलद लोन देणाऱ्या बँका

 

FAQ – SBI Personal Loan Documents In Marathi

Q. स्टेट बँकेत पर्सनल लोन घेण्यासाठी किती Cibil Score असावा?
Ans. जर तुम्हाला पर्सनल लोण पाहिजे असेल तर तुमचा Cibil Score 650 पेक्षा जास्त असावा परंतु SBI ने अधिकृतपणे ते जाहीर केलेलं नाही.

Q. SBI Personal Loan घेण्यासाठी Eligibility Criteria काय आहे?
Ans. लोन घेण्यासाठी तुमचे महिन्याला उत्पन्न कमीत कामी 15,000 ते 20,000 हजार असायला हवे, आणि तुमच्याकडे आवश्यक असलेले कागदपत्रे असायला हवे.

Q. मला SBI कडून 5 लाख पर्यंत पर्सनल लोन मिळेल का?
Ans. हो, जर का तुमचे महिन्याला उत्पन्न चांगले असेल, आणि तुमचा Cibil Score 650 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 लाख पर्यंत पर्सनल लोन मिळू शकते.

Q. SBI Personal Loan साठी Interest Rate?
Ans. साधारणत 11.30 टक्के ते 11.80 टक्के एवढा आहे. पण यांच्यात नियमानुसार बदल होऊ शकतो.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top