10 वी निकाल 2024 मोबाईल मध्ये चेक करा | 10th Result 2024 Maharashtra Website Link @sscresult.mkcl.org & @maharesult.nic.in

📢 10 वी निकाल 2024 मोबाईल मध्ये चेक करा | 10th Result 2024 Maharashtra Website Link @sscresult.mkcl.org & @maharesult.nic.in

4.6/5 - (65 votes)

10th Result 2024 Website link – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल. मंडळाच्या कार्यपद्धती नुसार जाहीर करण्यात आला आहे. तरी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. 10 वी निकाल कधी लागणार? तर मित्रांनो 10 वी निकाल 2024  महाराष्ट्र बोर्ड हा 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल. तर आपण पाहणार आहोत तुम्ही तुमचा 10 वी निकाल मोबाईल मधून कशा पद्धतीने चेक करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to Check 10th Result 2024 Maharashtra Website Link @maharesult.nic.in

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा 10 निकाल 2024 कसा चेक करायचा. याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. तुम्ही तुमचा 10 वी निकाल मोबाईल मध्ये फक्त 1 मिनिटात चेक करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.

 

वेबसाईट लिंक | 10th Result 2024 Maharashtra Website Link List

दहावी निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला एकूण 6 वेबसाईट देण्यात आले आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये मग तुमचा निकाल चेक करू शकता.

1 http://mahresult.nic.in/
2 https://sscresult.mkcl.org/
3 http://mahahsscboard.maharashtra.gov.in/
4 http://results.gov.in/
5 http://results.nic.in/
6 http://mahahsscboard.in/

 

10 वी निकाल 2024 कधी लागणार आहे

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा दहावी निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजेला लागण्याची शक्यता आहे. तरी खाली दिलेल्या माहितीचा वापर करून. तुम्ही तुमचा दहावीवीचा निकाल मोबाईल मधून घर बसला चेक करू शकता.

 

Maharashtra 10th Result 2024 Website link maharesult.nic.in Highlights

10th SSC Result 2024 Maharashtra Board Date Time Website link
Board Name Maharashtra State Board Secondary and Higher Secondary
Class 10th/SSC
Type of Exam 10th Board Annual Exam
SSC Exam Date 2024 Maharashtra March to April
10th Result Date 2024 Maharashtra Before 6th Jun 2024
Result Status Announced
Result Mode online
Website Link www.mahresult.nic.in
Result Type 10th Class Board Result
Official Website Link www.mahahsscboard.in
Minimum Paasing Percentage 35%

 

निकाल कसा पाहायचा | How to Check 12th Result 2024 Maharashtra Board SSC

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून तुम्ही तुमचा दहावी निकाल मोबाईल मध्ये पाहू शकता.

1) खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.

2) तुमचा Seat No. (बैठक क्रमांक) आणि Mother Name (आईचे नाव) टाका

3) View Result या बटनावर क्लिक करा.

4) जर माहिती अचूक पद्धतीने टाकली असेल. तर तुम्हाला निकाल पाहायला मिळून जाईल.

5) खाली Print Result या पर्यायावर क्लिक करून. 10th Result 2024 maharashtra pdf download करू शकता.

 

10 वी निकाल SMS पाठवून कसा चेक करायचा | How to Check SSC 10th Result 2024 Maharashtra Via SMS

तुम्ही दहावी निकाल 2024 महाराष्ट्र मेसेज पाठवून सुद्धा चेक करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

1) तुमच्या मोबाईल मध्ये massaging app उघडा

2) New Message वरती क्लिक करा

3) आता टाईप करा “MHSSC_ Seat No.

4) हा मेसेज 57766 या नंबर वरती पाठवा.

5) आता तिकडं मेसेज येण्याची वाट पहा.

6) तुम्ही माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल परत मेसेज मधून येईल.

उदा. MHSSC S029056 असा मेसेज टाईप करुन 57766 वरती पाठवा.

 

FAQ – How to Check SSC 10th Result 2024 Maharashtra Website Link @sscresult.mkcl.org

Q. 10 वी निकाल 2024 तारीख महाराष्ट्र बोर्ड?
Ans. महाराष्ट्र बोर्ड चा 10 वी निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

Q. 10 वी निकाल 2024  चेक करण्याची वेबसाईट लिंक कोणती?
Ans. 10 वी निकाल 2024 तुम्ही www. mahresult.nic.in तसेच www.sscresult.mkcl.org या वेबसाईट वरून चेक करू शकता.

Q. दहावी निकाल 2024  महाराष्ट्र निकालाची तारीख काय आहे?
Ans. 10वी SSC निकाल 2024 महाराष्ट्र तारीख आणि वेळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ (MSBSHSE) 27 मे 2024 दुपारी 1 वाजता इयत्ता दहावी निकाल लागणार आहे.

Q. महाराष्ट्र दहावीच्या निकालाची अधिकृत वेबसाईट काय आहे?
Ans. www.mahresult.nic.in ही 10 वी निकाल पाहण्याची अधिकृत वेबसाईट आहे.

Q. SSC साठी बेस्ट ऑफ 5 लागू आहे का?
Ans. SSC साठी Best of 5 लागू नाही.

Q. 10 वी निकाल 2024 महाराष्ट्र तारीख कोणती आहे?
Ans. 10th Science Result 2024 Maharashtra 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता आहे.

Q. दहावीचा निकाल केव्हा लागणार आहे?
Ans.10 वी चा निकाल 27 मे 2024 रोजी 1 वाजता लागेल.

Q. एसएससी बोर्ड चा निकाल कधी आहे?
Ans.ssc result 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागू शकतो

Q.10 vi nikal 2024?
Ans.10 vi nikal maharastra state board हा 27th May 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

Q. दहावी निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड link?
Ans. दहावी चा निकाल https://mahresult.nic.in/ या link वर चेक करू शकता.

Q. दहावीचा निकाल मोबाईल पाहू शकतो का?
Ans. हो,तुम्ही तुमचा निकाल मोबाईल मध्ये पाहू शकता.

Q. दहावीचा निकाल कसा बघायचा?
Ans. दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल किंव्हा computer द्वारे महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकता.

Q. दहावीचा निकाल किती वाजेला लागतो?
Ans. दहावीचा निकाल दुपारी 1:00 pm लागतो.

Q. दहावीला पास होण्यासाठी किती टक्के लागतात?
Ans. दहावीला पासिंगसाठी कमीत कमी 35% लागतात.

Q. दहावीची परीक्षा कोणत्या महिन्यात राहते?
Ans. दहावीची परीक्षा मार्च महिन्यात राहते.

Q. दहावीचा निकाल सर्वात आधी कुठे पाहायला मिळेल?
Ans.https://mahresult.nic.in/ या वेबसाईट वर सर्वात आधी निकाल पाहू शकता.

Q. दहावी निकाल 2024 महाराष्ट्र कुठे आणि कसा तपासायची?
Ans. दहावीचा निकाल महाराष्ट्र बोर्ड अधिकृत वेसाईटवरून सीट नंबर व आईचे नाव टाकून बघू शकता.

Q. 10 वी रिझल्ट कधी आहे 2024?
Ans. 10 वी रिझल्ट 2024 हा 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

Q. दहावीचा आज आहे का?
Ans. हो, दहावीचा निकाल 27 मे 2024 पर्यंत दुपारी 1 वाजता आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top