12 vi nikal 2024 maharashtra website link

12 वी निकाल 2024 लागला येथे पहा | 12th Result 2024 Maharashtra Website Link Check Here

4.1/5 - (13 votes)

12th Result 2024 Maharashtra Website Link Check Here – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत 12 वी चा निकाल 2024 महाराष्ट्र आपण खालील प्रमाणे चेक करू शकतो.12th result 2024 Maharashtra Online चेक करण्याची सोपी पद्दत खाली देण्यात आली आहे. तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करू बारावी निकाल मोबाईल मधून चेक करू शकता. तर चला मग पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Result 2024 Maharashtra Board Check Online Step By Step

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा बारावी निकाल मोबाईल मधून चेक करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत खाली देण्यात आले आहे. तुम्हाला पुढील प्रमाणे दोन पद्धतीने देण्यात आल्या आहेत. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही website वरून online पद्धतीने चेक करू शकता. जर का 12th result 2024 Maharashtra website link down असेल किंवा server crash झालं तर तुम्ही offline पद्धतीने म्हणजेच एसएमएस द्वारे सुद्धा बारावी निकाल चेक करू शकता. तर या दोघी पद्धतीचा वापर करून बारावी निकाल चेक करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

या वेबसाईट वरती चेक करा 12 वी निकाल 2024 | Website link for 12th Result 2024 Maharashtra

बारावी निकाल चेक करण्याच्या तुम्हाला एकूण 6 वेबसाईट देण्यात आल्या आहेत. तुम्ही या सर्व वेबसाईटचा वापर करून बारावी निकाल मोबाईल मध्ये चेक करू शकता. आले तुम्हाला लिंक देण्यात आले आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या सहा वेबसाईट चेक करू शकता. तसेच तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बारावी निकाल मोबाईल मधून कसा चेक करायचा त्याची पण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

click here

या 6 वेबसाईट वरून चेक करा 12 वी निकाल

 

FAQ – 12th Result 2024 Maharashtra Website Link Check Here

Q. 12 vi nikal 2024 Maharashtra date?
Ans. 12 वी निकाल 21 मे 2024 रोजी लागले

Q. 12 vi nikal 2024 maharastra board Result time table
Ans. आज ठीक दुपारी 1:00 pm वाजेपासून आपण चेक करू शकता.

Q. 12 vi nikal कोणत्या website वर चेक करायचा
Ans. www.maharesult.nic.in

Q. 12 वी निकाल SMS वरती कसा मिळवायचा?
Ans. नवीन मॅसेज तयार करून MHHSC स्पेस देऊन तुमचा रोल नंबर टाका आणि 57766 या नंबर वरती पाठवा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top