Lumpy Skin disease anudan

लम्पी रोगामुळे मृत्यू झालेल्या जनावरांना 30,000 हजार रु. मिळतील | Lumpy Skin disease anudan yojana

4/5 - (1 vote)

30 हजार अर्थसहाय्य Lumpy Skin Disease Anudan Yojana GR – सर्व शेतकरी बांधवांसाठी तसेच सर्व पशुपालकांसाठी आनंदाची बातमी. आपल्या महाराष्ट्र शासनाकडून लम्पी रोगामुळे (Lumpy skin disease) ज्या गुरांचा मृत्यू होत आहे. त्यांच्या मालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

आपल्या सर्वांना माहीत आहे. या Lumpy skin disease मुळे खूप सारी जनावर पशुपालकांना गमवावी लागली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे व पशुपालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये. त्यांना पशुसंवर्धनाचा वारसा जोपासता यावा याच्यासाठी. शेतकरी तसेच पशुपालकांना लम्पी आजारामुळे जे जनावरे मृत्युमुखी पडतील. अशा प्रत्येकी जनावरांना अनुदानाच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

लम्पी आजारामुळे मृत्यू पावणाऱ्या जनावरांना आर्थिक मदत

महाराष्ट्र राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोग आजार प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तरी शेतकरी व पशुपालक यांचा उदरनिर्वाद चा एक भाग असलेला पशुधनाचा मृत्यू होत आहे. या परिस्थितीला पाहून शेतकरी व पशुपालक यांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील महसूल व वन विभाग शासन निर्णय 13 मे 2015 निकषाप्रमाणे शासनाच्या निधीतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत खालील प्रमाणे केली जाणार आहे.

 

lumpy skin disease smaple
lumpy skin anudan 2022

शेतकरी पशुपालक यांच्या मृत पशुधनास द्यावयाचे अर्थसहाय्य

1) दुधाळ जनावरे गाय व म्हैस – असा शेतकरी व पशुपालक ज्याच्या एका कुटुंबातील 3 मोठी दुधाळ जनावरे मृत पावली. अशा परिस्थितीत त्यांना तीस हजार रुपये एवढे अर्थसाहाय्यकम प्रत्येकी जनावर वेगवेगळी मिळेल उदाहरणार्थ तीन मोठी दुधाळ जनावरे मृत पावले असतील. तर अशा एका कुटुंबाला अर्थसहाय्य म्हणून 90 हजार रुपये तीन जनावरांचे मिळतील.

2) ओळख काम करणारी जनावरे बैल – असा शेतकरी व पशुपालकाच्या एका कुटुंबातील तीन ओळखा काम करणारी मोठी जनावरे लम्पी सर्व आजारामुळे मृत पावली असता. अशा परिस्थितीत पशुपालन व शेतकरी यास अर्थसाह्य रक्कम म्हणून. प्रत्येकी जनावर बैल पंचवीस हजार रुपये दिले जाईल. उदाहरण म्हणून एका कुटुंबातील 3 ओढ काम करणारी जनावरे म्हणजेच बैल मृत पावले असता. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला 3 जनावरांचे 75 हजार रुपये एवढे अर्थसहाय्य मिळेल.

3) वासरे – असा शेतकरी व पशुपालक ज्याच्या एका कुटुंबांमधील सहा ओळखा काम करणारी लहान जनावरे लंबी चर्मरोग आजारामुळे मृत पावली असतील. अशा परिस्थितीत पशुपालक व शेतकरी अर्थ सहाय्य म्हणून प्रति जनावर सोळा हजार रुपये एवढे अर्थसहाय्य रक्कम प्रतिजनावर दिली जाईल. उदाहरण म्हणून एका कुटुंबातील सहा ओळखाम करणारी लहान जनावरे मृत पावली असता अशा परिस्थितीत प्रती जनावर 16 हजार रुपये मिळून सहा जनावरांचे 96 हजार रुपये एवढे अर्थसहाय्य त्या कुटुंबाला दिले जाईल.

Lumpy Skin Disease मुळे जनावरे मृत पावल्यास अर्थसहाय्य मिळण्यासाठी पशुपालकाला अनुदान मिळण्याबाबतची कार्यपद्धती माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे काम जनावर लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडले आणि केले नाही. तर तुम्ही या अर्थसहायबाबत वंचित राहणार.


पशुपालकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी हे काम करावे लागेल

जे शेतकरी पशुपालक यांच्याकडील पशुधन जनावर गाय म्हैस किंवा वासरे लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडली असता. अशा परिस्थितीत शेतकरी व पशुपालकाने याबाबतची सूचना लवकरात लवकर म्हणजेच, दुसऱ्याच दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा संबंधित पशुधन विकास अधिकारी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायत द्यायची आहे.
ही माहिती त्यांना कळवल्यानंतर तलाठी पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरिक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्या बाबतचा पंचनामा शेतकरी किंवा पशुपालक यांना करून घ्यावा लागेल. सदर पंचनामा पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोग आजारामुळे झाला अशा बाबतचा उल्लेख स्पष्ट असणे आवश्यक असेल तरच पुढची प्रक्रिया केल्यानंतर शेतकरी व पशू पालकाला अर्थसाह्यचा लाभ मिळेल.(Lumpy Skin disease anudan yojana)


Lumpy Skin आजाराचे अर्थसहाय्य किती दिवसात मिळेल ?

शेतकरी व पशुपालकांना लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पावलेल्या जनावरांचा पंचनामा झाल्यानंतर अर्थसाह्य मिळण्यासाठी एका आठवड्याच्या आत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे मंजूर करून पाठवले जाईल. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांची सदर अर्थसहाय्यक ची रक्कम शेतकरी व पशुपालक यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसाच्या आत थेट डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल. म्हणजेच पंचनामा केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आत शेतकरी व पशु पालकाच्या खात्यात पैसे जमा होतील.


Lumpy Skin Disease Anudan साठी किती निधी मंजूर झाला आहे ?

राज्य शासनाच्या आलेल्या जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार. सदर बाबीवर येणारा खर्च सण 2022 23 मध्ये राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी. तसेच दुधाळ संकरित गाई देशी गाई म्हशीचे गट वाटप करणे. त्याचबरोबर सर्वसाधारण राज्यस्तरीय योजनेसाठी. एकूण निधी 32.50 कोटी पैकी 35 टक्के निधी हा लम्पी चर्मरोग अर्थसहाय्य करण्यासाठी वाटप केला जाणार आहे. (Lumpy Skin disease anudan yojana)

 

येथे क्लिक करून शासन निर्णय डाऊनलोड करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top