1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra

1 रुपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र असा भरा ऑनलाईन फॉर्म पहा | 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2024 pmfby gov in registration

4.3/5 - (26 votes)

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra – शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची योजना. म्हणजेच पीक विमा योजना आता शेतकऱ्यांना फक्त 1 रूपया मध्ये पीक विमा मिळणार आहे. पीक विमा बद्दलची संपूर्ण माहिती तसेच विमासाठी लागणारे कागदपत्रे, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेच्या लाभ घेऊ शकता व विमाचा हप्ता कसा भरला जाईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(pradhanmantri pik vima yojana 2024 maharashtra fkat 1 rupayat pik vima online application form & registration process pik pera, sowing certificate official website link & pik pera ghoshana patra pdf 2024-25 details information of pik vima yojana is below)

1 रुपयात पीक विमा तर हप्ता कोण भरणार (1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra)

फक्त एक रुपया पिक विमा योजना याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. परंतु एक रुपयात पिक विमा दिला जाईल तर बाकीचा हप्ता कोण भरेल. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. तर पिकाचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया द्यावा लागेल. बाकी उर्वरित पैसे आपले महाराष्ट्र राज्य सरकार भरेल.

 

कोणत्या 14 पिकांसाठी खरीप हंगामात शेतकऱ्याना सहभाग घेता येईल

खरीप हंगामात भात, बाजरी, भुईमूग, ज्वारी, नाचणी, उडीद, मुंग, मका, तुर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा असे एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी शेतकरी बांधवांना सहभाग घेता येणार आहे.

 

📢 Cibil Score असा वाढवा आणि झटपट लोन मिळावा

 

पीक विमा योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख (1 Rupayat Pik Vima Yojana Last Date)

चालू रब्बी/ खरीप हंगामासाठी पीक विमा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीक विमा फॉर्म भरण्याची 1 महिन्याची मुदत असते. हे सर्व कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांवर कर्ज असेल त्यांनाही ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.


पिक विमा योजना अर्ज करण्याची वेबसाईट (Pik Vima Yojana 2024 Form Fillup Proces)

www.http:pmfby.gov.in व आपले सेवा केंद्र यांचामार्फत वीमा योजना अर्ज करू शकता. योजनेचा संदर्भात शेतकरी बांधवांना काही अडचण असल्यास तालुका संबंधित पिक विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जवळची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राला संपर्क करावा.

पीक विमा भरण्याची वेबसाईट वेबसाईट लिंक
पीक पेरा पीक विमा घोषणापत्र  Download
नवीन घरकुल यादी येथे पहा यादी पहा

 

पीक विमा फॉर्म असा भरा ऑनलाइन Apply Online

सौजन्य :  मराठी कोर्नर यूट्यूब चॅनल

 

जिल्ह्याप्रमाणे कर्ज देणाऱ्या कंपन्या (Distict Wise Crop Insurance Company)

1) (HDFC) एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स. कं. लि. – उस्मानाबाद, पुणे, धुळे, हिंगोली व अकोला.
2) ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि. – नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जळगाव व सातारा.
3) (ICICI) आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. – परभणी, वर्धा, व नागपूर.
4) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि. – नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
5) युनिव्हर्सल सोम्पो जनरल कं. लि. – जालना, गोंदिया व कोल्हापूर.
6) चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि. – औरंगाबाद, भंडारा, पालघर व रायगड
7) भारतीय कृषी विमा कंपनी – वाशिम, सांगली, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड.
8) रिलायन्स जनरल इन्शुरन्स – यवतमाळ, अमरावती व गडचिरोली.
9) एम बी आय जनरल इन्शुरन्स – लातूर.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना चे उद्दिष्टे – (1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra)

1) नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान जसे की, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, चक्रीवादळ व कीटकांच्या प्रादुर्भावमुळे होणारे नुकसानीसाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या मुख्य उद्देश आहे.
2) शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी आर्थिक मदत करून शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी रुची आणणे. तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यास भर देणे. या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे.
3) शेतकऱ्यांना शेतीमध्ये झालेल्या पिकांचे नुकसानामुळे कर्जबाजारी होतात. त्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात. त्यांनी असा निर्णय न घ्यावा म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

 

पिक विमा म्हणजे काय? (What is meaning of Pik Vima in Marathi)

शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान करिता शेतकऱ्यांना विमा योजना मार्फत संरक्षण देणे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या वेळेस व कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांना आधार देणे म्हणजेच आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.


FAQ. पिक विमा योजना 2024 महाराष्ट्र फॉर्म कसा भरायचा Maharashtra Pik Vima Yojana 2024 Apply Online


Q. पिक विमा काय आहे?
Ans. शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसमावेशक उत्पन्नावर आधारित धोरण आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिक उत्पन्नात घट होते.

Q. पिक विमा चा हप्ता कसा मोजला जातो?
Ans. अधिसूचित पिकांच्या क्षेत्राच्या गुणाकाराने प्रति हेक्टरच्या बरोबरची आहे.

Q. भारतात किती शेतकऱ्यांच्या विमा उतरवला आहे?
Ans. 2016 पासून खरीप हंगामात पिक विमा मध्ये 62 टक्के घट होऊन, 2021 पासून 15.1 दशलक्ष झाली आहे. आणि रब्बिपिकात 46 टक्के घट होऊन, 2021 पासून 9.2 दशलक्ष झाली आहे.

Q. राष्ट्रीय कृषी विमा योजना कोणी सुरू केली?
Ans. शेतकऱ्यांचे पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे व इतर कारणांमुळे होणारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मार्फत आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू केली आहे.

Q. कृषी विम्याचे किती प्रकार आहेत? (types of crop insurance)
Ans. पिक विमा चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत त्यातील एक उत्पन्न व दुसरा पिक महसूल.

Q. प्रधानमंत्री पिक योजना अर्ज कसा करायचा? (how to fill pik vima form)
Ans. दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. पिक विमा योजना वेबसाईट लिंक? (crop insurance official website link)
Ans. www.http:pmfby.gov.in

मित्रांना शेअर करा
Scroll to Top