How to Increase Cibil Score Immediately – Credit Score हे Cibil Score चे दुसरे नाव आहे. Cibil Score हा फक्त तीन नक्की (000) संख्येत मोजला जातो. Cibil Score हा 300 पासून सुरू होतो तर 900 च्या आत मोजला जातो. Cibil Score हा Cibil नावाच्या कंपनीने ठरवले आहे. सर्वांचा Cibil Score हा या कंपनी द्वारे काढला जातो. या कंपनीचे नाव TransUnion CIBIL LTD असे आहे. क्रेडिट स्कोअर हा संबंधित कर्जदार कर्जाची परतफेड करेल की नाही त्याचे परिणाम दर्शवतो. त्यामुळे कुणालाही कर्ज देण्याआधी त्याचा क्रेडिट स्कोर चेक केला जातो. तर क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा त्याबद्दल काही महत्त्वाचे उपाय खाली देण्यात आले आहे.
Cibil Score म्हणजे काय? | What is Credit Score in Marathi?
सिबिल स्कोर (Credit Score) कर्ज (Loan) घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा Score आहे. ज्या द्वारे त्या व्यक्तीला Loan द्यायचे की नाही हे ठरवले जाते. Credit Score हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 च्या पुढे क्रेडिट स्कोर Loan घेण्यासाठी चांगला मानला जातो.
👇👇👇
CIBIL Score कसा वाढवायचा येथे पहा
Credit Score बद्दल या गोष्टी लक्षात ठेवा
750 इतका सिबिल स्कोर हा चांगला असल्याचे मानले जाते. तसेच Presonal Loan व Credit Card मिळण्यासाठी पात्र होण्यास मदत करतो. जर का तुमचा CIBIL Score 750 पेक्षा जास्त असल्यावरच बँक किंवा NBFC हे Loan देतात. त्यामुळे कधीही कोणतीही बँक किंवा संस्था loan देण्याआधी कर्ज दराचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चेक करतात. तुम्ही एखाद्या लोन घेतले असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल. तर लोन व क्रेडिट कार्डचे हप्ते बिल हे वेळेवर भरा. तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत नक्की होईल.