MHT CET Application Form 2023 Registration Process In Marathi – 12 वी नंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET 2023) द्यावी लागते. तर MHT CET Exam 2023 Application Form Filling सुरू झाले आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा. कोणकोणते Document फॉर्म भरण्यासाठी लागते. MHT CET Application form 2023 last date काय आहे. CET form mobile मधून कसा भरायचा अशी सर्व माहिती पाहणार आहोत.
MHT CET Application Form 2023 Registration Process In Marathi
MHT CET Registration कसे करायचे आणि Application Form मोबाईल मधून कसा भरायचा त्याची सर्व माहिती येथे पाहणार असतो. त्या आधी आपल्या माहित असायला पाहिजे. MHT CET Online Form Required Documents कोणकोणते आहेत. हे कागदपत्रे तुम्हाला MHT CET Application Form 2023 भरण्यासाठी लागतील. सीईटी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी खाली देण्यात आले आहे.
👇👇👇
MHT CET Online Form भरण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट येथे क्लिक करा
MHT CET Application Form 2023 Last Date
सीईटी परीक्षा फॉर्म 2023 भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे. हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणे करून तुम्ही लवकरात लवकर MHT CET Form 2023 भरू शकणार. एमएसटी-सीईटी एप्लीकेशन फॉर्म भरण्याचा टाईम टेबल खालील प्रमाणे.
MHT CET Date 2023 | First Date | Last Date |
Online Registration & Confirmation of Application Form on Website | 8 March 2023 | 7 April 2023 |
Online Registration & Confirmation of Application Form on Website (With additional Late Fee of Rs. 500 For All Categories) | 8 April 2023 | 15 April 2023 |
👇👇👇
MHT CET Syllabus संपूर्ण माहिती पहा
Online Application Form Registration Fee
एमएसटी-सीईटी 2023 ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म व रजिस्ट्रेशन करण्यासाठी किती फी लागते त्याबद्दल संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत. MHT-CET Registration करण्यासाठी लागणारी आवश्यक परीक्षा फी खालील प्रमाणे आहे.
Category | MHT CET Fee in Rs |
ST/SC/OBC/VJ/DT/NT(A)/NT(B) /NT(C)/NT(D)/SBC/PWD/etc |
Rs. 600 |
General Category & Outside Maharashtra State Candidate |
Rs. 800 |
Registration of MHT CET 2023 Fill Online
एमएसटी-सीईटी फॉर्म 2023 कसा भरायचा सर्व माहिती वेगवेगळ्या स्टेप नुसार खाली देण्यात आली आहे. एमएसटी-सीईटी फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी वरती दिलेली माहिती नक्की वाचा. त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा.
Step 1. Online Registration For MHT CET 2023 First Time Required Documents
1) Mobile Number
2) Email ID
3) Documents (Photograph & Signature)
i) Size of Photograph – 50kb
ii) Size of Signature – 50kb
Step 4. MHT CET 2023 Official Website Link
🌐 Website link 👉 येथे क्लिक करा
Step 3. New Registration of MHT CET 2023
i) सर्वात आधी वरती दिलेल्या MHT CET च्या संकेतस्थळावर जा.
ii) New Registration वरती क्लिक करून Registration करून घ्या.
iii) रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला Application Number आणि Password मिळेल तो जपून ठेवा
Step 4. आता Already Registration या पर्यायावर क्लिक करा. तुमचा Application Number व Password टाकून लॉगिन करून घ्या.
Step 5. Fill MHT CET 2023 Application Form in Marathi
1) लॉगिन झाल्यावर Domacile and Category Details भरा
2) त्यानंतर Qualification Details भरा.
3) आता MHT-CET Details म्हणजे Exam Group Selection
4) ग्रुप सिलेक्शन झाल्यावर Photo and Signature Upload करा.
5) आता Required Documents Upload करा.
6) सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर माहिती एकदा चेक करून घ्या.
7) आता Preview and Validate Information या पर्यावर क्लिक करा.
8) माहिती वैद्य झाल्यानंतर Application Fee Pay करा आणि Application Form Print काढून घ्या.
Short MHT CET Syllabus 2023 in Marathi
एमएसटी-सीईटी अभ्यासक्रम 2023 थोडक्यात खाली देण्यात आला आहे.
Subject | MCQ | Marks Per Que. | Total Marks | |
11th std | 12th std | |||
Mathematics | 10 | 40 | 2 | 100 |
Physics | 10 | 40 | 1 | 100 |
Chemistry | 10 | 40 | 1 | |
Biology | 20 | 80 | 1 | 100 |
FAQ : MHT CET Application Form 2023 Registration Process In Marathi
Q1. What is the MHT CET 2023 Official Website Link?
Ans- Websites link is https://mhtcet2023.mahacet.org/
Q2. MHT CET 2023 Weightage?
Ans- अकरावीच्या अभ्यासक्रमावर प्रत्येक विषयाला दहा प्रश्न विचारले जातील. तसेच बारावीच्या अभ्यासक्रमावर प्रत्येक विषयाला 40 प्रश्न विचारले जातील. एकून 3 पेपर होतील प्रत्येक पेपरला 100 गुण असते. व 90 मिनिटाचा वेळ देण्यात येईल.
Q3. MHT CET Application Form 2023 Last Date?
Ans- एमएसटी-सीईटी online फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2023 आहे व विलंब शुल्कासह 15 एप्रिल 2023 आहे.
Q4. MHT CET Pharmacy 2023 Registration Date?
Ans- एमएसटी-सीईटी 2023 फार्मसी रजिस्ट्रेशन करण्याची तारीख 8 मार्च 2023 आहे.
Q5. MHT CET Exam Date 2023?
Ans- एमएसटी-सीईटी 2023 परीक्षा मे महिन्यात होईल.